दबाव आणून मला त्रास देण्यात येत आहे,मराठी माणसाच्या कष्टाचं परप्रांतियांना दिलं जातंय; धनकवडी जमीन प्रकरणात अभिनेत्री उषा चव्हाण यांचे प्रशासनावर गंभीर आरोप
मराठी चित्रपटसृष्टीवर आपल्या नृत्यानं तसंच अभिनयानं अनेक दशके अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण सध्या पुण्यातील त्यांच्या कौटुंबिक जमिनीच्या वादामुळं आणि टीडीआर हस्तांतरण प्रकरणावरून चर्चेत आल्या आहेत. या प्रकरणात आपल्यालावर दबाव टाकला जात असल्याचा आरोप त्यांनी व्हिडिओ शेअर करत केलाय. तसंच त्यांनी सरकारवर टीका केली आहे. त्यांनी एक व्हिडिओ शेअर करत प्रशासनावर आरोप केले आहेत….
