Headlines

Prithviraj Chavan : फडणवीस केंद्रात, भाजपात विलीन करुन शिंदेंना मुख्यमंत्रिपद देणार, अशा चर्चा ऐकल्यात, पृथ्वीराज चव्हाणांचं विधान चर्चेत

Prithviraj Chavan on Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत आणायचं अशी चर्चा मला खरी वाटत नाही, कारण शेवटी अडचण अशी की तिथे कोणाला नेमायचं, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या फेरबदलात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. याविषयी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि…

Read More

रिॲलिटी शो 'अलायन्स'मध्ये सीमा सजदेहची एंट्री:माजी पत्नीला पाहून सोहेल खान म्हणाला- नात्यात काही चूक झाली असेल तर ती माझ्याकडून

‘अलायंस’ या रिॲलिटी गेम शोमध्ये नुकतेच सोहेल खानला एक मोठे सरप्राईज मिळाले, जेव्हा त्यांची पूर्व पत्नी सीमाने शोमध्ये एंट्री केली. होस्ट कुणाल खेमूने सोहेलला सीमाबद्दल प्रश्न विचारले, ज्यावर त्याने आपल्या लग्न आणि नात्याबद्दल मनमोकळेपणाने सांगितले. कुणाल खेमूने विचारले की सीमाला शोमध्ये पाहून त्याला कसे वाटत आहे. यावर सोहेल खान म्हणाला की त्याने सीमासोबत आपल्या आयुष्यातील…

Read More

शरद पवार यांची विधानभवनात एन्ट्री अन् रोहित पवारांची गैरहजेरी, वेगळी वाट धरण्याच्या चर्चा का? – rohit pawar was absent when sharad pawar visit maharashtra assembly resesons explained

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•9 Jul 2026, 2:36 pm Follow राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा आणि देशाच्या राजकारणातील चाणक्य शरद पवार तब्बल ३० वर्षांहून अधिक काळानंतर अधिवेशन काळात विधिमंडळात उपस्थित राहिले. कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादा संदर्भातील एका उच्चस्तरीय बैठकीसाठी ते आले असताना, सर्वपक्षीय नेत्यांनी मतभेद विसरून त्यांचे स्वागत केले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह सत्ताधारी आणि विरोधक अशा सर्वच आमदारांनी…

Read More

Indian Doctor: ‘ते’ मुलांना किडनॅप करतील! डॉक्टर भ्रमात, कुटुंबासह कार 250 फूट दरीत पाडली; 3 वर्षांनी सुटका

Indian Doctor: कुटुंबासह फिरायला गेलेल्या डॉक्टरनं त्याची टेस्ला कार जाणुनबुजून २५० फूट खोल दरीत पाडली. कुटुंबाला संपवण्यासाठी त्यानं कार दरीत पाडली होती. पण आता तोच डॉक्टर निर्दोष सुटला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) वॉशिंग्टन: अमेरिकेत तीन वर्षांपूर्वी आपल्या पत्नी आणि दोन मुलांसह टेस्ला कार जाणूनबुजून २५० फूट खोल दरीत पाडणाऱ्या भारतीय डॉक्टरला न्यायालयानं मोठा दिलासा दिला…

Read More

Sanjay Raut | शरद पवारांनी घेतली शिंदेंची भेट, संजय राऊत चिडले?; नेमकं काय म्हणाले? – sanjay raut criticizes sharad pawar over meeting with eknath shinde.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•9 Jul 2026, 2:25 pm #devendrafadnavis #bjp #sanjayraut #uddhavthackeray #monsoonsession #shivsena खासदार संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला, महाराष्ट्राला संस्कारी मुख्यमंत्र्‍यांची गरज असल्याची बोचरी टीका राऊतांनी केलीये.तर शरद पवारांनी शिंदेंची भेट घेतली..यावरही संजय राऊतांनी हल्लाबोल केलाय..पाहुया Source link

