Headlines

अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले- इराणशी चर्चा सुरू:यश आल्यास ठीक, नाहीतर हवाई हल्ल्यांची मालिका पुन्हा सुरू होईल

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी सांगितले की, इराणसोबत चर्चा सुरू आहे. त्यांना आशा आहे की, यावर काहीतरी निश्चित तोडगा निघेल. परंतु चर्चा निष्फळ ठरली, तर अमेरिका पुन्हा इराणवर हवाई हल्ले सुरू करेल. एअरफोर्स वनमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी दावा केला, ‘गेल्या 14 दिवसांत इराणचे मोठे नुकसान झाले आहे. यानंतर त्यांनी आम्हाला सांगितले की, हल्ले…

Read More

सटाण्यात खड्ड्यांचे जलपूजन करून राष्ट्रवादीची स्वखर्चाने रस्ता दुरूस्ती:1 ऑगस्टपर्यंत काम सुरू‎न झाल्यास रास्ता रोको‎

साक्री–शिर्डी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५२-जीवरील सटाणा शहरातून जाणारा जिजामाता उद्यान ते सटाणा बसस्थानकादरम्यानचा रस्ता मोठ्या प्रमाणात खड्डेमय झाल्याने वाहनचालकांसह नागरिकांचे हाल होत आहेत. पावसाळ्यामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने त्यांचा अंदाज येत नसून, अपघाताचा धोका वाढला आहे. या समस्येकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या वतीने सोमवारी (दि. २७) तालुकाध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली…

Read More

नव्या गाड्यांसाठी V2V प्रणालीचे मसुदा नियम जारी:गाड्या एकमेकांशी संवाद साधतील, तीव्र वळणावरही आधीच मिळेल अलर्ट

कल्पना करा, तुमची कार अशा वळणावर पोहोचणार आहे जिथे समोरून येणारे वाहन दिसत नाही. तेव्हाच गाडी संभाव्य धडकेचा इशारा देईल. केंद्र सरकार रस्ते सुरक्षेसाठी अशी तंत्रज्ञान नवीन गाड्यांमध्ये अनिवार्य करण्याच्या तयारीत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मोटर वाहन नियम, 1989 मध्ये सुधारणांचा मसुदा जारी केला आहे. यामध्ये 1 ऑक्टोबर 2028 पासून तयार होणाऱ्या…

Read More

Weather Forecast Uttarakhand West Bengal 2026

4 तासांपूर्वी कॉपी लिंक देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे हाहाकार उडाला आहे. हिमाचल प्रदेशातील चंबा येथे, सोमवारी रात्री उशिरा झालेल्या जोरदार पावसानंतर सरोल परिसरासह अनेक भागांत अचानक पूर (फ्लॅश फ्लड) आला. दगड आणि गाळासह पाण्याचा प्रचंड लोंढा घरे आणि दुकानांमध्ये शिरला; अनेक घरांच्या पहिल्या मजल्यापर्यंत गाळाचे ढिगारे साचले आणि दहाहून अधिक वाहनांचे नुकसान झाले. मंगळवारी…

Read More

हिंदूनगरात महिलेचे गंठण लांबवले

मोटारसायकलवरून आलेल्या भामट्याचे कृत्य त. भा. प्रतिनिधी बेळगाव होंडा अॅक्टिव्हावरून घरी परतणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील गंठण मोटारसायकलवरून आलेल्या भामट्याने पळविले आहे. रविवारी रात्री हिंदूनगर-टिळकवाडी येथे घडलेल्या या घटनेने एकच खळबळ माजली आहे. रात्री उशिरा टिळकवाडी पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली आहे. हिंदूनगर-टिळकवाडी येथील 39 वर्षीय जयश्री या कामानिमित्त परगावी गेल्या होत्या. बसस्थानकावर आपली होंडा अॅक्टिव्हा…

Read More

वेटलिफ्टिंगमध्ये भारताला दोन रौप्यपदके

वृत्तसंस्था वृत्तसंस्था, ग्लास्गो 2026 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये ज्ञानेश्वरी यादवने महिलांच्या 53 किलो वजनी गटात रौप्यपदक पटकविले तर पुरुषांच्या 65 किलो वजन गटात राजा मुथुपंडीने भारताला आणखी एक रौप्यपदक मिळवून दिले. ज्ञानेश्वरीने एकूण 199 किलो वजन उचलून (स्नॅचमध्ये 88 किलो आणि क्लीन अँड जर्क प्रकारात 111 किलो) रौप्यपदक जिंकले. नायजेरियाच्या ओनोमे ओमोलोला दिदिह (206…

Read More

संसदेतील कोंडी फुटली; आज चर्चा

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची यशस्वी शिष्टाई : सरकार-विरोधकांमध्ये एकमत वृत्तसंस्था नवी दिल्ली संसदेच्या चालू पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीपासून निर्माण झालेली कोंडी आता सुटली आहे. विरोधी पक्ष ‘सार्वजनिक परीक्षा (गैरप्रकारांना प्रतिबंध) सुधारणा विधेयक, 2026’ वर चर्चा करण्यास सहमत झाले आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या पुढाकारानंतर प्रमुख राजकीय पक्षांचे सभागृह नेते सभागृहात सुधारणा विधेयकावर चर्चा करण्यास…

Read More

पाच दिवसांच्या घसरणीला विराम, शेअरबाजारात तेजी

सेन्सेक्स 776 अंकांनी तर निफ्टी 228 अंकांसह तेजीत : कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण वृत्तसंस्था, मुंबई गिफ्ट निफ्टीतली तेजी, आशियाई बाजारातील तेजी व कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली घसरण याने शेअरबाजारात सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी चांगली तेजी दिसली. सेन्सेक्स 776 अंक तर निफ्टीने 228 अंकांनी तेजी राखत बंद होण्यात यश मिळवले. सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी सरतेशेवटी मुंबई…

Read More

Kapil Sibal Donates 1 Crore to CJP Fund for Student Legal Aid

नवी दिल्ली21 तासांपूर्वी कॉपी लिंक ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी कॉकरोच जनता पार्टी (CJP) द्वारे स्थापन केलेल्या निधीत एक कोटी रुपयांची देणगी देण्याची घोषणा केली आहे. त्यांनी देशभरातील वकिलांनाही या निधीत योगदान देण्याचे आवाहन केले आहे. CJP ने हा निधी गुन्हेगारी प्रकरणांचा सामना करत असलेल्या विद्यार्थ्यांच्या कायदेशीर मदतीसाठी तयार केला आहे. CJP चे प्रवक्ते सौरव…

Read More

पेपर लीकवर लोकसभेत उद्या चर्चा होणार:राहुल म्हणाले- बलात्काऱ्याची वकिली करणाऱ्याला शिक्षणमंत्री केले; रिजिजू म्हणाले- चारित्र्य हननाचा प्रयत्न

मंगळवारी, पेपरफुटीशी संबंधित सार्वजनिक परीक्षा (गैरप्रकारांना प्रतिबंध) सुधारणा विधेयक, २०२६, लोकसभेत मंजूर होऊ शकले नाही. दुपारी २ ते रात्री ११ वाजेपर्यंत या विधेयकावर नऊ तास चर्चा झाली. अनेक खासदारांना अजूनही बोलायचे बाकी होते. रात्री ११ वाजता अध्यक्षांनी लोकसभेचे कामकाज तहकूब केले. आता या विधेयकावर बुधवारी लोकसभेत पुन्हा चर्चा होईल. हे विधेयक राज्यसभेतही मांडले जाईल. हे…

Read More