Headlines

चाकण MIDC खड्ड्यांमुळे बंद होण्याच्या मार्गावर, Devendra Fadnavis यांनी काय दिली प्रतिक्रिया – devendra fadnavis on maratha kunbi certificate

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•11 Aug 2026, 8:52 pm #devendrafadnavis #bjp #manojjarange #marathareservation #sunetrapawar #chandrashekharbawankuleमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यातील चाकण च्या रस्त्याची दुर्दशा झालीये..खड्ड्यांमुळे कंपनी बंद करण्याच्या मार्गावर आहेत..तात्काळ तोडगा काढणार असल्याचं फडणवीस म्हणालेत..तर कुणबी प्रमाणपत्रावरून जरांगेंनी सरकारला घेरलं असता आता मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया समोर येतेय..पाहुया Source link

Read More

एअर इंडिया विमान टर्ब्युलन्स तपास, दावा-पायलटने गांजा घेतला होता:दुसरा ड्रग टेस्टही पॉझिटिव्ह; फुकेट-दिल्ली विमान अचानक 300 फूट खाली आले होते

थायलंडमधील फुकेट येथून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातील टर्ब्युलन्स प्रकरणात आरोपी पायलटची दुसरी ड्रग टेस्टही पॉझिटिव्ह आली आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा केला जात आहे की, पायलट गांजाच्या नशेत होता. DGCA ने सध्या विमान उडवणाऱ्या दोन्ही पायलटना चौकशी पूर्ण होईपर्यंत ड्युटीवरून हटवले आहे. एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) ने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. AAIB…

Read More

China Typhoon Dolphin: ‘डॉल्फिन’चा तडाखा, चीन-जपान हादरले, गाड्या पाण्यात तरंगल्या, विमानसेवा रद्द – typhoon dolphin hits china 150 kmph winds over 1 million evacuated

Produced by: Amol Doifode|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•11 Aug 2026, 8:42 pm चीनच्या पूर्व किनारपट्टीवर वर्षातील सर्वात शक्तिशाली असं उष्णकटिबंधीय ‘डॉल्फिन’ चक्रीवादळ धडकलं आहे. या वादळाचा वेग लँडफॉलच्या वेळी तब्बल ताशी १५० किलोमीटरपेक्षा अधिक होता. लँडफॉल म्हणजे काय तर, जेव्हा समुद्रावरून वाहणारे चक्रीवादळ किनारपट्टी ओलांडून जेव्हा भूभागाला धडकतं त्याला लँडफॉल म्हणतात. अशा वेळी या वादळामुळं वाऱ्याचा वेग प्रचंड जास्त…

Read More

Eetha Movie : ‘टॉक्सिक’ सिनेमाचा श्रद्धा कपूरच्या सिनेमाला फटका! ‘ईठा’च्या निर्मात्यांचा महत्वाचा निर्णय, बदलली प्रदर्शनाची तारीख

Shraddha Kapoor Eetha Movie : श्रद्धा कपूरच्या ‘ईठा’ सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या तिच्या आगामी ‘ईठा’ या चित्रपटामुळे चर्चेत असून प्रेक्षकांना या सिनेमाची उत्सुकता लागली आहे. आता, अभिनेत्रीच्या ‘ईठा’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवीन तारीख जाहीर करण्यात आली आहे. ‘ईठा’ सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख निर्मात्यांनी नुकतीच…

Read More

Shiv Sena Hearing : अधिकार नसताना निवडणूक आयोगानं निर्णय दिला, सुप्रीम कोर्टात सिब्बलांचा हल्लाबोल – shiv sena party and symbol case supreme court case hearing kapil sibal argument 11 aug explained

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•11 Aug 2026, 8:26 pm #shivsenasymbolcase #shivsena #supremecourthearing #uddhavthackeray #eknathshinde #kapilsibalशिवसेना कोणाची? पक्षाचं नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह नक्की कोणाचं? या ऐतिहासिक लढाईची सुनावणी देशाच्या सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात युक्तीवाद केला. यावेळी कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर कडाडून हल्ला…

