सौदी अरेबियच्या रिफायनरीला आग
वृत्तसंस्था रियाध सौदी अरेबियातील अॅबक्वेक या जगातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या तेलशुद्धीकरण केंद्राला भीषण आग लागली आहे. या तेलशुद्धीकरण केंद्रात कच्च्या इंधन तेलाच्या स्थिरीकरणाचे काम केले जाते. या केंद्रावर ड्रोन्सने हल्ला करण्यात आला होता. काही ड्रोन्स या तेलशुद्धीकरण केंद्रावर पडल्याने ही आग लागली, अशी प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. हा ड्रोन हल्ला कोणी केला याचा…
