Heavy Rainfall in Ratnagiri Landslide at khed-khopi-dhamanand road
रत्नागिरीत जोरदार पाऊस पडत आहे. जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. तसेच मुसळधार पावसामुळे खेड-खोपी-धामणंद मार्गावर मोठे भूस्खलन झाले आहे. तर कासई शिंदेवाडीजवळ दरड कोसळल्याची घटना घडली आहे. यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रसाद रानडे, रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भूस्खलनाच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. रत्नागिरीतील…
