Headlines

Mother Dolphin Carries Dead Calf for Six Days Heartbreaking Video Goes Viral | वेड्या आईची वेडी माया! मृत पिल्लाला पाठीवर घेऊन ६ दिवस समुद्रात फिरली; डॉल्फिन आईचा भावुक व्हिडीओ व्हायरल

Dolphin Emotional Video: एका डॉल्फिन आईने मृत पिल्लाला तब्बल सहा दिवस पाठीवर वाहून नेल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यांत अश्रू येतील. (फोटो सौजन्य – @RajatJain/x.com) “आई शेवटी आईच असते” हे वाक्य अगदी शाळेत असल्यापासून तुम्ही ऐकलं असेल. या वाक्यावर आधारित विविध प्रकारच्या गोष्टीही ऐकल्या असतील. पण हे केवळ म्हण किंवा संकल्पना…

Read More

Burger King Employee Argues With Customer Over Water Video Goes Viral | ‘तुझ्या बापाचं हॉटल आहे का?’, पाण्यासाठी कर्मचारी आणि ग्राहकामध्ये झाला वाद, उद्धट उत्तरामुळे लोकही चिढले

Burger King customer fight: बर्गर किंगमध्ये पिण्याच्या पाण्यावरून ग्राहक आणि कर्मचाऱ्यामध्ये वाद झाला. ग्राहकाने पाणी मागितले, पण कर्मचाऱ्याने पाणी देण्यास नकार दिला. त्यामुळे दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. दरम्यान हा व्हिडीओ व्हायरल होत असून संतापलेले नेटकरी कर्मचाऱ्यावर कारवाईची मागणी करत आहेत. (फोटो सौजन्य – @WarlockHindu/x.com) काही लोकांमध्ये भयंकर अहंकार असतो. अगदी साध्या-साध्या गोष्टींवरही राग व्यक्त करत…

Read More

Ceiling Plaster Falls in 1 Crore Noida Flat While Son Was Standing Below Video Viral | १ करोडचा फ्लॅट पण प्लास्टर झोपडपट्टीसारखं, श्रीमंत सोसायटीमधील व्हिडीओ व्हायरल, मुलगा थोडक्यात वाचला

Noida Construction Quality: नोएडातील १ कोटींच्या फ्लॅटच्या छताचा प्लास्टर अचानक कोसळला. त्यावेळी एक लहान मुलगा खाली उभा होता. सुदैवानं तो वाचला. त्याला कोणतीही दुखापत झाली नाही. बिल्डरकडे तक्रार केल्यानंतर उडवाउडवीची उत्तरं मिळाल्याचा आरोपही तिने केला. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. (फोटो सौजन्य – akshitabansal604/Instagram) घरांच्या किंमती आजच्या तारखेला गगनाला भिडल्या आहेत. शहरात चांगल्या ठिकाणी…

Read More

वर्क लाईफ बॅलन्स: कामाची व्याख्या बदलतेय:जेन-झींना पगारापेक्षा कामाचे लवचिक वातावरण महत्त्वाचे

देश आणि जगात जेन-झी (Gen Z) म्हणजेच तरुण पिढीच्या काम आणि नोकरीबद्दलच्या प्राधान्यक्रमा मिलेनियलसारख्या जुन्या पिढ्यांपेक्षा वेगळ्या आहेत. याच कारणामुळे जेन-झीला अनेकदा आळशी किंवा बेजबाबदार समजले जाते. मात्र, जेन-झी पिढी कामाला आपल्या आयुष्याचे एकमेव केंद्र मानण्याऐवजी ते जीवनाचा एक भाग मानते. ही पिढी चांगल्या वेतनासोबतच मानसिक आरोग्य, वर्क-लाइफ बॅलन्स, वैयक्तिक सन्मान आणि कामातील एक अर्थपूर्ण…

Read More

US Preschool Fees Shock Indian Mom 9 Lakh a Year for Early Education Video Viral | बालवाडीची फी ९ लाख रुपये, आठवड्याला फक्त २ दिवस शाळा, अमेरिकेतील भारतीय महिलेचा व्हिडीओ व्हायरल

