Headlines

Supreme Court Seeks Details On Bengal Voter List Deletions

Marathi News National Supreme Court Seeks Details On Bengal Voter List Deletions | Election Commission नवी दिल्ली1 तासापूर्वी कॉपी लिंक सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी पश्चिम बंगालमध्ये स्पेशल इंटेंसिव्ह रिव्हिजन (SIR) मध्ये वगळलेल्या नावांसंबंधित प्रकरणांची निवडणूक आयोगाकडून माहिती मागवली आहे. न्यायालयाने अपीलीय न्यायाधिकरणांच्या (ट्रिब्यूनल) निर्णयांचे तपशील देण्यास सांगितले आहे. हे अपीलीय न्यायाधिकरण अशा लोकांच्या याचिकांवर सुनावणी करतात,…

Read More

रक्षाबंधनाला 9 हजारांचा बजेट फोन लाडक्या बहिणीला द्या, 5000mAh बॅटरी अन् खास फीचर्स। Maharashtra Times

बाजारात Lava Smart 4 हा एक उत्तम पर्याय आला असून तुम्ही रक्षाबंधनाला हा फोन गिफ्ट करू शकतात. लावा कंपनीचा हा बजेट स्मार्टफोन Android 16 सारख्या प्रगत ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो, जो या किंमतीच्या इतर फोन्समध्ये क्वचितच पाहायला मिळतो. आकर्षक डिझाईन आणि उत्तम परफॉर्मन्समुळे टेक विश्वात या फोनची सातत्याने चर्चा होत आहे. खिशाला परवडणाऱ्या किमतीत लेटेस्ट…

Read More

Home Damp Prevention Remedies; Monsoon Fungus Health Risk

लेखक: शिवाकान्त शुक्ल1 तासापूर्वी कॉपी लिंक पावसाळ्यात घरांमध्ये ओलसरपणा आणि बुरशीची समस्या वाढते. सततच्या ओलाव्यामुळे भिंतींवर काळे डाग पडू लागतात, पेंट निघू लागतो आणि फर्निचरही खराब होऊ लागते. जर वेळेत याकडे लक्ष दिले नाही, तर ही समस्या हळूहळू गंभीर होऊ शकते. याचा परिणाम केवळ घराच्या भिंती आणि वस्तूंवरच मर्यादित राहत नाही, तर आरोग्यावरही होऊ शकतो….

Read More

सौरव गांगुली आणि पत्नी डोना यांना जीवे मारण्याची धमकी, महिनाभरापासून सुरु होता गंभीर प्रकार; पोलिसांत तक्रार दाखल

Sourav Ganguly Death Threat : भारतीय क्रिकेमध्ये दादा म्हणून प्रसिद्ध असलेल्या सौरव गांगुलीच्या पत्नीला सातत्याने जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. त्यानंतर आता पोलिसांची कारवाई सुरु झाली आहे. नेमकं काय आहे प्रकरण? (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली आणि त्यांची पत्नी डोना गांगुली यांना जीवे मारण्याची सातत्याने धमकी…

Read More

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयकातंर्गत पुण्यात पहिली कारवाई:धर्मप्रसाराच्या आरोपावरून ब्रिटनमधील धर्मगुरुविरुद्ध गुन्हा दाखल

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम 2026 लागू झाल्यानंतर, या कायद्यांतर्गत राज्यातील पहिला गुन्हा पुण्यात दाखल झाला आहे. खडक पोलिस ठाण्यात ब्रिटनमधील एका धर्मगुरुसह कार्यक्रमाच्या आयोजकांविरुद्ध धर्मप्रसाराच्या आरोपावरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गुरुवार पेठेतील एका प्रार्थनास्थळाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात धर्मांतरासाठी नागरिकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी मँचेस्टर, ब्रिटन येथील पंकज जेम देवनूर (वय 50) यांच्यासह…

Read More

Actress Prajakta Mali Vegan Diet Lifestyle Foods Tips Healthy Fitness; व्हीगन आणि शाकाहारी आहारात काय फरक? काय खावे, काय टाळावे?

