Headlines

स्वातंत्र्यदिनी मद्यविक्रेता संघटनेचे महारक्तदान शिबीर:जिल्ह्यात दोन ठिकाणी आयोजन, 2 हजार बॉटल्सचे लक्ष्य

अमरावती जिल्हा मद्यविक्रेता संघटना आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने स्वातंत्र्यदिनी महारक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. थॅलेसेमिया, सिकलसेल ॲनिमिया, हिमोफिलिया आणि रक्ताचा कर्करोग यांसारख्या गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांना रक्ताची वारंवार गरज भासते. ही गरज पूर्ण करण्यासाठी २ हजार बॉटल रक्त संकलित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हे शिबिर जिल्ह्यात अमरावती शहर आणि धारणी अशा दोन ठिकाणी…

Read More

रस्त्यांवरील झाडांच्या छाटलेल्या फांद्या बेवारस:महापालिकेच्या दिरंगाईमुळे नागरिक त्रस्त

अमरावती शहरातील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवर झाडांची छाटणी केल्यानंतर कचरा उचलण्याकडे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून दुर्लक्ष होत आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले असून, रस्त्याच्या कडेला पडलेल्या डहाळ्या, पाने आणि फांद्यांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे, तसेच अपघाताचा धोकाही वाढला आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर किंवा नियमित देखभालीचा भाग म्हणून मनपाच्या वृक्ष प्राधिकरणातर्फे रस्त्यांवरील झाडांच्या धोकादायक फांद्या छाटण्याचे काम हाती…

Read More

रागाच्याभरात चुकीचे वाक्य बोलून गेलो, कथित ऑडिओ क्लिपवर शिवसेना शहरप्रमुखाचा खुलासा

राज्य परिवहन मंडळाकडून दापोलीत येथील ई-बसेसचे व्यवस्थापन करणाऱ्यांकडून कर्मचाऱ्यांची ड्युटी अचानक रद्द केले जात असल्याचा आरोप केला जात आहे. याच आरोपातून एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या ऑडिओ क्लिपवर शिवसेनेच्या शहरप्रमुखाने स्पष्टीकरण दिलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रसाद रानडे, रत्नागिरी : दापोली एसटी डेपो आगार काही वादग्रस्त घटनांमुळे याआधी चर्चेत आलं आहे. त्यानंतर…

Read More

पडिक्कलने शतक ठोकलं, गोलंदाजांनी कंबरडं मोडलं; सराव सामन्यात श्रीलंकेचा धुव्वा उडवत भारताचा 6 विकेट्सने विजय

India vs Sri Lanka Practice Match Result : श्रीलंका इलेव्हनविरुद्धच्या सराव सामन्यात भारताने सहा विकेट्सने विजय मिळवला. देवदत्त पडिक्कलने शतक झळकावलं, शुभमन गिलने दुखापतीनंतर पुनरागमन केलं, तर मोहम्मद सिराजनेही आक्रमक फलंदाजी केली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : श्रीलंका दौऱ्यावरील कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघाला एकाच सामन्यात तीन मोठे पॉझिटिव्ह मिळाले आहेत. देवदत्त पडिक्कलने शानदार शतक झळकावलं,…

Read More

वेगळ्या विदर्भासाठी दीक्षाभूमी ते संविधान चौक लाँग मार्च:31 डिसेंबर 2027 पर्यंत स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीचा निर्धार

स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीने क्रांती दिनाचे औचित्य साधून नागपुरात ‘विदर्भ निर्माण जनसंकल्प लाँग मार्च’ काढला. दीक्षाभूमी येथून सुरू झालेला हा मार्च संविधान चौकात पोहोचला, जिथे त्याचे जाहीर सभेत रूपांतर झाले. विदर्भातील ११ जिल्हे आणि १२० तालुक्यांतून आलेल्या हजारो विदर्भप्रेमींनी यात सहभाग घेतला. दीक्षाभूमीवरून संविधान चौकाकडे जाणाऱ्या या पदयात्रेदरम्यान ‘वेगळा विदर्भ झालाच…

