इंटरनेटवर तब्बूच्या नावाने आक्षेपार्ह गोष्टी सर्च करण्याला बसणार आळा, दिल्ली हायकोर्टाने काढला तोडगा| Maharashtra Times
High Court Decision On Tabbu Content : अभिनेत्री तब्बूच्या व्यक्तिमत्त्व आणि पब्लिसिटीच्या अधिकारांच्या संरक्षणाबाबत, दिल्ली उच्च न्यायालयाने एक निर्णय घेतला आहे. त्यामुळे अभिनेत्रीलाही दिलासा मिळालाय. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) बॉलिवूड अभिनेत्री तब्बूच्या व्यक्तिमत्त्व आणि पब्लिसिटी अधिकारांच्या संरक्षणाशी संबंधित याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण भूमिका घेतली आहे. अभिनेत्रीच्या नावाशी संबंधित आक्षेपार्ह आणि अश्लील ऑनलाइन मजकूर काढून टाकण्याचे…
