Headlines

Pune Man Shivam Pardeshi dies after fight on Vada Pao stall accuse punches chest Crime News; वडापावच्या गाडीवर वाद, छातीत बुक्क्या मारल्या, घरी येऊन झोपलेल्या तरुणाचा मृत्यू, पुण्यात हळहळ

म. टा. प्रतिनिधी, पुणे : वडापाव खरेदी करण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या पायाला धक्का लागल्याच्या किरकोळ कारणातून झालेल्या वादाचे पर्यवसान मारहाणीत झाले. या मारहाणीत छातीत बुक्क्या मारल्यानंतर घरी जाऊन झोपलेल्या तरुणाचा अंतर्गत रक्तस्रावामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पुणे शहरातील गणेश पेठेतील डुल्या मारुती चौक परिसरात रविवारी दुपारी घडली. शिवम राजेश परदेशी (वय २८, रा. गणेश पेठ) असे…

Read More

Savings Account Cash Deposit Limit; आयकर नोटीस येऊ नये म्हणून सेव्हिंग अकाऊंटमध्ये किती पैसे ठेवायचे? प्रमाणापेक्षा जास्त असल्यास तुम्ही आयकर विभागाच्या नजरेत याल

Tax on Saving Account: आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीकडे किमान एक बचत खाते असेलच, पण अशा खात्यात तुम्ही किती पैसे ठेवू शकता तुम्हाला माहीत आहे का? आयकर विभागाच्या नजरेत न येता बचत खात्यात किती पैसे ठेवायचे? तुम्ही ही मर्यादा ओलांडली किंवा पैसे जमा करताना काही चूक केली, तर तुम्हाला आयकर विभागाची नोटीस येऊ शकते. सेव्हिंग अकाऊंटमध्ये…

Read More

सोनिया म्हणाल्या- इतिहास मनमोहन सिंगांना आदराने आठवेल:कोळसा घोटाळ्यात SCने क्लीन चिट दिल्यानंतर मोदी सरकारवर साधला निशाणा

सर्वोच्च न्यायालयाने माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना कोळसा खाण वाटप प्रकरणात क्लीन चिट दिल्यानंतर काही दिवसांनी, काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. सोनिया गांधी यांनी मंगळवारी द इंडियन एक्सप्रेसमध्ये प्रकाशित झालेल्या त्यांच्या लेखात म्हटले की, मनमोहन सिंग यांची प्रामाणिकपणा आणि उत्तरदायित्वाची नोंद मोदी सरकारच्या कार्यपद्धतीपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. इतिहास…

Read More

वाखरीत बिबट्यासाठी पिंजरा नाहीच, 8 दिवसांतील हल्ल्यात 4 शेळ्या ठार:कॅमेऱ्यात बिबट्या कैद होऊनही वन विभागाचे सुरक्षेकडे दुर्लक्ष‎

. पंढरपूर तालुक्यातील वाखरी परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून बिबट्याचा वावर असून, शेळ्या व बोकडांवरील हल्ल्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. वनविभागाच्या ट्रॅप कॅमेऱ्यात बिबट्या कैद झाला होता. त्यानंतर शनिवारी रात्री पुन्हा दोन शेळ्यांवर बिबट्याने हल्ला केला. यात एक शेळी ठार तर एक जखमी झाली. मागील आठ दिवसांत बिबट्याने पाच वेळा हल्ला केला असून, त्यात ४…

Read More

Gautam Adani US Criminal Charges Dismissed; अमेरिकेत अदानींना मोठा दिलासा; Criminal Case रद्द, लाचखोरी-फसवणुकीचे आरोप मागे; 18 दशलक्ष डॉलर्सचा दंड

Adani Case News: अमेरिकेतील न्यायालयात सुरू असलेल्या एका खटल्यात गौतम अदानी ंना मोठा दिलासा मिळाला आहे. अमेरिकन न्यायालयाने गौतम अदानी, त्यांचा भाचा सागर आणि सहकारी विनीत जैन यांच्यावरील फौजदारी खटला रद्द केला. या दरम्यान, SEC ने दाखल केलेल्या वेगळ्या दिवाणी खटल्यानुसार गौतम अदानींना 6 दशलक्ष डॉलर्स आणि सागर अदानींना 12 दशलक्ष डॉलर्सचा दिवाणी दंड भरावा…

