Headlines

Widow’s Adopted Child Inheritance Rights About Property Of Her Died Husband ; विधवेने दत्तक घेतलेल्या बाळासाठी न्यायालयाचा महत्वाचा निर्णय! अपत्याला मृत पतीचा वारसाहक्क मिळणार का? जाणून घ्या

पतीच्या मृत्यनंतर जर काही अपत्य नसले तर बहुतेक विधवा पत्नी वारस म्हणून दत्तक घेण्याचा मार्ग निवडतात. अशामध्ये प्रश्न निर्माण होतात की ‘पती हयात नसल्यावर जर पत्नीने एखादा अपत्य दत्तक घेतला तर त्या अपत्याचे विधवेच्या मृत पतीशी नातं काय? आणि मृत पतीच्या वारसाहक्कावर दत्तक घेण्यात आलेल्या अपत्याचा वाटा असेल का?’ या सर्व प्रश्नांची उत्तरे न्यायालयाने दिले…

Read More

उद्या वर्षातील सर्वात मोठे खग्रास सूर्यग्रहण; भरदिवसा पडणार अंधार, भारतीयांनाही घरबसल्या लाईव्ह पाहण्याची संधी । Maharashtra Times

उद्या म्हणजेच 12 ऑगस्ट 2026 रोजी जगातील सर्वात मोठे आणि दुर्मिळ खग्रास सूर्यग्रहण लागणार आहे. युरोपमधील प्रमुख देशांमध्ये तब्बल 27 वर्षांनंतर असा चमत्कार घडणार आहे, जिथे चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकून टाकेल. या खगोलीय घटनेमुळे अनेक देशांमध्ये भरदिवसा काही मिनिटांसाठी पूर्ण अंधार पडून रात्रीसारखे वातावरण निर्माण होणार आहे. चला तर मग याविषयीची माहिती जाणून घेऊया. सौजन्य:…

Read More

मंत्र्यांचा दावा- हेमंत सोरेन यांच्या हत्येचा प्रयत्न झाला:झारखंडचे CM म्हणाले- विरोधक परजीवींसारखे, विद्यार्थ्यांचा वेश धारण करून राजकारण करत आहेत

झारखंडचे आरोग्य मंत्री इरफान अन्सारी यांनी भाजप आमदारांवर मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या हत्येचा गंभीर आरोप केला आहे. ते म्हणाले, “हा केवळ निषेध नव्हता, तर मुख्यमंत्र्यांना मारण्याचा प्रयत्न होता, पण ते वाचले.” मंत्र्यांनी दावा केला की, ज्यावेळी मुख्यमंत्री निवासस्थानाबाहेर भाजपचे आमदार धरणे देत होते, त्यावेळी मुख्यमंत्री आपल्या पत्नी-मुलांसह आत उपस्थित होते. त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे भाजप आमदारांवर…

Read More

Revati Sule’s Reception | शरद पवारांच्या कार्यक्रमात थेट मोदींशी गप्पा, Mithilesh Desai आहे तरी कोण? – a direct chat with modi at sharad pawar’s event—who exactly is mithilesh desai?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•11 Aug 2026, 6:58 pm #revatisule #sharadpawar #ncp #supriyasule #suledaughterreception #mithileshdesai #fanasking #jackfruit #pmmodiwithmithileshdesai नवी दिल्लीत शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या लेकीचा रिसेप्शन सोहळा पार पडला.यावेळी बड्या राजकीय नेत्यांनी हजेरी लावली,,पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, काँग्रेस नेते राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्यासह अनेक दिग्गज कार्यक्रमाला उपस्थित होते.नव वधू रेवती सुळेंच्या…

Read More

Donald Trump यांनी Türkiye मधून काढला पळ, Iran च्या भीतीनं बदललं विमान, Food Truck मधून पळाले – donald trump escape in food truck

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•11 Aug 2026, 6:58 pm #Trump #DonaldTrump #AirForceOne #Iran #USNews अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांच्या मनात इराणची इतकी भीती होती की त्यांनी थेट आपलं नेहमीचं विमान न वापरता दुसऱ्याच विमानातून पळ काढला. नाटो परिषदेसाठी डोनल्ड ट्रम्प यांनी तुर्कीमध्ये आल्यानंतर परत जाताना विमान बदलल्याची माहिती आहे. त्यासाठी डोनल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षा रक्षकांनी जी पद्धत वापरली…

