अंतराळातील एका वृद्ध ताऱ्याने आपल्याच ग्रहाला जिवंत गिळले, भविष्यात पृथ्वीही नष्ट होणार? । Maharashtra Times
अंतरिक्षात शास्त्रज्ञांना एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक शोध लागला आहे. TOI-5882 नावाच्या एका वृद्ध ताऱ्याने आपल्याच सौरमंडळातील एका ग्रहाला पूर्णपणे निगळून टाकले आहे. या घटनेमुळे खगोलशास्त्रज्ञांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, भविष्यात अब्जावधी वर्षांनंतर आपला सूर्यही पृथ्वीला अशाच प्रकारे संपवून टाकेल का, अशी भीती व्यक्त केली जात आहे. चला तर मग जाणून घेऊया. सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म…
