नादखुळा! वैभव सूर्यवंशीनंतर आणखी दोन तोडफोड फलंदाजांची चर्चा, 28 आणि 34 चेंडूत मिळून 159 धावा; पाहा नेमके कोण?
Delhi Premier League : दिल्ली प्रीमियर लीगमध्ये सेंट्रल दिल्ली किंग्सने न्यू दिल्ली टायगर्सवर ९ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. यावेळी दोघांनी वादळी खेळी करत संघाला एकतर्फी विजय मिळवून दिला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर सुरू असलेल्या दिल्ली प्रीमियर लीगमध्ये फलंदाजांचा दबदबा पाहायला मिळत आहे. काल झालेल्या रोमांचक सामन्यात सेंट्रल दिल्ली किंग्सने अष्टपैलू…
