Karale Master: तो आला, एकही शब्द न बोलता थेट मारु लागला! कराळे मास्तरांवर हल्ला, भाजपवर आरोप – ncp sp star campaigners karale master attacked in wardha allegation on bjp workers amid vidhan sabha nivadnuk
NCP SP Karale Master Attacked in Wardha: विधानसभा निवडणुकीचं मतदान सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे स्टार प्रचारक निलेश कराळे यांना मारहाण झाली आहे. भाजप कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप कराळे मास्तरांनी केला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) वर्धा: विधानसभा निवडणुकीचं मतदान सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे स्टार प्रचारक निलेश कराळे यांना मारहाण झाली…
