इंडियाज गॉट लेटेंटमध्ये गाजलेला कपिल दिनकर आहे तरी कोण? युपी पोलीस कॉनस्टेबलने जिंकले दीड लाख रुपये| Maharashtra Times
Indias Got Latent Contestant : समय रैनाचा इंडियाज गॉट लेटेंट या शोमध्ये कपिल दिनकर स्पर्धक म्हणून आलेला जो आता खूप चर्चेत आहे. त्याने या शोमध्ये अधिकचे 50 हजार रुपयेही जिंकले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लॅटेंट’ या शोचा दुसरा सीझन नुकताच सुरू झाला असून त्याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या शोच्या दुसऱ्या…
