सकाळचं दृश्य पाहून पंकज हादरला, अजस्त्र अजगराने पाच जीव गायब केले, रात्रीच्या थराराने गावकरी भयभीत
Sindhudurg News : रात्री कुत्री आणि तिची चार पिल्ले अचानक गायब झाली. सकाळी मांगरात फुगलेल्या पोटाचा १५ फुटी अजगर दिसला आणि सगळं रहस्य उलगडलं. सिंधुदुर्गातील या धक्कादायक घटनेने ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. नेमकं काय घडलं? (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रसाद रानडे, सिंधुदुर्ग : दोडामार्ग तालुक्यातील मोर्ले गावात घडलेल्या एका घटनेने ग्रामस्थांची झोप उडाली आहे….
