Headlines

Nashik Crime: 45 वर्षीय महिलेला संपवून बॉडी विहिरीत; नाशिकमधील घटनेला धक्कादायक वळण, 18 वर्षीय संशयित अटकेत

Nashik Crime: याप्रकरणी मयताची बहीण सुनीता दत्तात्रय वाकचौरे (रा. पिंपळवाडी, ता. राहाता) यांच्या फिर्यादीवरून वावी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, सिन्नर: दोडी बुद्रुक (ता. सिन्नर) येथील नारळाच्या बागेतील विहिरीत ४५ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आल्यानंतर या घटनेला धक्कादायक वळण मिळाले आहे. महिलेचा खून करून हात-पाय बांधून मृतदेह…

Read More

कॅनडात पंजाबी तरुणाला नाकावर मारला बुक्का:20 मिनिटे फरशीवर तडफडत राहिला, पगडी पडली; लोक गोळा झाल्यावर कॅनेडियन पळून गेला

कॅनडातील एडमंटन येथील वॉलमार्ट स्टोअरमध्ये खरेदीसाठी आलेल्या पंजाबी तरुणाला एका कॅनेडियन तरुणाने बुक्का मारला. यामुळे पंजाबी तरुण जमिनीवर पडला. तो सुमारे 20 मिनिटे जमिनीवर पडलेला होता. या भांडणात त्याची दस्तार (पगडी) देखील खाली पडली. यादविंदर सिंग नावाच्या तरुणाने हा व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या तरुणाने सांगितले की, कॅनडामध्ये पंजाबी लोकांसोबत मारामारी आता…

Read More

Yogesh Kedar On Laxman Hake | ‘Manoj Jarange तुमच्यावर बोलतात का?’, हाकेंना थेट सवाल – yogesh kedar criticizes laxman hake

Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•11 Aug 2026, 12:33 pm Follow #laxmanhake #yogeshkedar #manojjarange #maharashtrapolitics #marathareservation #marathinewsमनोज जरांगे सरकारविरोधात बोलतात तुमचं ते नाव पण घेत नाहीत…तुम्ही आमच्या सरकारचे प्रवक्ते आहात का? असा संतप्त सवाल शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते आणि मराठा आंदोलक योगेश केदार यांनी केलाय”Manoj Jarange speaks against the government, yet he doesn’t even mention your name… Are…

Read More

‘त्याची बुद्धी भ्रष्ट झालीय’:गोविंदा अभिनेत्री कोमलसोबत दिसल्याने पत्नी सुनीता भडकली, म्हटले- किती नीच दर्जा आहे

गोविंदा अभिनेत्री कोमल राणीसोबत दिसल्याच्या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना पत्नी सुनीता आहुजा म्हणाल्या की, गोविंदाची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. खरं तर, सोमवारी एका पापाराझीने सुनीता आहुजांना विचारले की, गोविंदा सर कोमल मॅमसोबत दिसले, चित्रपटाचे प्रमोशन सुरू झाले का? यावर सुनीता म्हणाल्या की, एक म्हण ऐकली आहे- ‘विनाशकाले विपरीत बुद्धी.’ आणि त्याची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. त्यामुळे…

Read More

Cockroach Cafe in Bihar Goes Viral Over Its Unusual Name | ‘तुकाराम मुंढे या हॉटेलवर कारवाई करू शकत नाही’, सुरू झालेय कॉकरोच कॅफे, व्हिडीओ झाला व्हायरल

Cockroach Cafe Instagram: बिहारमध्ये ‘कॉकरोच कॅफे’ सुरू झालाय. हटके नावामुळे हा कॅफे सध्या सोशल मीडियावर खूपच चर्चेत आहे. नेटकरी त्यावर मजेशीर मीम्स आणि कमेंट्स करत आहेत. चला, पाहूया या व्हायरल कॅफेचा व्हिडीओ. (फोटो सौजन्य – 01_nalanda_se/Instagram) जगप्रसिद्ध लेखक विल्यम शेक्सपिअर यांच्या रोमिओ अँड ज्युलिएट या नाटकातील हे वाक्य तुम्ही देखील ऐकलं असेल. ‘नावात काय आहे?’…

