Headlines

Rana Jagjit Sinha Patil | ऑपरेशन टायगर आणि लोटमध्ये रस्सीखेंच, ठाकरेंसह ओमराजे निंबाळकरांनाही धक्का – thackeray faction corporators from solapur join bjp in dharashiv



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#omrajenimbalkar #ranajagjitsinghapatil #operationlotus #operationtiger सोलापुरात ऑपरेशन ‘टायगर’ वि. ‘लोटस’मध्ये रस्सीखेच सुरू होते, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नगरसेवक खासदार ओमराजे निंबाळकरांच्या संपर्कात होते मात्र आता ठाकरेंचे ९ नगरसेवक आणि काँग्रेसचा एक नगरसेवक राणा जगजीत सिंह पाटील यांच्या नेतृत्वात भाजप प्रवेश करणार आहे.पाहुया राणा जगजीत सिंह पाटील नेमकं काय म्हणाले?



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत