Headlines

Pune Rain: खडकवासला धरणातून विसर्ग; धरण 100 टक्के भरले, मुठेला पूर आल्याने भिडे पूल पाण्याखाली

Khadakwasla Dam Water Storage: खडकवासला धरण १०० टक्के भरल्याने विसर्ग सुरू करण्यात आला. यामुळे मुठा नदीला पूर येऊन बुधवारी भिडे पूल पाण्याखाली गेला. खडकवासला धरण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, पुणे: आठ दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे शहराला पाणीपुरवठा करणारे खडकवासला धरण बुधवारी शंभर टक्के भरले.धरण साखळी प्रकल्पातील जोरदार पावसामुळे जलसंपदा विभागाकडून खडकवासला धरणातून मंगळवारी मध्यरात्रीपासून विसर्ग…

Read More

Pune fda strict campaign against milk adulteration tukaram mundhe shifts focus to big companies; तुकाराम मुंढे आता थेट बड्या माशांभोवती फास आवळणार? रेड टाकली, रिपोर्ट येताच देणार दणका

म. टा. प्रतिनिधी, पुणे: दुधात होणारी भेसळ रोखण्यासाठी मागील काही दिवसांपासून अन्न व औषध प्रशासनाकडून राज्यभरात धाडसत्र सुरू आहे. विविध दुकानांवर धाडी टाकण्यात येत असताना आता एफडीएने थेट मोठ्या कंपन्यांकडे आपला मोर्चा वळवला आहे. अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) बुधवारी इंदापूर आणि मंचर परिसरातील दोन बड्या दुग्धजन्य पदार्थ उत्पादक कंपन्यांची तपासणी केली. यापूर्वी कारवाई झालेल्या…

Read More

आंध्र प्रदेशात कोरोनामुळे एका व्यक्तीचा मृत्यू:4 दिवस उपचार चालला, दोन्ही फुप्फुसे खराब झाली होती; दोन जिल्ह्यांमध्ये 5 पॉझिटिव्ह रुग्ण

आंध्र प्रदेशातील कडप्पा येथे 46 वर्षीय व्यक्तीचा कोविड-19 मुळे मृत्यू झाला. गेल्या महिन्यात 24 जून रोजी फुप्फुसांच्या गंभीर समस्येमुळे त्या व्यक्तीला वेल्लोर येथील सीएमसी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणीत त्याला न्यूमोनिया झाल्याचे निष्पन्न झाले. कोविडची शक्यता असल्याने 26 जून रोजी चाचणी करण्यात आली, ज्यात अहवाल पॉझिटिव्ह आला. उपचारादरम्यान 28 जून रोजी त्याचा मृत्यू झाला….

Read More

KK Kashyap: 'खाकी'चा अभिमानबिंदू

​​KK Kashyap: निर्भीड निर्णयक्षमता आणि कर्तव्याशी प्रामाणिक असलेल्या कश्यप यांनी पोलिस प्रशासनाची स्वायत्तता जपताना राजकीय दबावाला कधी जुमानले नाही. Source link

Read More

नांदेडमध्ये पत्त्यासारखा कोसळला उड्डाणपुलाचा भाग:विष्णुपुरीतील थरारक VIDEO समोर; दोन विद्यार्थिनी जखमी

शहराजवळील अत्यंत वर्दळीच्या नांदेड-लातूर महामार्गावर दोन दिवसांपूर्वी एक अत्यंत भीषण आणि धक्कादायक दुर्घटना घडली. विष्णुपूरी येथे उड्डाणपुलाचा बाजूचा खालचा भाग अचानक पत्त्यासारखा कोसळला. या दुर्दैवी घटनेत दोन विद्यार्थिनी जखमी झाल्या असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी या दुर्घटनेचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ आता समोर आला आहे. या रस्त्याचे…

