Headlines

कच्च्या तेलाच्या किमतींमुळे अंतिम सत्रात बाजार प्रभावीत

सेन्सेक्स 71 तर  निफ्टी 30 अंकांनी घसरले:  जागतिक पातळीवरील संकेताचे परिणाम भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील अंतिम सत्रात शुक्रवारी कच्च्या तेलाच्या किमतींमुळे नकारात्मक स्थिती राहिली होती. यामुळे बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी यांचे निर्देशांक प्रभावीत होत बंद झाले. त. भा. वृत्तसंस्था मुंबई  प्रमुख कंपन्यांच्या मदतीने शुक्रवारी बीएसई सेन्सेक्स दिवसअखेरीस 70.71 अंकांच्या घसरणीसह निर्देशांक 78,009.25 वर…

Read More

टीम इंडियाची लंकेविरुद्ध ‘कसोटी’

शुभमन गिल, केएल राहुल, जडेजावर भारताची मदार : बुमराहची अनुपस्थिती जाणवणार वृत्तसंस्था गॉल शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ 15 ऑगस्टपासून श्रीलंका दौऱ्यात कसोटी मालिकेची सुरुवात करणार आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या (डब्ल्यूटीसी) 2025-27 चक्राचा भाग असलेली ही मालिका भारतासाठी महत्त्वाची आहे. विशेष म्हणजे, भारतीय संघाचा हा 600 वा कसोटी सामना असणार आहे. हा सामना गॉल आंतरराष्ट्रीय…

Read More

विद्यार्थीच राष्ट्रभवितव्याचे शिल्पकार

स्वातंत्र्यदिन पूर्वसंध्येला राष्ट्रपती मुर्मू यांचा संदेश, युवकांचे सुरक्षित भवितव्य हेच केंद्र सरकारचे ध्येय वृत्तसंस्था नवी दिल्ली विद्यार्थी हेच भारताच्या भवितव्याचे शिल्पकार असून त्यांच्या आणि युवकांच्या भवितव्याच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे, असे महत्त्वपूर्ण प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले आहे. भारताच्या 80 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून भाषण करताना त्यांनी केंद्र सरकारच्या कामगिरीचा आढावा घेतला….

Read More

कच्चे तेल-इलेक्ट्रॉनिकच्या आयातीमुळे व्यापारी तूट वाढली

केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीमधून माहिती सादर : जुलैमधील तूट सहा महिन्यातील उच्चांकी पातळीवर वृत्तसंस्था, नवी दिल्ली जुलैमध्ये कच्च्या तेलाची आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंची आयात वाढली आहे,  असे वाणिज्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार समोर आले आहे.  आयातीतील मोठ्या वाढीमुळे भारताची व्यापार तूट जुलैमध्ये सहा महिन्यांतील उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे. जुलैमध्ये आयातीवरील खर्च 76.22 अब्ज डॉलर्स होता, जो…

Read More

रशिद मलबारी टोळीचे कंबरडे मोडणारे बी. आर. गड्डेकर राष्ट्रपती पदकाचे मानकरी

  त. भा. प्रतिनिधी बेळगाव माळमारुतीचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर यांना स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर 2026 सालासाठीचे राष्ट्रपतींचे प्रशंसनीय सेवा पदक जाहीर झाले आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याबरोबरच गुन्हे रोखणे व घडलेल्या गुन्ह्यांचा तपास करण्याबरोबरच सायबर गुन्ह्यांच्या तपासात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताक दिनाच्या आदल्या दिवशी राष्ट्रपती पदक…

Read More

पोलीस दलातील तिघांचा कमांडेशन पदक देऊन सन्मान

त. भा. प्रतिनिधी बेळगाव : बेळगाव पोलीस दलातील तिघा जणांना पोलीस दलातील मानाचा सन्मान जाहीर झाला आहे. 2025-26 सालासाठीचे डीजी अँड आयजीपी कमांडेशन पदक जाहीर झाले आहे. सीआर विभागाचे आरपीआय जाफरसाब एच. शेख, शहर विशेष विभागातील साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजीवकुमार कुराडे व सीसीआरबी विभागातील हवालदार महादेव काशिद यांची या विशेष सन्मानासाठी निवड झाली आहे. पोलीस…

Read More

मूथुट फिनकॉर्प 3000 कोटींचा आयपीओ आणणार

सेबीकडे डीआरएचपी दाखल : मिळणारी रक्कम भविष्यातील भांडवलासाठी वापरणार वृत्तसंस्था, नवी दिल्ली मुथूट फिनकॉर्प 3,000 कोटी रुपयांचा आयपीओ आणत आहे. यासाठी कंपनीने सेबीकडे ‘ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस’ दाखल केला आहे. आयपीओमधून मिळणारी रक्कम भविष्यातील भांडवलाची गरज भागवण्यासाठी, अधिक कर्ज वाटपासाठी आणि व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी वापरली जाईल. नुकत्याच कंपनीने दाखल केलेल्या कागदपत्रांनुसार, हा आयपीओ पूर्णपणे ‘फ्रेश…

Read More

Chandrashekhar Bawankule: टीका करणारे फार काळ टिकत नाही; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा राहुल गांधींना टोला – revenue minister chandrashekhar bawankule responded to rahul gandhi criticism regarding foreign policy

Chandrashekhar Bawankule On Rahul Gandhi: राजकारणासाठी कोणत्याही स्तराला जाणे योग्य नाही. अशा वक्तव्यांना जनता योग्य उत्तर देईल, असेही बावनकुळे म्हणाले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा. प्रतिनिधी, नागपूर: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या परराष्ट्र धोरणावरील टीकेवर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. राहुल गांधी यांनी केवळ टीका करण्याचा ‘धंदा’ उचलला असून, व्यंग किंवा टीका करून कोणी…

Read More

जगन्नाथ पेडणेकर ज्वेलर्सच्या प्रदर्शनाचे उद्घाटन

त. भा. प्रतिनिधी बेळगाव : मुंबई येथील जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्सच्यावतीने 14 ते 17 ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या दागिने विक्री प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी झाले. हंस टॉकीज रोड येथील नव्याने सुरू झालेल्या हॉटेल राजपथ बिकॉन येथील पक्वान प्राईम हॉलमध्ये प्रदर्शन सुरू झाले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन उद्योजक कन्नुभाई ठक्कर यांच्या हस्ते झाले. प्रारंभी पेडणेकर समूहाच्या सपना गावकर यांनी या…

Read More

दिल्लीत बाँबस्फोट घडविण्याची धमकी

स्वातंत्र्यदिन सोहळा पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षा वृत्तसंस्था नवी दिल्ली स्वातंत्र्यदिनी दिल्लीत अनेक महत्वाच्या स्थानांवर बाँबस्फोट घडविण्यात येतील, अशी धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे दिल्लीच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारताचा 80 वा स्वातंत्र्यदिन आज शनिवारी साजरा होत आहे. त्याच्या आदल्या दिवशी, म्हणजेच शुक्रवारी ई-मेलवरुन या धमक्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे मोठी खळबळ उडाली…

Read More