Headlines

जिल्हा परिषद अधिकारी मुंबईत:पीआरसीसमोर साक्ष देण्यासाठी पोहोचले, कामकाज प्रभावित

अमरावती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि सर्व खातेप्रमुख पंचायत राज समितीसमोर (पीआरसी) साक्ष देण्यासाठी मुंबईत गेले आहेत. यामुळे गेल्या दोन दिवसांपासून जिल्हा परिषदेच्या कामकाजावर परिणाम झाला असून, केवळ कर्मचाऱ्यांच्या भरवशावर कामकाज सुरू आहे. राज्याचे ग्रामविकास सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी या अधिकाऱ्यांना मुंबईत पाचारण केले आहे. सन २०१६ चा लेखापरीक्षण पुनर्विलोकन अहवाल आणि…

Read More

जरांगेंवर गुन्हा दाखल करा, तैलिक समितीची मागणी:पालकमंत्र्यांबाबत अपमानास्पद वक्तव्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत अपमानास्पद आणि जातीय स्वरूपाची वक्तव्ये केल्याप्रकरणी मनोज जरांगे यांच्याविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी पुढे आली आहे. तैलिक समितीने मंगळवार, ११ ऑगस्ट रोजी जिल्हा प्रशासनाला या मागणीचे निवेदन दिले. जिल्हाधिकारी यांच्यावतीने उपजिल्हाधिकारी ज्ञानेश घ्यार यांनी हे निवेदन स्वीकारले. निवेदनात नमूद केल्यानुसार,…

Read More

महसूलमध्ये 'मानीव दिनांक' पदोन्नती घोटाळा:न्यायालयीन आदेशानंतरही कारवाई नाही, निवृत्त कर्मचाऱ्यांचे 15 ऑगस्टला आंदोलन

विभागीय आयुक्त कार्यालय तसेच तिवसा, चांदूर बाजार, मोर्शी, भातकुली आणि चांदूर रेल्वे येथील काही कर्मचाऱ्यांनी खोट्या ‘मानीव दिनांका’चा आधार घेऊन पदोन्नती मिळवल्याचा आणि आर्थिक लाभ घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणी न्यायालयाने फटकारल्यानंतरही महसूल प्रशासनाने दोषींवर कठोर कारवाई केली नाही. यामुळे संतप्त झालेल्या निवृत्त महसूल कर्मचाऱ्यांनी १५ ऑगस्ट रोजी आंदोलनाची घोषणा केली आहे. हा पदोन्नती घोटाळा…

Read More

जिल्हा परिषदेत 520 शिक्षकांची पदे रिक्त:प्राथमिक 506, माध्यमिक 14; पेसा-नॉन पेसा जागा जाहीर

अमरावती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागांतर्गत शिक्षकांची एकूण ५२० पदे रिक्त आहेत. जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी कार्यालयाने ही पदसंख्या जाहीर केली असून, यामध्ये पेसा आणि नॉन-पेसा क्षेत्रातील जागांचा समावेश आहे. या ५२० रिक्त पदांपैकी ४६७ जागा मेळघाटमधील ‘पेसा’ (PESA) क्षेत्रासाठी आहेत, ज्या विशेषतः पेसा कायद्यांतर्गत भरल्या जातील. उर्वरित ५३ जागा ‘नॉन-पेसा’ क्षेत्रातील आहेत, ज्यांची…

Read More

Accident on pune ahmednagar road mp nilesh lanke close friend kishore yadav dies; एंडेव्हर कारसह चार वाहनांची धडक; काळजाचा थरकाप उडवणाऱ्या अपघातात निलेश लंकेंनी जीवलग मित्र गमावला

​शिरूर : पुणे-अहमदनगर रस्त्यावर शिरूर शहरालगत असलेल्या संग्राम हॉटेलजवळ एका भयंकर अपघात झाला आहे. चार वाहनांच्या या अंगावर काटा आणणाऱ्या धडकेत दोघांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या संपूर्ण घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एक भरधाव कंटेनर अत्यंत वेगात आला आणि त्याने समोरून येणाऱ्या वाहनांना उडवले. या विचित्र दुर्घटनेत एसटी महामंडळाची…

