Ceiling Plaster Falls in 1 Crore Noida Flat While Son Was Standing Below Video Viral | १ करोडचा फ्लॅट पण प्लास्टर झोपडपट्टीसारखं, श्रीमंत सोसायटीमधील व्हिडीओ व्हायरल, मुलगा थोडक्यात वाचला
Noida Construction Quality: नोएडातील १ कोटींच्या फ्लॅटच्या छताचा प्लास्टर अचानक कोसळला. त्यावेळी एक लहान मुलगा खाली उभा होता. सुदैवानं तो वाचला. त्याला कोणतीही दुखापत झाली नाही. बिल्डरकडे तक्रार केल्यानंतर उडवाउडवीची उत्तरं मिळाल्याचा आरोपही तिने केला. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. (फोटो सौजन्य – akshitabansal604/Instagram) घरांच्या किंमती आजच्या तारखेला गगनाला भिडल्या आहेत. शहरात चांगल्या ठिकाणी…