Read More

कोलंबिया भूकंपात 132 जण ठार, 570 जखमी:86 इमारती भुईसपाट, 1500 हून अधिक घरांचे नुकसान; 7 एअरपोर्ट्सवरील कामकाज बंद

दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया देशात सोमवारी रात्री आलेल्या 7.4 तीव्रतेच्या भूकंपात आतापर्यंत 132 जणांचा मृत्यू झाला असून, 570 जण जखमी झाल्याची माहिती आहे. अधिकाऱ्यांच्या मते, देशभरात 86 इमारती कोसळल्या, तर 1,500 हून अधिक घरांचे नुकसान झाले आहे. 18 आरोग्य केंद्रे आणि 52 शाळांनाही नुकसान झाले आहे. याशिवाय 7 विमानतळांवरील काम थांबवण्यात आले आहे. पाच शहरांमध्ये रेड…

Read More

अपेक्स बिझकॉर्प ट्रेडिंगमधील फसवणुकीसंबंधी मॅनेजरला अटक

टिळकवाडी पोलिसांची कारवाई : आठ जणांविरोधात एफआयआर दाखल  त. भा. प्रतिनिधी बेळगाव : अपेक्स बिझकॉर्प एलएलपी ट्रेडिंग कंपनीवरील फसवणुकीच्या गुन्ह्यासंबंधी टिळकवाडी पोलिसांनी एका युवकाला अटक केली आहे. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. अर्जुन महादेव वाघमारे (वय 36) राहणार मांगनूर, ता. चिकोडी असे त्याचे नाव आहे. टिळकवाडीचे पोलीस निरीक्षक परशुराम…

Read More

सिटी चौक पोलिस ठाण्याची जुनी इमारत होणार इतिहासजमा; सिटी चौक ठाण्याचा कायापालट निश्चित

Chhatrapati Sambhajinagar News: शहरातील प्रत्येक घडामोडींची साक्षीदार असलेली जुन्या पोलिस ठाण्यापैकी एक असलेली सिटी चौक पोलिस ठाण्याचीच्या इमारतीचा आता कायापालट होणार आहे. लवकरच पोलिस ठाण्याची जुनी इमारत इतिहास जमा होणार. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: नवीन पोलिस ठाण्याची इमारत बांधण्यासाठी जुनी इमारत पाडली जाणार आहे. यामुळे पोलिस ठाण्यासाठी नवीन पर्यायी जागेचा शोध सिटीचौक पोलिसांनी…

Read More

भारतीय वंशाची 11 वर्षीय मुलगी ब्रिटिश चेस चॅम्पियन:बोधन सिवानंदनने रॅपिड प्लेऑफमध्ये किताब जिंकला; 17 वर्षीय श्रेयस रॉयलही विजयी

भारतीय वंशाची 11 वर्षीय बोधन सिवानंदन ब्रिटनची सर्वात कमी वयाची महिला बुद्धिबळ चॅम्पियन बनली आहे. तिने आयर्लंडच्या त्रिशा कन्यामरालाला रॅपिड बुद्धिबळ प्लेऑफमध्ये हरवून ब्रिटिश बुद्धिबळ चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावले. बोधन व्यतिरिक्त, भारतीय वंशाच्या 17 वर्षीय श्रेयस रॉयलनेही चॅम्पियनशिप जिंकली. श्रेयसने नऊ फेऱ्यांनंतर पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थान पटकावत ओपन ब्रिटिश विजेतेपद पटकावले. 1 ऑगस्ट रोजी सुरू झालेली…

Read More

अफगाणिस्तान ODI विश्वचषक 2027 साठी पात्र:आयर्लंडला तिसऱ्या वनडेत 3 गडी राखून हरवले, रशीद खान सामनावीर

अफगाणिस्तानने तिसऱ्या वनडेत आयर्लंडला 3 विकेट्सने हरवले. या विजयासह अफगाणिस्तान क्रिकेट संघ 2027 च्या वनडे वर्ल्ड कपसाठी थेट पात्र ठरला आहे. बेलफास्टमध्ये सोमवारी अफगाणिस्तानने गोलंदाजी निवडली. त्यांनी आयर्लंडला 46.3 षटकांत 206 धावांवर ऑलआउट केले. त्यानंतर 44.5 षटकांत 7 विकेट्स गमावून लक्ष्याचा पाठलाग केला. राशिद खानने नाबाद 37 धावांची खेळी केली. त्याने 3 विकेट्सही घेतल्या. राशिद…

Read More