Headlines

सावंतवाडी नगरपरिषद परिसरात संविधान उद्देशिका बसवावी

ओटवणे प्रतिनिधी : भारतीय संविधानाच्या 75 व्या गौरवशाली वर्षानिमित्त येत्या शनिवारी 15 ऑगस्ट पूर्वी सावंतवाडी नगरपरिषद कार्यालयाच्या आवारात संविधान उद्देशिका बसवावी. अन्यथा नगरपरिषद कार्यालयासमोर शनिवारी १५ ऑगस्ट रोजी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण छेडण्याचा इशारा बहुजन समाज पार्टीचे सावंतवाडी तालुका अध्यक्ष अरुण जाधव यांनी एका निवेदनाद्वारे सावंतवाडी नगरपालिका प्रशासनाला दिला आहे. भारतीय संविधानाला 75 वर्षे पूर्ण…

Read More

'मिर्झापूर द मूव्ही' चा ट्रेलर रिलीज:मुन्ना भैया आणि बबलू पंडितचे दमदार पुनरागमन; 4 सप्टेंबर रोजी चित्रपट प्रदर्शित होईल

‘मिर्झापूर द मूव्ही’ चा अधिकृत ट्रेलर मंगळवारी (11 ऑगस्ट) रोजी प्रदर्शित करण्यात आला आहे. ट्रेलरमध्ये मुन्ना भैया म्हणजेच दिव्येंदु शर्माची दमदार वापसी दाखवण्यात आली आहे. ट्रेलरमध्ये मिर्झापूरची सत्ता, सूड आणि रक्तपाताचा नवा अध्याय दाखवण्यात आला आहे. या चित्रपटाद्वारे बबलू पंडितच्या भूमिकेचीही वापसी झाली आहे. वेब सिरीजच्या यशानंतर आता ही फ्रँचायझी मोठ्या पडद्यावर येत आहे. हा…

Read More

दोडामार्गात १५ ऑगस्टला भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन

दोडामार्ग – वार्ताहर : आजी-माजी सैनिक संघटना, दोडामार्ग यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य दिनानिमित्त १५ ऑगस्ट रोजी दोडामार्ग तालुक्यात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीमध्ये तालुक्यातील सर्व आजी-माजी सैनिक, सैनिक परिवार, नागरिक तसेच शालेय विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन तालुका माजी सैनिक संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.ही तिरंगा रॅली सकाळी १० वाजता तहसीलदार…

Read More

British citizen accused of conversion in pune crime registered under new anti conversion law; ब्रिटनहून पुण्यात आला अन् धर्म परिवर्तनाचा प्रयत्न? नव्या धर्मांतरविरोधी कायद्यांतर्गत गुन्ह्याची नोंद

Crime News: भारतात वास्तव्यास असताना सदर व्यक्तीला अशा प्रकारचा धार्मिक प्रचार करण्याची कायदेशीर परवानगी होती का, याची पडताळणी आता पोलीस करत आहेत. ब्रिटनहून पुण्यात आला अन् धर्म परिवर्तनाचा प्रयत्न? नव्या धर्मांतरविरोधी कायद्यांतर्गत गुन्ह्याची नोंद(फोटो– Lipi) पुणे : पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत नुकत्याच लागू झालेल्या ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’ नुसार दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात…

Read More

Viraj Jagtap : ‘बॅग घेऊन जायचं, परत यायचं नाही’, विराज जगतापवर भडकलेले सचिन गोस्वामी, अभिनेत्यानं सांगितला किस्सा

Viraj Jagtap On Sachin Goswami : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवर सचिन गोस्वामी विराज जगतापवर भडकले होते. अभिनेत्यानं हा प्रसंग एका मुलाखतीमध्ये सांगितलाय. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमानं अनेक नवोदित कलाकारांना प्रसिद्धी मिळाली. या कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेले कलाकार आता मोठ्या पडद्यावर काम करत आहेत. त्यापैकी एक म्हणजे विराज जगताप . मराठी अभिनेता विराज…

