Headlines

EPF Contribution Limit Set at ₹1,800; Employees & Companies Can Continue 12% Contribution Voluntaril

Marathi News Business EPF Contribution Limit Set At ₹1,800; Employees & Companies Can Continue 12% Contribution Voluntaril नवी दिल्ली7 तासांपूर्वी कॉपी लिंक तुम्ही पगारदार कर्मचारी असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आतापर्यंत, ईपीएफओ (कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना) च्या सुमारे 8 कोटी कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ वेतनाच्या 12% योगदान द्यावे लागत होते आणि कंपनीसाठीही तेवढेच योगदान…

Read More

Dark neck and underarm skin may be warning signs of insulin resistance and diabetes; मान आणि काख काळी पडणे ठरू शकते डायबिटीसचे सुरुवातीचे लक्षण की कोणत्या आजाराचे संकेत

मान, काख किंवा जांघेतील त्वचा काळी आणि जाड होणे हे फक्त टॅनिंग नसून इन्सुलिन रेझिस्टन्सचे गंभीर लक्षण असू शकते. शरीरातील वाढलेल्या इन्सुलिनमुळे त्वचेतील पेशी वेगाने वाढतात आणि त्वचा मखमली व काळसर दिसू लागते. हे Type 2 Diabetes, PCOS, थायरॉईड किंवा लठ्ठपणाचे संकेत असू शकतात. लिंबू, बेसन, कोरफड यांसारखे घरगुती उपाय काळेपणा कमी करण्यात मदत करतात,…

Read More

पंजाबमध्ये 3 मुलांची हत्या करून आईची आत्महत्या:आधी जेवणात विष दिले, नंतर गळा दाबला, त्यानंतर स्वतः पंख्याला गळफास घेतला

पंजाबमधील मानसा येथे एका आईने 3 मुलांची हत्या करून स्वतःही आत्महत्या केली. तिने आधी 2 मुलींना आणि एका मुलाला विष दिले. ते जिवंत राहू नयेत म्हणून त्यांचा गळाही दाबला. त्यानंतर तिने स्वतःही घरातील खोलीत लावलेल्या फासाला लटकून घेतले. मुलांच्या वडिलांचा आधीच मृत्यू झाला होता. ज्यावेळी तिने हा गुन्हा केला, त्यावेळी ती घरी एकटीच होती. तिची…

Read More

Kolhapur Shingnapur Bandhara Overflow | कोल्हापुरात पंचगंगा नदीची पाणीपातळी वाढली; शिंगणापूर बंधारा पाण्याखाली

कोल्हापूर – राज्यासह कोल्हापूर जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपुन काढले आहे.. जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवनावर परिणाम होऊ लागला आहे. गेल्या चोवीस तासांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत सुमारे एक फूट वाढ झाली आहे.. वाढत्या पाण्यामुळे कोल्हापुर शहरालगतचा शिंगणापूर बंधारा पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. त्याचबरोबर इचलकरंजी, रुई, यवलूज आणि शिरोळ येथील बंधारेही जलमय झाल्याने…

Read More

चित्रपट परीक्षण – 'नागबंधम':सनातनचे रहस्य, ट्रेझर हंट अन् बाहुबली – कांतारा-2 सारखा अनुभव… पण कमकुवत पटकथा भारी पडेल का? कसा आहे चित्रपट

गेल्या काही वर्षांपासून प्रेक्षकांचा भारतीय पौराणिक कथा आणि सनातनवर आधारित चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. नागबंधम हा चित्रपटही याच मालिकेतील ट्रेजरी हंटचा एक साहसी चित्रपट आहे. तो सनातनचा वारसा, इतिहास आणि मानवी लोभ यांना एकत्र जोडण्याचा प्रयत्न करतो. या चित्रपटाची संकल्पना आणि व्हिज्युअल स्केल प्रभावी आहेत, पण कमकुवत पटकथा आणि प्रदिर्घ लांबी ही त्याची सर्वात…

