Share Market Today; इकडे भारतात Share Market सुस्साट, चिनी कंपनीची धूम, तिकडे कोरियाचा KOSPI धारातीर्थ! आव्हाने पेलून IT स्टॉक्सची झेप
Why Stock Market Rising Today: बुधवार, 29 जुलै रोजी, देशांतर्गत शेअर बाजाराने आयटी स्टॉक्समधील खरेदीच्या जोरावर तेजीची उभारी घेतली आहे. अमेरिकी बाजारात आदल्या दिवशी संमिश्र व्यवहार पार पडल्यावर आयटी शेअर्सच्या खरेदीमुळे बाजारात तेजी दिसून आली. आयटी निर्देशांकात 2.5% वाढ झाली, ज्यामुळे सलग तीन दिवसांची तेजी 8 टक्क्यांच्या पुढे गेली. इकडे भारतात Share Market सुस्साट, तिकडे…