Read More

FSSAI Bans Plastic Packaging for Pan Masala; New Guidelines Issued 2026

नवी दिल्ली57 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक FSSAI म्हणजेच भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने पान मसाल्याच्या पॅकेजिंगमध्ये वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकवर बंदी घातली आहे. नवीन नियमांनुसार, कंपन्या आता फक्त प्लास्टिक-मुक्त कागद, टिन किंवा काचेच्या कंटेनरमध्येच पान मसाला पॅक करून विकू शकतील. आता कंपन्यांना नवीन पर्यावरणपूरक पर्यायांकडे वळावे लागेल. FSSAI ने या संदर्भात फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स (पॅकेजिंग)…

Read More

Devendra fadnavis supports bjp minister chandrashekhar bawankule clear stance on maratha reservation; बावनकुळेंची पाठराखण, जरांगेंवर पलटवार; टीकेनंतर फडणवीसांनी आरक्षण प्रश्नावर मांडली रोखठोक भूमिका

पुणे : कुणबी प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रकरणावरून मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी भाजप नेते आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. बावनकुळेंनी कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्यास सांगितले असून त्यांची नार्को टेस्ट करावी, अशी मागणी जरांगेंनी केली होती. त्यानंतर जरांगे यांनी काढलेल्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यात देखील चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर चांगलीच…

Read More

FO ट्रेडिंगमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचे नुकसान कमी होऊन ₹91,685 कोटी झाले:सेबीच्या कठोर नियमांचा परिणाम; प्रत्येक गुंतवणूकदाराचे सरासरी नुकसान वाढून ₹1.16 लाख झाले

भारतीय शेअर बाजारातील इक्विटी डेरिव्हेटिव्ह्ज म्हणजेच FO सेगमेंटमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांना होणारे एकूण नुकसान आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये कमी होऊन 91,685 कोटी रुपयांवर आले आहे. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये हा आकडा 1.12 लाख कोटी रुपये होता. अर्थ मंत्रालयाने 11 ऑगस्ट रोजी संसदेला ही महत्त्वाची माहिती दिली आहे. मार्केट रेग्युलेटर सेबीने FO सेगमेंटमधील जोखीम कमी करण्यासाठी उचललेल्या…

Read More

Simi Garewal : 100 पुरस्कार विजेती अभिनेत्री, 5 वेळा प्रेमभंग; लग्नाच्या 9 वर्षात घटस्फोट, वयाच्या 78व्या वर्षी जगतेय सिंगल आयुष्य

Simi Garewal : सुप्रसिद्ध अभिनेत्री सिमी गरेवालचं नाव काही अभिनेते, जामनगरचा राजा यांच्यासोबत जोडलं गेलेलं. अभिनेत्रीचं लग्न झालेलं, पण तिचा घटस्फोट झाला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – बॉलिवूडच्या झगमगत्या दुनियेत, काही कलाकारांचं वैयक्तिक आयुष्यही तितकेच चढ-उतारांनी भरलेलं होतं. सिमी गरेवाल ही अशीच एक अभिनेत्री आहे. चित्रपटांमध्ये स्वतःला सिद्ध केल्यानंतर, तिनं आपल्या कार्यक्रमाद्वारे टेलिव्हिजनवर एक विशेष…

Read More

राज्यात 400 नवीन जागतिक क्षमता केंद्रे, 4 लाख रोजगार:महाराष्ट्राला सर्वाधिक पसंतीचे ठिकाण बनवण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्धार

महाराष्ट्राला जागतिक क्षमता केंद्रांसाठी (GCC) भारतातील आघाडीचे आणि सर्वाधिक पसंतीचे ठिकाण बनवण्याचा राज्य शासनाचा निर्धार आहे. राज्यात ४०० नवीन जागतिक क्षमता केंद्रे, ४ लाख उच्च कौशल्याधारित रोजगाराच्या संधी आणि ५० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. हॉटेल कॉनराड येथे आयोजित जीसीसीप्रोज नेतृत्व शिखर…

Read More