Satara DCC Bank Election Shambhuraj Desai meets Sharad Pawar at Silver Oak; सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे मोसमी वारे ‘सिल्व्हर ओक’वर; शंभूराज देसाई शरद पवार यांच्या भेटीला, राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या
Shambhraj Desai meets Sharad Pawar : सातारा जिल्हा बँकेचे पहिले अध्यक्ष, लोकनेते दिवंगत बाळासाहेब देसाई यांचे नातू आणि राज्याचे पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी पहिल्यांदाच ‘सिल्व्हर ओक’वर पाऊल ठेवलं. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुधीर पाटील, सातारा : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे वारे आता मुंबईत पोहोचले आहेत. बँकेचे पहिले अध्यक्ष लोकनेते दिवंगत बाळासाहेब देसाई यांचे नातू आणि राज्याचे…
