Ashadhi Wari 2026 : ‘वारकऱ्यांच्या सेवेतच आम्ही विठ्ठल पाहिला’; संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीत विद्यार्थ्यांची अनोखी ‘चरणसेवा’!
नाशिक: आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलाचा नाम गजर करीत संत निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी एक एक पाऊल पंढरपूरकडे मार्गक्रमण करीत आहे. या पालखीत हजारो वारकरी सहभागी झाले आहेत. त्यांनी आतापर्यंत त्र्यंबकेश्वर ते नाशिकचे अंतर पार केले आहे. वारकऱ्यांचा आज सायंकाळचा विसावा गणेशवाडीत होता. तेथे मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातर्फे चरणसेवा देण्यात आली. त्याचा…