अभिनेत्री प्राजक्ता माळीने आपण पूर्णपणे व्हीगन झाल्याचे सांगितल्यानंतर Vegan Lifestyle चर्चेत आली आहे. अनेकांना व्हीगन आणि शाकाहारी आहार एकच वाटतो; मात्र दोन्हींमध्ये मोठा फरक आहे. व्हीगन आहारात मांस, मासे, अंडी यांसोबत दूध, दही, पनीर, तूप आणि मधही टाळले जाते. त्याऐवजी भाज्या, फळे, डाळी, कडधान्ये, धान्ये, टोफू आणि प्लांट-बेस्ड मिल्क यांचा वापर केला जातो. व्हीगन आहार…

Read More

Chief Minister Devendra Fadnavis Interacted with the Protesters on Ahilyanagar Dhiraj Pardeshi Death Case; धीरज परदेशी प्रकरण; CM देवेंद्र फडणवीसांचा आंदोलनकर्त्यांशी थेट संवाद, आरोपींना शिक्षा देण्याची ग्वाही देत संतापले

Chief Minister Devendra Fadnavis on Ahilyanagar Dheeraj Pardeshi Death Case : ‘धीरजच्या मारेकऱ्यांना सोडणार नाही. त्यांना कठोर शिक्षा करण्यात येईल’, असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी आंदोलनकर्त्यांशी थेट संवाद साधला. अहिल्यानगर धिरज परदेशी हल्ला प्रकरण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अनिकेत यादव, अहिल्यानगर : महापालिका कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी यांच्या हत्येनं संतप्त झालेल्या अहिल्यानगरमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाची दखल थेट मुख्यमंत्री…

Read More

8th Pay Commission Pensioners Demand; दर 3 महिन्यांनी DA वाढ, 3.83 फिटमेंट फॅक्टर, मिनिमम पेन्शन; पाहा नेमका काय आहे प्रस्ताव, कर्मचारी अन् पेन्शनर्सना फायदा होईल

8th CPC Latest News: आठव्या वेतन आयोगाच्या बैठका सुरू आहे. अलीकडेच बैठकीचे एक सत्र दिल्लीत पूर्ण झाले, ज्यामध्ये वेगवेगळ्या विविध कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारक संघटनांनी आपली मते व मागण्या मांडल्या. त्याचप्रमाणे भारत निवृत्तीवेतनधारक समाजाची महागाई भत्त्याची मागणी चर्चेचा विषय बनली. सोमवार, 10 ऑगस्ट रोजी, दिल्लीतील बैठकीनंतर स्थानिक कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारक संघटनांच्या मागण्याही समोर येतील. दर तीन…

Read More

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पंचनाम्यांच्या दिरंगाईवरून नाराजी

दोडामार्ग / वार्ताहर : वन्यप्राण्यांकडून शेती-बागायतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असताना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यास वनविभागाकडून दिरंगाई होत असल्याचा आरोप शेतकरी हर्षद देसाई यांनी केला आहे. नुकसान झाल्यानंतर तातडीने घटनास्थळी पाहणी करून पंचनामा करणे अपेक्षित असताना त्यासाठी शेतकऱ्यांना वनविभागाच्या कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असल्याची माहिती देसाई यांनी दिली….

Read More

Narender Berwal : ‘मला नरेंदर नावाची चीड’, PM मोदींसमोरच भारतीय बॉक्सर असं का म्हणाला? शेवटला मोदींनाही आवरलं नाही हसू – indian boxer narender-berwal-shares-pakistan-fight-incident-with-pm-modi

Narender Berwal to PM Modi : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्यांच्या कौतुक सोहळ्यात भारतीय बॉक्सर नरेंदर बेरीवालने केलेली टिप्पणी सर्वांच्या लक्षात राहणारी होती. त्याने नरेंदर नावाची मला चीड आहे, हे पाकिस्तानच्या बॉक्सरने आपल्याला सांगितले होते, ही आठवण पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगितली. PM Modi Narendar Barewal(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : बेरीवालने राष्ट्रकुल क्रीडा बॉक्सिंग स्पर्धेत रौप्यपदक…

Read More