Read More

Sharad pawar and eknath shinde meeting angers uddhav thackeray shivsena rohit pawars displeasure in ncp; शरद पवार, एकनाथ शिंदेंच्या भेटीने उद्धव ठाकरे नाराज! सख्खा पुतण्याचीही काकाविरुद्ध भूमिका, आता पुढे काय

मुंबई: राज्याच्या राजकारणात लवकरच नवी समीकरणे पाहायला मिळण्याची शक्यता असून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष सत्ताधारी महायुतीसोबत जाणार असल्याची चर्चा रंगत आहे. एकीकडे शरद पवार ांच्या राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील आणि भाजप नेते विनोद तावडे यांच्या कथित गुप्त भेटीबद्दल बोललं जात असतानाच स्वत: शरद पवार यांच्या कृतीनेही संभ्रम निर्माण झाला आहे. शरद पवार हे काल अनेक…

Read More

सगुण-निर्गुण: आध्यात्मिकता – anand pawar sagun nirgun special article on spirituality

स्वतःच्या आध्यात्मिक भविष्याबद्दल तो आशादायी होता; पण कुठे तरी काही तरी चुकते आहे, असे त्याला हल्ली जाणवायला लागले होते. सगुण निर्गुण लेख(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) -डॉ. गजानन नाटेकरआपण आध्यात्मिक व्यक्ती व्हायचे, हे त्याचे ध्येय होते. त्या ध्येयानुसार तो वागतही होता. अध्यात्म रुजावे यासाठी सांगितल्या जाणाऱ्या उपासना प्रक्रिया नित्य आणि नैमित्तिक स्वरूपात त्याच्या आचरणाचा भाग होत्या. सर्व…

Read More

New EPF Withdrawal Rules 2026; EPF विड्रॉलचे नवीन नियम; नोकरी सोडल्यानंतर 12 महिने वाट बघावी लागणार; कधी आणि किती वेळा पैसे काढता येणार?

EPFO Withdrawal Rules: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे EPFO ने नोकरी गमावल्यानंतर किंवा राजीनामा दिल्यानंतर EPF खात्यातून शिल्लक विड्रॉल नियमांमध्ये बदल केला आहे. ईपीएफओच्या नव्या नियमानुसार आता नोकरी गमावल्यानंतर 12 महिन्यांनीच संपूर्ण रक्कम काढता येईल, तर याआधी 2 महिन्यांनंतर शिल्लक विड्रॉलची मुभा दिली गेली होती. नोकरी सोडल्यानंतर 12 महिने वाट बघावी लागणार; कधी आणि…

Read More

Ayodhya. Anil set to go to jail following Champat’s letter; allegations include commissions in construction,

Marathi News National Ayodhya. Anil Set To Go To Jail Following Champat’s Letter; Allegations Include Commissions In Construction, अयोध्या1 तासापूर्वी कॉपी लिंक अयोध्या राम मंदिर देणगी चोरी प्रकरणात आरोपी अनुकल्प मिश्राला पोलीस गुरुवारी सकाळी 9 वाजता त्याच्या घरी घेऊन गेले. तेथे सुमारे 20 मिनिटे झडती घेतली. घरातील सदस्यांचीही चौकशी केली. झडतीत काय सापडले, हे अद्याप…

Read More

महाभयंकर संकटाचा इशारा! ‘गॉडझिला अल निनो’चा जगाला विळखा! समुद्राचे तापमान पहिल्यांदाच रेकॉर्ड पातळीवर । Maharashtra Times

हवामान बदलाचा सर्वात घातक चेहरा आता समोर येत असून ‘गॉडझिला अल निनो’ने शास्त्रज्ञांची झोप उडवली आहे. इतिहासात पहिल्यांदाच समुद्राचे पाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावर गरम झाले आहे, ज्यामुळे महासागरांची संपूर्ण परिसंस्था धोक्यात आली आहे. या आपत्तीमुळे आगामी काळात तीव्र उष्णतेची लाट आणि निसर्गाचे रौद्ररूप पाहायला मिळू शकते, असा गंभीर इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. एल निनोचा प्रभाव…

Read More