Read More

Supreme Court Seeks Details On Bengal Voter List Deletions

Marathi News National Supreme Court Seeks Details On Bengal Voter List Deletions | Election Commission नवी दिल्ली1 तासापूर्वी कॉपी लिंक सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी पश्चिम बंगालमध्ये स्पेशल इंटेंसिव्ह रिव्हिजन (SIR) मध्ये वगळलेल्या नावांसंबंधित प्रकरणांची निवडणूक आयोगाकडून माहिती मागवली आहे. न्यायालयाने अपीलीय न्यायाधिकरणांच्या (ट्रिब्यूनल) निर्णयांचे तपशील देण्यास सांगितले आहे. हे अपीलीय न्यायाधिकरण अशा लोकांच्या याचिकांवर सुनावणी करतात,…

Read More

रक्षाबंधनाला 9 हजारांचा बजेट फोन लाडक्या बहिणीला द्या, 5000mAh बॅटरी अन् खास फीचर्स। Maharashtra Times

बाजारात Lava Smart 4 हा एक उत्तम पर्याय आला असून तुम्ही रक्षाबंधनाला हा फोन गिफ्ट करू शकतात. लावा कंपनीचा हा बजेट स्मार्टफोन Android 16 सारख्या प्रगत ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो, जो या किंमतीच्या इतर फोन्समध्ये क्वचितच पाहायला मिळतो. आकर्षक डिझाईन आणि उत्तम परफॉर्मन्समुळे टेक विश्वात या फोनची सातत्याने चर्चा होत आहे. खिशाला परवडणाऱ्या किमतीत लेटेस्ट…

Read More

Home Damp Prevention Remedies; Monsoon Fungus Health Risk

लेखक: शिवाकान्त शुक्ल1 तासापूर्वी कॉपी लिंक पावसाळ्यात घरांमध्ये ओलसरपणा आणि बुरशीची समस्या वाढते. सततच्या ओलाव्यामुळे भिंतींवर काळे डाग पडू लागतात, पेंट निघू लागतो आणि फर्निचरही खराब होऊ लागते. जर वेळेत याकडे लक्ष दिले नाही, तर ही समस्या हळूहळू गंभीर होऊ शकते. याचा परिणाम केवळ घराच्या भिंती आणि वस्तूंवरच मर्यादित राहत नाही, तर आरोग्यावरही होऊ शकतो….

Read More

सौरव गांगुली आणि पत्नी डोना यांना जीवे मारण्याची धमकी, महिनाभरापासून सुरु होता गंभीर प्रकार; पोलिसांत तक्रार दाखल

Sourav Ganguly Death Threat : भारतीय क्रिकेमध्ये दादा म्हणून प्रसिद्ध असलेल्या सौरव गांगुलीच्या पत्नीला सातत्याने जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. त्यानंतर आता पोलिसांची कारवाई सुरु झाली आहे. नेमकं काय आहे प्रकरण? (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली आणि त्यांची पत्नी डोना गांगुली यांना जीवे मारण्याची सातत्याने धमकी…

Read More

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयकातंर्गत पुण्यात पहिली कारवाई:धर्मप्रसाराच्या आरोपावरून ब्रिटनमधील धर्मगुरुविरुद्ध गुन्हा दाखल

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम 2026 लागू झाल्यानंतर, या कायद्यांतर्गत राज्यातील पहिला गुन्हा पुण्यात दाखल झाला आहे. खडक पोलिस ठाण्यात ब्रिटनमधील एका धर्मगुरुसह कार्यक्रमाच्या आयोजकांविरुद्ध धर्मप्रसाराच्या आरोपावरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गुरुवार पेठेतील एका प्रार्थनास्थळाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात धर्मांतरासाठी नागरिकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी मँचेस्टर, ब्रिटन येथील पंकज जेम देवनूर (वय 50) यांच्यासह…

Read More