Headlines

Chandrapur Police Arya Ballawar killed Head Constable Father Jayant Ballawar poison laced Milkshake Crime News; मिल्कशेक पिताच कॉन्स्टेबलचा मृत्यू, तीन वर्षांची सिनेस्टाईल गुपित उलगडलं, लेकीचा Ex Boyfriend फुटला, महाराष्ट्र थक्क

Police Arya Ballawar kills Father : जयंत बल्लावार यांची मुलगी आर्या हिचा एक्स बॉयफ्रेण्ड आशिष शेडमाडे याने नवीन पुरावे सादर केल्यानंतर या प्रकरणाला निर्णायक वळण मिळालं. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) चंद्रपूर : हेड कॉन्स्टेबलचा अकस्मात अपघाती मृत्यू झाल्याचं समजून बंद केलेली फाईल घटनेला तीन वर्ष उलटल्यानंतर तपास अधिकाऱ्यांनी पुन्हा उघडली आहे. हा पूर्वनियोजित खून असल्याचं समजून…

Read More

Bhandara Tiger Attack: भंडाऱ्यात महिलेवर वाघाचा हल्ला; दहा फूट नेले फरफटत, संतप्त गावकऱ्यांनी जंगलात लावली आग

Bhandara Tiger Attack: उमरझरी शेतशिवारात वाघाच्या हल्ल्यात एक शेतमजूर महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. संतप्त नागरिकांनी जंगल परिसरात जाळपोळ केली. शेतात काम करणाऱ्या महिलेवर वाघाचा हल्ला(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, भंडारा: साकोली तालुक्यातील बाम्पेवाडा येथे वाघाच्या हल्ल्यात मोहफूल संकलन करणाऱ्या शेतमजुराचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, शेजारील उमरझरी शेतशिवारात वाघाने एका शेतमजूर…

Read More

Amravati Crime: अमरावतीत डीजेवर नाचण्यावरुन लग्नात वाद; 28 वर्षीय युवकाला निर्घृणपणे संपवलं, भाऊ गंभीर – amravati 28 yrs old youth stabbed by 10-12 boys gang with sharp weapons at wedding ceremony

Amravati Crime: लग्न समारंभात डीजेवर नाचताना झालेल्या क्षुल्लक वादात २८ वर्षीय युवकावर १० ते १२ जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्राने वार केला. या घटनेत युवकाचा मृत्यू झाला. अमरावती क्राईम(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.वृत्तसेवा, अमरावती: लग्न समारंभात डीजेवर नाचताना झालेल्या क्षुल्लक वादाचे पर्यावसान रक्तरंजित संघर्षात झाल्याची धक्कादायक घटना अचलपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. १० ते १२ जणांच्या टोळक्याने…

Read More

NCP SP Candidate Abhay Singh Jagatap Big Statement About Satara ZP Election

सांगली-सातारा विधान परिषदेच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. कारण काही महिन्यांपूर्वी सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत महायुतीमधील घटक पक्षांमध्येच राडा झालेला बघायला मिळाला होता. याच राड्याची आठवण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभयसिंह जगताप यांनी केलं. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुधीर पाटील, सातारा : सांगली-सातारा विधान परिषद मतदारसंघात भाजपकडे मतदारांचे संख्याबळ जास्त आहे. शिवसेना, राष्ट्रवादी…

Read More

जगातील ‘टॉप १०’ बंदरांपैक एक, सर्वांत मोठी जहाजे येणार; ‘वाढवण’मुळे विकासाला वेग मिळणार असा मुख्यमंत्र्यांचा विश्वास| Maharashtra Times

Vadhavan Port Project: रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वाढवण बंदराची पाहणी केली. या बंदरामुळे पालघर जिल्ह्यासह संपूर्ण राज्याला मोठा फायदा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पालघर जिल्ह्यातील इतर प्रकल्पांचीही त्यांनी यावेळी पाहणी केली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म.टा. वृत्तसेवा, डहाणू: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दुपारी डहाणूच्या चिंचणी समुद्रकिनाऱ्यावरून वाढवण बंदर प्रकल्पाचा आढावा घेतला. ‘पुढील ३०…

