Headlines

प्राथमिक शिक्षक डॉ. चंद्रकांत सावंत यांच्याकडून तब्बल १४७ विद्यार्थिनी दत्तक!

ओटवणे प्रतिनिधी : सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेत राज्यात रेकॉर्ड केलेले ओवळीये गावचे सुपुत्र आंबोली निवासी तथा जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा चौकुळ नं. ५ चे मुख्याध्यापक डॉ चंद्रकांत सावंत यांनी आता चौकुळ जुनियर कॉलेजमधील एक विद्यार्थिनी दत्तक घेत आतापर्यंत तब्बल १४७ विद्यार्थिनी दत्तक घेतल्या आहेत. या शैक्षणिक कार्याबद्दल डाॅ. चन्द्रकांत सावंत यांचे चौकुळ जुनियर…

Read More

Sushma andhare attack on eknath shinde serious doubts raised about manoj jarange patil maratha reservation; जरांगेंच्या निशाण्यावर एकनाथ शिंदे, सुषमा अंधारेंना वाटतेय वेगळीच शंका

Eknath Shinde: मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणावरून एकनाथ शिंदेंवर टीका केल्यानंतर सुषमा अंधारे यांनी वेगळीच शंका उपस्थित केली आहे. जरांगेंच्या निशाण्यावर एकनाथ शिंदे, सुषमा अंधारेंना वाटतेय वेगळीच शंका(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे : राज्यभरात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटताना दिसत आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी 29 ऑगस्ट पासून पुन्हा एकदा आमरण उपोषणाचा इशारा…

Read More

तुम्ही बॅटमॅन आहात का?, राहुल यांनी इंस्टाग्रामवर दिले उत्तर:आवडत्या भाजप नेत्याचे नाव सांगितले, म्हणाले- मध्यरात्रीचे पंतप्रधानांचे व्हिडिओ सर्वोत्तम होते

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी रात्री इंस्टाग्रामवरच्या त्यांच्या ‘आस्क मी एनीथिंग’ सत्रात युवकांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी त्यांनी अनेक रंजक प्रश्नांचीही उत्तरे दिली. या थेट सत्रादरम्यान त्यांनी राजकारणासोबतच वैयक्तिक आवडीनिवडी, आई सोनिया गांधींची पाळीव कुत्रा ‘नूरी’, झारखंडमधील विद्यार्थी आंदोलन, पाळीव प्राणी आणि विनोदी प्रश्नांचीही उत्तरे दिली. या सत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, आवडते भाजप…

Read More

विमानांसाठी कचरा घातक:विमानतळ परिसरात स्वच्छतेमुळे 'बर्ड हिट'चा धोका टाळा, वायुदलाचे पुणेकरांना आवाहन

भारतीय वायुदलाने पुणे विमानतळ आणि लोहेगाव हवाई तळाच्या परिसरातील नागरिकांना स्वच्छतेचे आवाहन केले आहे. बेफिकिरीने टाकलेला कचरा केवळ पर्यावरणासाठीच नव्हे, तर विमान सुरक्षेसाठीही गंभीर धोका निर्माण करू शकतो, असे वायुदलाने म्हटले आहे. कचऱ्यामुळे आकर्षित होणाऱ्या पक्ष्यांमुळे ‘बर्ड हिट’च्या घटनांची शक्यता वाढते. उड्डाण किंवा अवतरणाच्या वेळी पक्षी विमानाच्या इंजिन किंवा अन्य भागावर आदळल्यास मोठा अपघात होण्याचा…

Read More

तिरोडा-नानोस मार्गावरील पुलाच्या तातडीच्या दुरुस्तीची ग्रामस्थांची मागणी

सावंतवाडी, प्रतिनिधी : तिरोडा व नानोस गावांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावरील नदीवर नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाला मोठ्या प्रमाणात तडे गेल्याने हा पूल धोकादायक बनला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक धोक्याची ठरत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत तिरोडा ग्रामपंचायतीच्या सरपंच साक्षी शेटये, उपसरपंच अनिता नाणोस्कर तसेच सदस्य रसिका जोशी, सुधाकर नाणोस्कर आणि रघुनाथ जोशी…

