Headlines

मंत्र्यांची आई-बहीण काढणाऱ्या जरांगेंवर सर्वपक्षीय नेते गप्प का?:लक्ष्मण हाकेंचा थेट सवाल, ओबीसींची वज्रमूठ बांधण्यासाठी उद्या सोलापूर दौरा

राज्यात आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, कुणबी जात प्रमाणपत्रे रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील हे सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. दुसरीकडे, ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी लढा देणारे लक्ष्मण हाके यांनी जरांगे यांना जशास तसे प्रत्युत्तर देण्यासाठी आपण सोलापूरमध्ये येणार असल्याची घोषणा केली असून, यावेळी त्यांनी जरांगे यांच्यावर जोरदार हल्लाबोलही केला आहे. मनोज जरांगे…

Read More

सनी देओल म्हणाले- 1947 च्या फाळणीत कुटुंबे तुटून सावरली:ते आम्ही चित्रपटात दाखवले; फाळणीचा सर्वाधिक परिणाम पंजाबमध्ये झाला होता

बॉलिवूड अभिनेता सनी देओल म्हणाले की, त्यांनी 1947 च्या फाळणीशी संबंधित अनेक कथा त्यांच्या वडीलधाऱ्यांकडून ऐकल्या आहेत. तेव्हा अनेक कुटुंबे तुटली होती. नंतर सावरण्यासाठी त्यांनी कशी धडपड केली, हेच आम्ही ‘बंटवारा 1947’ चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. सनी देओल त्यांच्या नवीन चित्रपटाच्या प्रमोशनसाठी काही दिवसांपूर्वी लखनऊमध्ये होते. तेव्हा सनी आणि त्यांचा मुलगा करण देओल यांनी…

Read More

आमदार सत्यजित तांबेंवर गुन्हा दाखल:नाशिक-पुणे रेल्वे प्रश्नी आंदोलन भोवले, जमावबंदीचे उल्लंघन केल्याचा आरोप

नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा मार्ग जुन्या आराखड्यानुसारच (नाशिक-सिन्नर-संगमनेर-चाकण) राहावा, या मागणीसाठी आज अहिल्यानगरमध्ये आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वात गोंदे शिवारातील मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग आणि नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून हे बेकायदेशीर आंदोलन केल्याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात आमदार तांबे यांच्यासह तब्बल 300 ते 350 आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला…

Read More

Shivsena ubt sushma andhare strong criticism of jaykumar gore list of ministers crimes revealed; आधी राऊत, आता सुषमा अंधारेंची जयकुमार गोरेंवर खरपूस टीका

सोलापूर: भाजप नेते आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मागील काही दिवसांपासून वाद उफाळून आला आहे. जयकुमार गोरे यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी तिखट प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर आज ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे दोन दिवसांच्या सोलापूर दौऱ्यावर आल्या असता त्यांनी पत्रकार परिषद घेत जयकुमार…

Read More

अहमदाबादमध्ये पीजी वसतिगृहाच्या छतावर विद्यार्थिनीवर बलात्कार:तरुणी पळाली तेव्हा आरोपी गार्डने तारेने गळा आवळला, 4 दिवसांपूर्वी नोकरी लागली होती

अहमदाबादमधील आनंदनगर येथील एका पीजी वसतिगृहाच्या छतावर विद्यार्थिनीवर बलात्कार करण्यात आला. ही घटना शनिवारी रात्रीची आहे, जेव्हा तरुणी रात्री 10 वाजता छतावर फिरत होती. तेव्हा आरोपी गार्डही छतावर पोहोचला, त्याने आधी तरुणीचा गळा दाबला आणि नंतर बलात्कार केला. पीडित विद्यार्थिनी इंटीरियर डिझायनिंगचे शिक्षण घेत आहे आणि एक वर्षापासून याच सोसायटीच्या पीजी वसतिगृहात राहत होती. तर,…

Read More

PoK Election Postponed Amid Protests; Shehbaz Sharif PML-N Wins Seats

49 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या काश्मीर (PoK) मध्ये 10 ऑगस्ट सोमवारी होणारे मतदान पुढे ढकलण्यात आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सततच्या निदर्शनांमुळे या निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यापूर्वी दोन टप्प्यांत शाहबाज शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (PML-N) पक्षाने एकूण 24 जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर PoK मध्ये PML-N चे सरकार स्थापन होणे…

Read More

एडीसीसी बँकेत नव्या सदस्यांच्या मंजुरीवरून वाद:मंत्र्यांच्या निर्णयाला सत्ताधाऱ्यांचे आव्हान, हायकोर्टात जाण्याची तयारी

अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (एडीसीसी) नव्या सभासदांना सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी हिरवी झेंडी दाखविल्याने सत्ताधारी गटात तीव्र नाराजी पसरली आहे. या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्याची तयारी सुरू झाली आहे. बँकेचे उपाध्यक्ष अभिजीत ढेपे यांच्या मते, हा निर्णय चुकीचा आणि कायदेशीर चौकटीत बसणारा नसल्याने येत्या दोन-तीन दिवसांतच त्याला आव्हान दिले…

Read More

मुश्रीफ आणि घाटगे एकत्र; ही युती नाही महायुती, फडणवीसांची टोलेबाजी; दिली फेविकोल जोडाची उपमा

कोल्हापूरच्या राजकारणात आज अनपेक्षित आणि फार क्वचित घडल्या असतील अशा घडामोडी घडल्या. समरजितराजे घाटगे आणि मंत्री हसन मुश्रीफ हे दोन्ही नेते एकाच मंचावर एकत्र दिसले. याबाबत मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) कोल्हापूर : ऐतिहासिक वारसा असलेल्या कागल नगरीत आज क्रांती दिनाचे औचित्य साधून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अभूतपूर्व सोहळ्यात…

Read More

बुलढाणा जिल्ह्याचे नाव 'राजमाता जिजाऊनगर' होणार?:आमदार श्वेता महाले यांची मागणी, मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला कार्यवाहीचे निर्देश

बुलढाणा जिल्ह्याचे नामकरण करण्याची मागणी आता जोर धरू लागली असून, जिल्ह्याचे नाव बदलून ‘राजमाता जिजाऊनगर’ करावे, अशी अधिकृत मागणी भाजप आमदार श्वेता महाले यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले असून, मुख्यमंत्र्यांनीही या पत्राची तात्काळ दखल घेत प्रशासनाला पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. या सकारात्मक प्रतिसादामुळे राजमाता जिजाऊंच्या नावाने…

Read More

मनोज जरांगे यांची भेट घेणार, आरक्षणाच्या कायदेशीर पेचातून मार्ग काढणार, विखे पाटील यांची भूमिका

मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी प्रचंड आक्रमक झाले आहेत. येत्या 29 ऑगस्टला ते आंदोलनाला बसणार आहेत. याआधी ते राज्यभरात दौरा करत आहेत. त्यांच्या दौऱ्याला मराठा समाजाकडून उत्सफूर्त प्रतिसादही मिळत आहे. या सगळ्या घडामोडींवर आता मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अनिकेत यादव, अहिल्यानगर : मराठा आरक्षणाच्या…

Read More