Headlines

हुथी बंडखोरांचा येमेन, सौदी अरेबियावर हल्ला:येमेनच्या 58 सैनिकांचा मृत्यू; सौदीत 11 जण जखमी, अनेक ठिकाणी लागली आग

इराणचा पाठिंबा असलेल्या हुथी बंडखोरांनी गुरुवारी येमेन आणि सौदी अरेबियामध्ये एकाच वेळी मोठे हल्ले केले. त्यात बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचा वापर करून येमेनमधील लष्करी तळांना लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यांत ५८ सैनिक ठार, तर डझनभर सैनिक जखमी झाले. येमेनच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की, या हल्ल्याला योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी प्रत्युत्तर दिले जाईल. दुसरीकडे,…

Read More

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:प्राधिकरणात 311 गावांचा ‘डीपी’ होणार; शाळा, रुग्णालये, उद्यानांसाठी आरक्षणे, संभाजीनगरच्या पुढील 25 वर्षांच्या विस्ताराचा रोडमॅप

शहराची वाढ आता महापालिकेच्या सीमांपलीकडे गेली आहे. वाळूज, शेंद्रा, पैठण रोड, करमाड, सावंगी, दौलताबाद आणि शहरालगतची अनेक गावे वेगाने नागरीकरणाच्या प्रक्रियेत आहेत. हा विस्तार नियोजनाशिवाय झाला तर भविष्यात शहरासारख्याच वाहतूक कोंडी, पाणीटंचाई, अनधिकृत . राज्यात मुंबईसाठी ‘एमएमआरडीए’ आणि पुण्यासाठी ‘पीएमआरडीए’ या संस्थांनी प्रादेशिक विकासाचे नियोजन केले आहे. त्याच धर्तीवर मराठवाड्यात संभाजीनगरच्या वाढत्या महानगर क्षेत्रासाठी सीएसएमआरडीएची…

Read More

अमेरिकेत प्रथमच 'बर्थ टुरिझम'वर बंदी:परदेशी नागरिकांच्या अमेरिकेत जन्मलेल्या मुलांना नागरिकत्व मिळणार नाही; बर्थराईट सिटीझनशिप एक विनोद बनली होती -ट्रम्प

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा अमेरिकेत जन्मलेल्या लोकांना नागरिकत्व मिळण्याच्या व्याप्तीला मर्यादित करण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्राध्यक्षांनी सांगितले की, त्यांनी इमिग्रेशनशी संबंधित दोन कार्यकारी आदेशांवर स्वाक्षरी केली आहे. यापैकी एक अमेरिकेत जन्मलेल्या अशा लोकांची संख्या मर्यादित करेल, जे येथे नागरिकत्व मिळण्यास पात्र आहेत. ट्रम्प यांनी सांगितले की, दुसरा आदेश ‘बर्थ टुरिझम’वर (जन्म पर्यटन)…

Read More

‘Creamy layer’ not applicable in SC-ST reservation

Marathi News National ‘Creamy Layer’ Not Applicable In SC ST Reservation Center, Affidavit In Supreme Court: ‘Creamy Layer’ For OBC, SEBC नवी दिल्ली10 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमाती (एसटी) यांच्या आरक्षणात ‘क्रीमी लेयर’चा नियम लागू होत नसल्याचे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केले. यासंदर्भात केंद्राने प्रतिज्ञापत्र दाखल करत एससी-एसटी आरक्षणात ‘क्रीमी…

Read More

फेसबुक, इन्स्टाने तरुणांचे मानसिक आरोग्य बिघडले:US कोर्टाचा मेटाला ₹9030 कोटींचा दंड, तरुणांच्या उपचारांवर ₹3993 कोटी खर्च होणार