Read More

BRICKS च्या आधी India नं China ला दिलं उत्तर, Arunachal Pradesh चा Map बदलला, ड्रॅगनचा केला गेम – arunachal pradesh map update india vs china

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•11 Aug 2026, 5:07 pm #IndiaChinaBorder #ArunachalPradesh #SurveyOfIndia #IndiaChinaRelationsचीन सातत्यानं अरुणाचल प्रदेशमध्ये घुसखोरी करतो. भारताचा मोठा भूभाग चीननं आधीच गिळून टाकलाय. पण आता भारत सरकारनं एक अधीकृत नकाशा प्रकाशीत केलाय. भारताने अरुणाचल प्रदेशमधल्या ज्या २७ लोकेशन्सची आधी ऑफिशियल नावे नव्हती, त्यांना ऑफिशियली नावे देऊन टाकली आहेत. तसंच सीमारेषाही दाखवली आहे. याआधी चीननं अनेक खोटे…

Read More

Harshwardhan Sapkal | राहुल गांधी पळून जाणारे नव्हेतर भिडणारे नेते, सपकाळांचा भाजपला टोला – harshwardhan sapkal critisized bjp and pm modi

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•11 Aug 2026, 5:05 pm #harshwardhansapkal #congress #rahulgandhi #studentprotest #jharkhandstudentsprotest झारखंडमध्ये सरकारी भरती परीक्षांमधील कथित गोंधळाविरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारलंय..सोमवारी विद्यार्थ्यांवर अश्रुधुराच्या नळकांड्या, लाठीचार्ज करण्यात आला..आता काँग्रेस नेते राहुल गांधी झारखंडमधील आंदोलनाला कधी जाणार यावर हर्षवर्धन सपकाळ काय म्हणाले..पाहुया Source link

Read More

माजी IPS राममंदिर सीईओची मुलाखत देण्यासाठी पोहोचले:अयोध्याचे माजी जिल्हाधिकारी, लष्करी अधिकारीही शर्यतीत, 3 नावे निवडली जातील

अयोध्या राम मंदिराच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदासाठी मंगळवारी 8 माजी अधिकाऱ्यांनी मुलाखत दिली. यामध्ये 3 माजी IAS, एक IPS आणि 4 माजी लष्करी अधिकारी यांचा समावेश आहे. एन्काउंटर स्पेशालिस्ट राहिलेले माजी IPS राजेश पांडे आणि जौनपूरचे माजी जिल्हाधिकारी दिनेश चंद्र यांनीही मुलाखत दिली. मुलाखत सकाळी 11:30 ते दुपारी 2 वाजेपर्यंत चालली. सूत्रांनुसार, प्रत्येक उमेदवाराची…

Read More

FDA ची Blink IT डार्क स्टोअरवर धडक कारवाई, अॅमेझॉनलाही दणका

१० ते १५ मिनिटांत भाजीपाला, फळांपासून ते अगदी किराणा सामान ते घरात लागणाऱ्या छोट्यामोठ्या गोष्टी घरपोच पोहोचवणाऱ्या ‘ब्लिंकिट’सारख्या अ‍ॅपवरून तुम्ही नियमित खरेदी करता का? मग ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. महाराष्ट्राच्या अन्न आणि औषध प्रशासनाने म्हणजेच ‘एफडीए’ने नियम मोडणाऱ्या आणि ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या ई-कॉमर्स आणि क्विक-कॉमर्स कंपन्यांविरोधात मोठी मोहीम उघडली आहे. मुंबईतील मालाड भागात…

Read More

युद्धवीरांच्या शौर्याला विशाल परबांकडून अभिवादन

सावंतवाडी प्रतिनिधी : संपूर्ण देशात ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येत आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची सांगता झाल्यानंतर आता ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगीताला १५० वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यकाळात १९६२ मध्ये भारत-चीन, तर १९६५ मध्ये भारत-पाकिस्तान अशी दोन युद्धे झाली. या युद्धांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक सैनिक सहभागी झाले होते. त्यापैकी काही सैनिक शहीदही झाले….

Read More