Rahul Gandhi Viral Photo : भाजप नेत्याकडून राहुल गांधींचा वैयक्तिक फोटो शेअर, काँग्रेसकडून पलटवार – congress clarification on rahul gandhi viral photo with woman child shared by giriraj singh explained
Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•11 Aug 2026, 6:27 pm Follow सध्या सोशल मीडियावर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा एक फोटो तुफान व्हायरल होत आहे. एका बोटीवर राहुल गांधींसोबत एक महिला आणि एक लहान मुलगा बसलेला दिसत आहे. हा फोटो समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं. केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते…