न्यू मेक्सिकोमधील एका न्यायालयाने मेटावर 567 दशलक्ष डॉलर्स अर्थात भारतीय रुपयांमध्ये 5000 कोटींहून अधिकचा दंड ठोठावला आहे. हा आदेश मेटाच्या प्लॅटफॉर्ममुळे मुलांच्या मानसिक आरोग्यावर झालेल्या दुष्परिणामांविरोधात ठोठावण्यात आला आहे. कंपनीची जबाबदारी निश्चित करत न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. एखाद्या राज्याने मोठ्या टेक कंपनीविरुद्ध अशी कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ आहे. गुरुवारी रात्री उशिरा आलेल्या निर्णयात,…

Read More

गदारोळामुळे संसदेचे कामकाज संथगतीने

दोन्ही सभागृहात गोंधळ : संसदीय कामकाजमंत्र्यांची पुन्हा राहुल गांधींशी चर्चा, लोकसभेचे कामकाज आजपर्यंत तहकूब,राज्यसभेत विरोधी खासदारांचा सभात्याग स्थगन प्रस्तावाद्वारे विरोधी पक्षांचे प्रश्न…. आंदोलनावेळी पोलिसांना गोळीबार करण्याचे आदेश कोणी दिले? बळाचा वापर कायद्यानुसार व स्थापित कार्यपद्धतीनुसार होता का? किती विद्यार्थी जखमी झाले, तसेच किती जणांना ताब्यात घेतले? पोलिसांविरुद्ध तक्रारी आहेत का, त्यांच्यावर काय कारवाई केली? सरकार…

Read More

आम्ही निर्णय देऊ तो भविष्यासाठी लागू होईल!

शिवसेनेवरील सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी : सिब्बल यांच्याकडून निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह वृत्तसंस्था/नवी दिल्ली शिवसेना पक्ष अन् चिन्ह प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी सुनावणी पार पडली. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला. सिब्बल यांनी पुन्हा एकदा विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष वेगवेगळे असल्याचा मुद्दा मांडला….

Read More

‘तक्षाकुडू’मध्ये नितांशी गोयल

चित्रपट ‘लापता लेडीज’ फेम नितांशी गोयल स्वत:चा आगामी चित्रपट ‘तक्षाकुडू’वरून चर्चेत आहे. तिने सोशल मीडियावर या चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण झाल्याची माहिती दिली आहे. तसेच सेटवरील अनेक छायाचित्रे तिने शेअर केली आहेत. या छायाचित्रांमध्ये नितांशी हे वधूच्या वेषात दिसून येते, तर दुसऱ्या छायाचित्रात ती एका श्वानाला गोंजारत असल्याचे नजरेस पडते. तक्षकुडूच्या चित्रिकरणाचा प्रवास अत्यंत चांगला राहिला….

Read More

काँग्रेसचा जंतरमंतर निदर्शनांवर स्थगन प्रस्ताव:पोलिस कारवाईवर मागितले उत्तर; विरोधकांचा लोकसभेत गदारोळ, कामकाज 12 पर्यंत स्थगित

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा शुक्रवारी १५ वा दिवस होता. मुसळधार पावसातही, राम मंदिरातील देणगी चोरीची घटना तथा जंतरमंतरवरील निदर्शनांत विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसद परिसरात निदर्शने केली. काँग्रेसने आज या प्रकरणी लोकसभेत स्थगन प्रस्ताव मांडून विद्यार्थ्यांवरील पोलीस कारवाईवर चर्चेची मागणी केली. गृहमंत्री अमित शाह यांनी या संपूर्ण प्रकरणावर निवेदन द्यावे आणि न्यायालयीन चौकशीचे…

Read More

Raj Thackeray Nashik Daura: ऐंशी लाख नाव वगळण्याचा डाव, SIR मोहिमेवर राज ठाकरे यांना शंका – raj thackeray at nashik visit questions on maharashtra sir campaign

Raj Thackeray Nashik Daura: सिंहस्थ आणि नाशिकमधील खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे गुरुवार (दि. ६) पासून दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आले आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक: राज्यात सुरू असलेल्या मतदार यादी सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेत विरोधकांची जवळपास ८० लाख नावे मतदार यादीतून वगळण्याचे षडयंत्र रचले…

Read More