Trump China Policy Indo-Pacific Shift; Brahma Chellaney Analysis
29 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक परराष्ट्र धोरणे रातोरात बदलत नाहीत. अनेकदाबदलती विधाने, प्रशासकीय बदल आणिमुत्सद्देगिरीतील प्राधान्यक्रम बदलून ती हळूहळू मोडीतकाढली जातात. अमेरिकेचे हिंद-प्रशांत धोरणही यालाअपवाद नाही. एक दशकापूर्वी जपानचे पंतप्रधान शिंजोआबे यांनी ‘मुक्त आणि खुले हिंद-प्रशांत” ही संकल्पनामांडली होती. यामागे एकच विचार होता. हिंद व प्रशांतमहासागर हे धोरणात्मक क्षेत्र आहे. येथे कोणत्याहीएका शक्तीचे वर्चस्व रोखण्यासाठी लोकशाही…