Read More

आचरा पोलीसठाणा सहाय्यक पोलीस निरिक्षकपदी संजय कातीवले

आचरा प्रतिनिधी : आचरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप पोवार यांची सागरी सुरक्षा शाखा ओरोस येथे बदली झाल्याने रिक्त जागी विजयदुर्ग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संजय कातीवले यांनी गुरुवारी पदभार स्वीकारला.यावेळी आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी आपण सर्वतोपरी सहकार्य देण्याची ग्वाही सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कातीवले यांनी दिली.यावेळी शिवसेना…

Read More

५ तास बैठक, तटकरेंवर नाराजी; प्रशांत किशोर – पार्थ पवार, सुनेत्रा पवार बैठकीत काय ठरलं? – prashant kishor meeting with sunetra pawar parth pawar inside story

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•7 Aug 2026, 5:30 pm Follow प्रशांत किशोर.. राजकीय रणनीतीकार..ज्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, उद्धव ठाकरे यांच्यासोबत काम केलं आणि आता ते सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेससाठी काम करणार असल्याचं बोललं जातंय. कारण ६ ऑगस्ट रोजी पार्थ पवारांसोबत चार्टड फ्लाइटनं प्रशांत किशोर हे मुंबईत दाखल झाले आणि त्यांची…

Read More

पर्यटनातून महिलांसाठी वर्क फ्रॉम होम संधी

सावंतवाडी, प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनाच्या माध्यमातून महिलांना वर्क फ्रॉम होमची नवी संकल्पना निश्चितच फलदायी ठरेल, असा विश्वास सावंतवाडीच्या नगराध्यक्षा श्रद्धा सावंत-भोसले यांनी व्यक्त केला. सावंतवाडी येथे नव्याने सुरू झालेल्या सक्षम स्त्री फाउंडेशनच्या वतीने महिला सक्षमीकरण, सबलीकरण तसेच महिलांच्या हातांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी फाउंडेशनच्या अध्यक्षा तथा…

Read More

Balochistan Declares August 11 Independence Day, Pakistan चे 2 तुकडे, पुढे काय होणार ? – expl_balochistan independence

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•7 Aug 2026, 5:18 pm #Balochistan #August11 #BalochistanIndependenceDay #FreeBalochistan पाकिस्तानमधला ४४ टक्के भूभाग असलेला बलोचिस्तानचा प्रांत स्वतंत्र होऊ पाहतोय. त्यांनी ११ ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिन घोषित केलाय. त्यामुळे पाकिस्तानची अंतर्गत फूट आता जगासमोर आली आहे. ११ ऑगस्ट हा दिवस बलोचिस्ताननं का निवडला. पाकिस्तानची यावर काय प्रतिक्रिया आहे. भारताची काय प्रतिक्रिया आहे. सगळं सविस्तर…

Read More

Tukaram mundhe fda historic decision for blood centers ensuring uniformity in blood safety and quality; राज्यातील सर्व रक्तकेंद्रांसाठी तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय; पहिल्यांदाच कॉम्प्लायन्स ऑर्डर जारी

शर्मिला कलगुटकर, मुंबई : राज्यातील सर्व परवानाधारक रक्तकेंद्रे आणि रक्तसाठवणूक केंद्रांसाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) प्रथमच सर्वसमावेशक ‘कॉम्प्लायन्स ऑर्डर’ जारी केला आहे. रक्तसुरक्षा, गुणवत्ता आणि नियामक नियमांचे काटेकोर पालन सुनिश्चित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रक्तकेंद्रांवर कठोर कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. एफडीएने जारी केलेल्या आदेशानुसार रक्तसंकलनापासून रक्त वितरणापर्यंत…

Read More