Read More

संपत्तीच्या वादातून सख्ख्या चुलत भावाची गोळ्या झाडून हत्या:अकोला जिल्ह्यात खळबळ; निंबी मालोकार गावातील थरार

अकोला जिल्ह्यातील बाळापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या निंबी मालोकार गावात एका धक्कादायक घटनेने मोठी खळबळ उडवून दिली आहे. शेतीच्या आणि कौटुंबिक संपत्तीच्या वादातून दोन सख्ख्या चुलत भावांमध्ये झालेल्या भांडणाचे रूपांतर थेट जीवघेण्या हल्ल्यात झाले. या घटनेत अमोल गजानन मालोकार या तरुणाची गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली असून, त्याचा चुलत भाऊ अजय मालोकार यानेच ही…

Read More

Shubhangi Atre : ‘नवऱ्याचं दारूचं व्यसन वाढलं, स्वभाव चिडचिडा झाला’, लोकप्रिय अभिनेत्रीनं सांगितलं लग्नाच्या 19 वर्षांनी घटस्फोट घेण्याचं कारण

Shubhangi Atre On Divorce : लोकप्रिय अभिनेत्री शुभांगी अत्रेचा लग्नाच्या १९ वर्षांनी घटस्फोट झाला. एका मुलाखतीमध्ये शुभांगीनं घटस्फोटाचं कारण सांगितलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – ‘भाभीजी घर पर हैं!’ फेम अभिनेत्री शुभांगी अत्रे आणि पीयूष पुरे यांचा लग्नाच्या १९ वर्षांनी घटस्फोट झाला. या निर्णयानं तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत…

Read More

साई सुदर्शनच्या जागी सरफराज खान भारतीय संघात सामील:2 वर्षांनी मिळाली संधी, गॉल कसोटीपूर्वी संघात सामील होतील

फलंदाज सरफराज खानला दोन वर्षांनंतर टीम इंडियात स्थान मिळाले आहे. त्याला श्रीलंका दौऱ्यावर जखमी साई सुदर्शनच्या जागी समाविष्ट करण्यात आले आहे. बीसीसीआयने रविवारी संध्याकाळी ही माहिती दिली. भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध गॉलमध्ये 15 ऑगस्टपासून पहिली कसोटी खेळणार आहे. सरफराजने शेवटचा कसोटी सामना 2024 मध्ये वानखेडे स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. तो आतापर्यंत फक्त 6 कसोटी सामने खेळू…

Read More

नेतन्याहू म्हणाले- जोपर्यंत पंतप्रधान आहे, तोपर्यंत पॅलेस्टाईन देश बनणार नाही:गाझामधून सैन्य मागे घेण्यासही नकार, ट्रम्प यांचा प्लॅन फेटाळला

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी रविवारी सांगितले की, जोपर्यंत मी पंतप्रधान आहे, तोपर्यंत पॅलेस्टाईन देश बनणार नाही. त्यांनी गाझामधून इस्रायली सैन्य मागे घेण्यास नकार दिला आणि सांगितले की, इस्रायल हमासला केवळ दिखाव्यासाठी नाही, तर खऱ्या अर्थाने संपवू इच्छितो. ते म्हणाले, इस्रायल ट्रम्पच्या बोर्ड ऑफ पीसच्या 15-सूत्रीय योजनेला फेटाळतो. जोपर्यंत हमासला निशस्त्र केले जात नाही, तोपर्यंत…

Read More

Sai Tamhankar : ‘त्यानं माझ्या कंबरेला पकडलं’, बसमध्ये मुलानं काढली छेड, सई ताम्हणकरनं चांगलीच घडवली अद्दल; अभिनेत्रीनं सांगितला प्रसंग

Sai Tamhankar On Bus Incident : सई ताम्हणकर सांगली ते मुंबई असा बसने प्रवास करत असताना बसमध्ये एका मुलानं तिची छेड काढलेली. याबद्दल सईनं एका मुलाखतीमध्ये सांगितलेलं. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – सई ताम्हणकर ही मराठी कलाविश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री असून तिनं बॉलिवूडमध्येही नाव कमावलं आहे. मात्र, सईचा हा प्रवास सोपा नव्हता. सांगलीतून येऊन सईनं स्वबळावर…

Read More