Read More

Monsoon Hair Care Tips, Prevent Hair Fall Dandruff & Scalp Infection; पावसाळ्यात केस गळती आणि कोंडा रोखण्यासाठी करा हे उपाय, पावसाळ्यातील स्कॅल्प इनफेक्शन दूर करण्यासाठी उपाय

पावसाळ्यात वाढणारी आर्द्रता केस आणि टाळूच्या आरोग्यावर मोठा परिणाम करते. या काळात केस गळणे, कोंडा, टाळूला खाज, तेलकटपणा आणि फंगल इन्फेक्शनच्या समस्या अनेकांना जाणवतात. मात्र, प्रत्येक वेळी केस गळणे म्हणजे केसांच्या मुळांची समस्या असेलच असे नाही; आर्द्रतेमुळे केस तुटण्याचे प्रमाणही वाढू शकते. दमट हवामानात सूक्ष्मजीवांची वाढ, चुकीची केसांची निगा आणि अपुरे पोषण यामुळे केसांचे नुकसान…

Read More

VIDEO | राऊतांची शरद पवारांवर टीका,त्यावर भास्कर जाधवांची प्रतिक्रिया – bhaskar jadhav’s reaction to sanjay raut’s criticism of sharad pawar

VIDEO | राऊतांची शरद पवारांवर टीका,त्यावर भास्कर जाधवांची प्रतिक्रियाVIDEO | राऊतांची शरद पवारांवर टीका,त्यावर भास्कर जाधवांची प्रतिक्रिया Source link

Read More

Narmada River Project: ‘अ’ आंदोलनाचा… – narmada water-sharing dispute pending for 20 yrs finally maharashtra to receive 10 tmc water

Narmada River Project: नर्मदा महाराष्ट्रातून नंदुरबार जिल्ह्याच्या सीमेवरून केवळ ५४ किमी भागातून वाहते. हा भाग सातपुड्याचा; दुर्गम आणि डोंगराळ. तिथून पाणी उचलून राज्यात आणणे अशक्य होते. नर्मदा नदी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) तब्बल २० वर्षांपासून प्रलंबित असलेला नर्मदा पाणी वाटपाचा वाद अखेर सुटला आणि महाराष्ट्राला १०अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. चर्चा आणि समन्वयाने कितीही…

Read More

महाराष्ट्राचे लाडके भाऊजी आदेश बांदेकर वारीच्या भक्तिरंगात लीन; घरातील देव्हाऱ्यातील देवांना नमस्कार करून धरली पंढरीची वाट – aadesh bandekar family went out for pandharpur wari 2026 see his home temple get home decor ideas

महाराष्ट्राचे लाडके भाऊजी आदेश बांदेकर यांनी घरातील देव्हाऱ्यातील देवांना नमस्कार करून भक्तिभावाने पंढरीची वाट धरली.वारीच्या या भक्तिमय क्षणांसोबत त्यांच्या घरातील सुंदर देवघराची झलकही अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. श्रद्धा, शांतता आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेले त्यांचे देवघर घरसजावटीसाठी प्रेरणादायी ठरत आहे. फोटो सौजन्य :- @Adesh Vishwa आदेश विश्व, @aadesh_bandekar महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेत आषाढी वारीला विशेष महत्त्व…

Read More

Raj Thackeray On Devendra Fadnavis |मिसिंग लिंक दुर्घटनेवरून राज ठाकरे संतापले; देवेंद्र फडणवीसांना सुनावलं

मुंबई– राज्यासह पुण्यात मुसळधार पाऊसाने कहर केला होता, त्याचा परिणाम रेल्वे वाहतूकीवर झाल्याचे पाहायला मिळाले..अनेक ठिकाणी दरड कोसळ्याचा घटना घडल्याचे समोर आल्या होत्या . मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर देखील याला अपवाद राहीला नाही.. मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर नुकताच दोन दिवसापुर्वी दरड कोसळला यामुळे मुंबई-पुणे रेल्वे मार्ग बंद झाला होता त्याचवेळी एक्सप्रेस वे सुद्धा पाण्याने भरुन गेला होता….

Read More