Does Eating Lotus Flower Cause Memory Loss like the odyssey movie? Myth vs Science experts explain truth; कमळ खाल्ल्याने स्मरणशक्ती कमी होते का? कमळाचे फुल, देठ, बिया खाण्याचे फायदे व पद्धत
कमळ खाल्ल्याने स्मरणशक्ती कमी होते, असा दावा सोशल मीडियावर वारंवार केला जातो. हा दावा खरा आहे का? ‘The Odyssey’मधील प्रसिद्ध कथेमागचे सत्य, कमळातील Nuciferine या घटकाचे वैज्ञानिक विश्लेषण, कमळाचे कंद, बिया आणि फुलांचे आरोग्यदायी फायदे तसेच मेंदूच्या आरोग्यासाठी नेमके काय महत्त्वाचे आहे, याविषयी तज्ज्ञांची माहिती जाणून घ्या. lotus flower memory loss असाधारण शक्ती असलेल्या अन्नपदार्थांच्या…
