Tukaram mundhe fda took action against food vendors and seized a stock of suspected food items; तुकाराम मुंढेंनी पुण्यात आता भेसळखोरांचं कंबरडं मोडलं; लाखोंचा साठा नष्ट, ५ हॉटेल परवाने निलंबित
म. टा. प्रतिनिधी, पुणे: शहरातील गणेश पेठ, भवानी पेठ आणि नाना पेठ परिसरातील अन्नपदार्थ विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) कारवाई करून ४५ लाख ५० हजार रुपयांचा संशयित अन्नसाठा जप्त केला. निकृष्ट दर्जाचे पदार्थ आणि नियमांचे पालन न करता अन्नपदार्थ विक्रीसाठी ठेवल्याचा संशय आल्याने ही कारवाई करण्यात आली. जप्त केलेल्या पदार्थांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात…