Read More

नर्सीमध्ये संत नामदेव महाराज पायी पालखी सोहळ्याचे रविवारी प्रस्थान:हिंगोलीत सोमवारी रिंगण सोहळा रंगणार, पालखी सोहळ्याचे 31 वे वर्ष

संत नामदेव महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या नर्सी नामदेव येथून संत नामदेव महाराजांचा पायी पालखी सोहळा रविवारी ता. 5 पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. या पालखी सोहळ्यात शेकडो वारकरी सहभागी होणार असून पाच ठिकाणी पालखीचे रिंगण सोहळे होणार आहेत. नर्सी नामदेव येथून मागील 30 वर्षापासून नर्सी नामदेव ते पंढरपूर पायी पालखी सोहळा काढला जातो. यावर्षीही रविवारी मवारी ता….

Read More

Washim Custodial Death Case: पोलीस दलात खळबळ! ‘पीआय’सह नऊ पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा; काय आहे 2011मधील बेग्या पवार प्रकरण?

Washim Custodial Death Case: पोलिस कोठडीतील बेग्या पवार यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी नऊ पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. बेग्या पवार मृत्यू प्रकरण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, वाशीम : पोलिस कोठडीत बेग्या पवार यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी बुधवारी; तब्बल १५ वर्षांनी रिसोडच्या तत्कालीन ‘पीआय’ सह नऊ पोलिसांना बुधवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. वाशीमच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र…

Read More

Shiv Sena Balasaheb Chandere Opened Fire Over Land Dispute at Midnight Pune Bavdhan; बांधकाम साइटवर गप्पा मारताना शा‍ब्दिक चकमक, जमिनीच्या वादातून मध्यरात्री पुण्यात जोरदार राडा; शिंदे गटाच्या नेत्याकडून गोळीबार

Pune Shivsena Balasaheb Chandere Shot Dead : जमिनीच्या वादातून शिवसेना (शिंदे) पक्षाच्या जिल्हाप्रमुखाने पिस्तुलातून गोळीबार केला. हा प्रकार काल गुरुवारी मध्यरात्री सुस-नांदे रोडवरील एका बांधकाम प्रकल्पावर घडला. बावधन पोलिसांनी जिल्हाप्रमुखासह दोघांना अटक केली आहे. त्याच्याकडून एक पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. पुणे बाळासाहेब चांदेरे गोळीबार म. टा. प्रतिनिधी, पुणे : जमिनीच्या वादातून…

Read More

Maharashtra Housing Society Rules; सोसायटी मेंटेनन्स थकबाकीवर 12% दंड, सुलभ स्वयं-पुनर्विकास; सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या कामकाजात होणारे बदल समजून घ्या

Housing Society Problems and Solutions: महाराष्ट्र राज्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या कारभारात पारदर्शकता आणणे आणि थकीत मेंटेनन्सची वसुली सोपी करण्यासाठी सरकारनं नवीन नियमावली जाहीर केली आहे. मुंबईसह राज्यभरातील लाखो सदनिका मालकांवर थेट परिणामी करणाऱ्या नियमात मोठा फेरबदल करताना राज्य सरकारने महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, 1961 मध्ये सुधारणा अधिसूचित केल्या आहेत. यामध्ये सरकारने देखभाल शुल्क, नॉमिनी, स्वयं-पुनर्विकास,…

Read More

वैभव तत्ववादीचं घर पाहिलंत का? लाकडी थीम अन् व्हाईट थीमने जिंकले चाहत्यांचे मन – inside actor vaibhav tatwawadi mumbai home elegant white themed decor ideas

मराठी चित्रपटसृष्टी आणि हिंदी मनोरंजन विश्वात आपल्या दमदार अभिनयामुळे वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता वैभव तत्ववादी हा केवळ अभिनयासाठीच नाही, तर त्याच्या साधेपणासाठी आणि उत्कृष्ट जीवनशैलीसाठीही ओळखला जातो. सोशल मीडियावर तो वेळोवेळी त्याच्या मुंबईतील घराचे काही फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असतो. त्याच्या घरातील सुंदर इंटिरियर, व्हाईट आणि लाकडी थीमचा सुरेख संगम, तसेच घरातील…

Read More