Tej Sapru : ‘अभिनेत्रीसोबत उभं राहून ते मला शिव्या देत होते’, राजेश खन्नांबद्दल अभिनेत्याचा दावा; म्हणाला, ‘खूप वाईट वाटलेलं’
Tej Sapru : ज्येष्ठ अभिनेते तेज सप्रू यांनी नुकत्याच एका मुलाखतीमध्ये राजेश खन्ना यांच्यासोबतचा शुटिंगचा अनुभव सांगितला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – बॉलिवूड अभिनेते राजेश खन्ना त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतात. अशातच आता बॉलिवूड अभिनेते तेज सप्रू यांनी राजेश खन्ना यांच्याबद्दल धक्कादायक दावा केला आहे. शुटिंगदरम्यान राजेश खन्ना यांनी तेज यांना शिवीगाळ…