US Education System: अमेरिकेतील एका भारतीय महिलेने आपल्या मुलीसाठी प्रीस्कूलची चौकशी केली. या महिलेला वर्षाला ८ ते ९ लाख रुपये फी म्हणून भरावे लागतली असं सांगण्यात आलं. या महिलेचा व्हिडीओ व्हायरल होत असून नेटकरी सुद्धा अवाक् झाले आहेत. (फोटो सौजन्य – Pavel Danilyuk/pexels.com) शिक्षणाचा खर्च गेल्या काही काळात प्रचंड वाढला आहे. विशेषत: इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये…

Read More

धीरज परदेशी मृत्यू प्रकरणी अहिल्यानगरमध्ये सोमवारी बंदची हाक, आमदार संग्राम जगताप आक्रमक

अहिल्यानगरमध्ये महापालिका कर्मचारी धीरज परदेशी यांच्या मृत्यू प्रकरणी सोमवारी बंदची हाक देण्यात आली आहे. आमदार संग्राम जगताप यांनी या प्रकरणी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मुख्य आरोपीच्या अटकेपर्यंत मृतदेह पोलीस अधीक्षक कार्यालयातून हलू देणार नाही, अशी भूमिका संग्राम जगताप यांनी घेतली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अहिल्यानगर : मुकुंदनगर येथील मारहाणीत गंभीर जखमी झाल्यानंतर उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या…

Read More

मंत्र्यांची आई-बहीण काढणाऱ्या जरांगेंवर सर्वपक्षीय नेते गप्प का?:लक्ष्मण हाकेंचा थेट सवाल, ओबीसींची वज्रमूठ बांधण्यासाठी उद्या सोलापूर दौरा

राज्यात आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, कुणबी जात प्रमाणपत्रे रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील हे सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. दुसरीकडे, ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी लढा देणारे लक्ष्मण हाके यांनी जरांगे यांना जशास तसे प्रत्युत्तर देण्यासाठी आपण सोलापूरमध्ये येणार असल्याची घोषणा केली असून, यावेळी त्यांनी जरांगे यांच्यावर जोरदार हल्लाबोलही केला आहे. मनोज जरांगे…

Read More

सनी देओल म्हणाले- 1947 च्या फाळणीत कुटुंबे तुटून सावरली:ते आम्ही चित्रपटात दाखवले; फाळणीचा सर्वाधिक परिणाम पंजाबमध्ये झाला होता

बॉलिवूड अभिनेता सनी देओल म्हणाले की, त्यांनी 1947 च्या फाळणीशी संबंधित अनेक कथा त्यांच्या वडीलधाऱ्यांकडून ऐकल्या आहेत. तेव्हा अनेक कुटुंबे तुटली होती. नंतर सावरण्यासाठी त्यांनी कशी धडपड केली, हेच आम्ही ‘बंटवारा 1947’ चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. सनी देओल त्यांच्या नवीन चित्रपटाच्या प्रमोशनसाठी काही दिवसांपूर्वी लखनऊमध्ये होते. तेव्हा सनी आणि त्यांचा मुलगा करण देओल यांनी…

Read More

आमदार सत्यजित तांबेंवर गुन्हा दाखल:नाशिक-पुणे रेल्वे प्रश्नी आंदोलन भोवले, जमावबंदीचे उल्लंघन केल्याचा आरोप

नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा मार्ग जुन्या आराखड्यानुसारच (नाशिक-सिन्नर-संगमनेर-चाकण) राहावा, या मागणीसाठी आज अहिल्यानगरमध्ये आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वात गोंदे शिवारातील मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग आणि नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून हे बेकायदेशीर आंदोलन केल्याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात आमदार तांबे यांच्यासह तब्बल 300 ते 350 आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला…

Read More

Shivsena ubt sushma andhare strong criticism of jaykumar gore list of ministers crimes revealed; आधी राऊत, आता सुषमा अंधारेंची जयकुमार गोरेंवर खरपूस टीका

सोलापूर: भाजप नेते आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मागील काही दिवसांपासून वाद उफाळून आला आहे. जयकुमार गोरे यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी तिखट प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर आज ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे दोन दिवसांच्या सोलापूर दौऱ्यावर आल्या असता त्यांनी पत्रकार परिषद घेत जयकुमार…

Read More