Read More

'तुमच्याकडे तलवार असून तुम्ही त्याने डास मारता..':मुंबई उच्च न्यायालयाने FDA ला सुनावले, काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर

‘तुमच्याकडे अधिकाररूपी तलवार आहे, पण तुम्ही त्याचा वापर केवळ डास मारण्यासाठी करता. हीच खरी समस्या आहे,’ अशा अत्यंत कडक शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने अन्न व औषध प्रशासनाची कानउघाडणी केली आहे. कॅडिला फार्मास्युटिकल्स या नामांकित औषध कंपनीवर एफडीएने केलेल्या अचानक जप्ती आणि विक्री बंदीच्या कारवाईवरून उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली असून, एफडीए केवळ आपल्या अधिकारांचे…

Read More

हुथी बंडखोरांचा सौदी जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला:2 पाकिस्तानी नागरिकांसह 3 जणांचा मृत्यू; रेड सीमध्ये आतापर्यंत 8 जहाजांना लक्ष्य केले

येमेनमधील हुथी बंडखोरांनी मंगळवारी बाब अल-मंदेब सामुद्रधुनीमध्ये सौदी जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला केला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यात 3 खलाशी मारले गेले, ज्यात 2 पाकिस्तानी आणि 1 इंडोनेशियाई नागरिक होता. रिपोर्ट्सनुसार, टांझानियाच्या ध्वजाखालील या जहाजाचे नाव ‘तिहामा’ होते. हे ओमानच्या सलालाह बंदरातून जिबूतीकडे जात होते. हुथी बंडखोरांनी 20 जुलै रोजी सौदी जहाजांची नाकेबंदी सुरू केली होती. त्यानंतर त्यांनी…

Read More

Kangana Ranaut : ‘नसीरुद्दीन शाह याच देशात राहतात, पण शेजारच्या देशासाठी लढतात’, कंगनाची अभिनेत्यावर टीका; काय घडलं?

Kangana Ranaut Post : कंगना रणौतनं नसीरुद्दीन शाह यांच्यावर टीका केली असून यासंदर्भात पोस्ट शेअर केली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौतनं ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी विद्यार्थी आंदोलनांवर केलेल्या वक्तव्यांवर टीका केली आहे. गेल्या महिन्यात देशात झालेल्या आंदोलनांवर काही सेलिब्रिटींनी उघडपणे आवाज का उठवला नाही, असं अभिनेत्री म्हणालेली….

Read More

भारताने दोन्ही कसोटी सामने जिंकले तर पॉइंट टेबलमध्ये भरारी नाहीच पण हरल्यावर मोठा फटका, कारण काय? जाणून घ्या

मुंबई : भारतास कसोटी जगज्जेतेपद क्रमवारीतील स्थान उंचावण्यासाठी आगामी मोसम महत्त्वाचा आहे. श्रीलंकेतील मालिकेने त्यास सुरुवात होईल. भारत या क्रमवारीत सध्या पाचवा आहे. श्रीलंकेतील कसोटी जिंकल्या आणि अन्य निकालांची साथ लाभली नाही, तर भारताच्या क्रमवारीत बदल होणार नाही. केवळ भारत आणि आघाडीवरील संघातील फरक कमी होईल. भारतीय संघ सध्या ४८.१५ टक्के गुणांसह पाचवा आहे. ऑस्ट्रेलिया…

Read More

Rahul Gandhi Viral Photo : भाजप नेत्याकडून राहुल गांधींचा वैयक्तिक फोटो शेअर, काँग्रेसकडून पलटवार – congress clarification on rahul gandhi viral photo with woman child shared by giriraj singh explained

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•11 Aug 2026, 6:27 pm Follow सध्या सोशल मीडियावर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा एक फोटो तुफान व्हायरल होत आहे. एका बोटीवर राहुल गांधींसोबत एक महिला आणि एक लहान मुलगा बसलेला दिसत आहे. हा फोटो समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं. केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते…

Read More