Read More

कोकणात तीन आगारांसाठी १५ ‘जिजाऊ’ बस आल्या, रातोरोत रत्नागिरीला दिल्या; एसटी प्रवाशांमध्ये संतापाची लाट| Maharashtra Times

ST Bus: एसटी महामंडळाकडून काही महिन्यांपूर्वीच राजमाता जिजाऊ बससेवा सुरू करण्यात आली. आता कोकणासाठी दिलेल्या 15 नव्या बसगाड्यांवरून वाद निर्माण झाला आहे. तीन वेगवेगळ्या आगारांसाठी आलेल्या बसेस रत्नागिरीला देण्यात आल्या आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, चिपळूण: कोकणातील दापोली हा महत्त्वाचा पर्यटन तालुका असतानाही, दापोली, मंडणगड आणि खेड एसटी आगारासाठी आलेल्या एकूण १५ जिजाऊ…

Read More

Thrilling Rescue of Two Trekkers in Sahyadri Valleys in Raigad

सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये अडकलेल्या दोन ट्रेकर्सची अखेर सुखरुप सुटका करण्यात आली आहे. त्यांच्या शोधासाठी पोलीस यंत्रणा आणि इतर सामाजिक संघटनांकडून अथक प्रयत्न करण्यात आले. अखेर या थरारक शोध मोहीमेत दोन्ही तरुण सापडले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, रायगड : मोठमोठ्या डोंगररांगा असलेल्या भागांमध्ये ट्रेकिंगला जावं, अशी अनेक तरुणांची इच्छा असते. अनेक तरुण आपली ही इच्छा पूर्ण…

Read More

मुंबई-विजयदुर्ग रो-रो सेवा महिन्याभरातच बंद; आता सिंधुदुर्गातून गोव्यापर्यंत नव्या जलवाहतूक मार्गाचा प्रस्ताव सादर| Maharashtra Times

Chipi Airport To Goa Water Travel: सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सुरू झालेली एक फेरी एप्रिल महिन्यातच तात्पुरत्या स्वरूपात बंद झाल्यानंतर आता आणखी एका जलवाहतूक मार्गाचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. चिपी विमानतळाजवळ जेट्टीमार्गे गोव्यापर्यंत वाहतूक सुरू करण्याची योजना आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रसाद रानडे, मुंबई: कोकण ते मुंबई ही बोट सेवा सुरू झाल्यानंतर काही दिवसातच काही तांत्रिक…

Read More

dharmaraobaba atram sensational allegation that bjp gave his nephew rs 5 crore to contest against me; भाजपने पुतण्याला ५ कोटी देऊन माझ्याविरोधात उभं केलं; धर्मरावबाबा आत्रामांचा खळबळजनक आरोप

Dharamrao Baba Atram: भाजपने पुतण्याला ५ कोटी देऊन माझ्याविरोधात उभे केले, असा गंभीर आरोप धर्मरावबाबा आत्रामांनी केला आहे. atram fadnaivs(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा. वृत्तसेवा, गडचिरोली: विधानसभा निवडणुकीत भाजपने माझ्या विरोधात पुतण्याला ५ कोटी रुपये देऊन उभे केल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे माजी मंत्री व आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी केला आहे. चामोर्शी येथे…

Read More

mazi ladki bahin yojana 710 mens fake applications in nandurbar ; लाडकी बहीण योजनेत 710 पुरुषांचे अर्ज; एका चुकीने बिंग फुटलं, नंदुरबार जिल्ह्यातील प्रकार

Ladki Bahin Yojana: नंदुरबार जिल्ह्यात लाडकी बहिण योजनेत मोठी फसवणूक उघडकीस आली आहे. तब्बल ७१० पुरुष या योजनेचा लाभ घेत होते. कसं फुटलं बिंग? ladki bahin yojana(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा. वृत्तसेवा, धुळे: नंदुरबार जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत मोठ्या प्रमाणावर अपात्र लाभार्थी आढळून आल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात एकूण चार लाख…

Read More