Read More

Five Indian players who played only one match and never played again

Team India player one match and never played again : भारतसाठी खेळण्याचं स्वप्न प्रत्येक खेळाडूचं असतं, ण पदार्पण केल्यावर पुन्हा कधीच खेळण्याची संधी न मिळालेले खेळाडूही आहेत. असे पाच खेळाडू आहेत ज्यांच्यावर ही वेळ आली. यामधील एकाने तर देशांतर्गत क्रिकेटमध्ये २० वर्षे घालवली पण त्याला परत खेळायला मिळायला नाही. Sudeep Tyagi Srinath Arvind Fiaz Fazal(फोटो–…

Read More

नागपुरात 90 कोटी 25 लाखांचा सायबर घोटाळा उघड:आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश, 6 जणांना अटक

नागपूर शहर सायबर पोलिसांनी ९० कोटी २५ लाख रुपयांच्या आंतरराष्ट्रीय सायबर घोटाळ्याचा पर्दाफाश केला आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे विविध बँकांमध्ये खाती उघडून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या या टोळीतील महिलांसह सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांना दिघोरी नाका परिसरातील पवनपुत्र नगर आणि हुडकेश्वर येथील गजानन नगरमध्ये एका घरातून हे सायबर फसवणुकीचे रॅकेट चालवले जात असल्याची…

Read More

गणेशोत्सव डीजेमुक्त करा:पुणे पोलिसांनी ध्वनीप्रदूषण नियमांची कडक अंमलबजावणी करावी, 15 संस्थांची मागणी

पुण्यातील १५ स्वयंसेवी संस्थांनी आगामी गणेशोत्सव डीजेमुक्त साजरा करण्याची मागणी केली आहे. ध्वनीप्रदूषणाच्या नियमांची पुणे पोलिसांनी कडक अंमलबजावणी करावी, असे आवाहनही या संस्थांनी केले आहे. वाढत्या ध्वनीप्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या मागणीसाठी संबंधित संस्थांच्या प्रतिनिधींनी पुणे पोलिस आयुक्तांना निवेदन दिले आहे. सण, समारंभ आणि उत्सवांमध्ये ध्वनीवर्धकांचा वाढता वापर तसेच…

Read More

25 year old girl ends life preparing for police recruitment serious allegations against teacher; पोलीस होण्याचं स्वप्न, पण अकॅडमीत भयंकर अनुभव; २५ वर्षीय भाग्यश्रीने मृत्यूला कवटाळलं

अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील आळकुटीच्या लेकीचा पोलीस भरतीचा प्रवास आळेफाट्यात दुर्दैवी वळणावर थांबला. पोलीस दलात भरती होऊन देशसेवा करण्याचे स्वप्न उराशी बाळगून तयारी करणाऱ्या २५ वर्षीय भाग्यश्री भास्कर भंडारी हिने आळेफाटा येथे टोकाचं पाऊल उचलत जीवन संपवल्याची धक्कादायक घटना सोमवारी घडली. अकॅडमी शिक्षकाकडून मानसिक त्रास दिला जात असल्याच्या आरोपावरून मयुर अशोक डुंबरे (रा. खामुंडी,…

Read More

भारतीय युवकांमध्ये जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता:प्रा. राम शिंदे यांचे एमआयटी एडीटीच्या स्थापना दिनी प्रतिपादन

शिक्षण हे केवळ करिअर घडविण्याचे साधन नसून सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे. घरातील पहिला पदवीधर स्वतःचे भविष्य घडविण्यासोबत संपूर्ण कुटुंबाच्या प्रगतीचा मार्ग खुला करतो, असे प्रतिपादन महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. आ. राम शिंदे यांनी केले. भारतीय युवकांमध्ये जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता असून, जग वेगाने बदलत असताना या बदलाचे नेतृत्व करण्याची क्षमता भारतीय युवकांमध्ये आहे, असेही…

Read More