Headlines

Devendra Fadnavis | विदर्भातील 10 युवक एटीएसच्या ताब्यात, मुख्यमंत्र्यांकडून महत्त्वाची अपडेट – 10 youths from vidarbha in ats custody; key update from the chief minister

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•11 Jul 2026, 3:49 pm #devendrafadnavis #bjp #atsraid #sharadpawar #karjmafi महाराष्ट्रात एटीएसकडून महत्त्वाची कारवाई करण्यात आलीये,विदर्भातील 10 तरुणांचा समावेश असल्याची माहिती मिळतेय..युवकांचे मोबाईल..सोशल मिडिया अकाऊंटसची तपासणी सुरुये.. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणालेत. पाहुया Source link

Read More

टीव्ही अभिनेता रोहित चंदेल पॉक्सो कायद्यांतर्गत अटक:16 वर्षांच्या अल्पवयीन मुलीची छेडछाड, पाठलाग करणे, मारहाणीचा आरोप

पांड्या स्टोअर फेम अभिनेता रोहित चंदेल याला अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी आणि तिचा पाठलाग केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, त्याच्यावर मारहाण केल्याचाही आरोप आहे. एबीपी न्यूजच्या वृत्तानुसार, रोहितविरुद्ध 10 जुलै रोजी पॉक्सो कायद्यांतर्गत (प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्सुअल ऑफेंसेस) तक्रार दाखल करण्यात आली होती. 10 जुलै रोजीच त्याला दहिसर येथील त्याच्या घरातून अटक…

Read More

व्हिएतनाममध्ये भारतीय पर्यटकांनी भरलेली बोट पलटली:32 प्रवासी होते, 18 जणांना वाचवले, 14 जणांचा शोध सुरू; भारतीय दूतावासाने हेल्पलाइन क्रमांक जारी केले

व्हिएतनाममधील फु क्वोक बेटाजवळ शनिवारी भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी एक बोट समुद्रात उलटली. भारतीय दूतावासाने या अपघाताची पुष्टी करत सांगितले की, स्थानिक प्रशासन संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहे आणि शोध व बचाव मोहीम सुरू आहे. सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, यात 32 भारतीय पर्यटक होते. यापैकी 18 जणांना वाचवण्यात आले आहे, तर 14…

Read More

Supreme court मध्ये CJI ला अपशब्द, Petitioner ने Judge ला दिली Order, जबरदस्त Courtroom Drama – supreme court room drama

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•11 Jul 2026, 3:24 pm #Supreme Court #SupremeCourtIndia #CourtroomDramaभारताच्या सुप्रीम कोर्टात शुक्रवारी एक अत्यंत धक्कादायक प्रकार घडला.सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन आणि न्यायमूर्ती आलोक अराधे यांच्या खंडपीठासमोर दैनंदिन खटल्यांची सुनावणी सुरू होती. त्यावेळी याचिकाकर्त्यानं न्यायाधीशांनाच ऑर्डर दिली. त्यांच्या दिशेनं कागद फेकले. आणि सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश सूर्यकांत यांच्याविषयी अपशब्द वापरले. कोर्टात नेमकं काय घडलं?…

Read More

Ann Walton Kroenke and Nancy Walton Laurie Lifestyle; वॉलमार्टच्या अब्जाधीश घराण्याच्या वारसदार लेकी! एकीकडे 2800 कोटींची सुपरयाट तर दुसरीकडे वॉशिंग्टनपेक्षा 13 पट मोठा भूखंड

World’s Richest Heiress: अमेरिकेतील वॉलमार्ट कुटुंब जगातील सर्वात श्रीमंत मानलं जातं. अफाट संपत्तीच्या मालक असलेल्या या वॉलमार्टच्या वारसदारांपैकी दोन बहिणींनी आयुष्यात दोन भिन्न-भिन्न मार्ग निवडले. एक बहीण समुद्रांवर राज्य करते, तर दुसऱ्या बहिणीने अनेक शहरांच्या एकत्रित क्षेत्रापेक्षाही मोठे जमिनीवर साम्राज्य उभारले आहे. ॲन वॉल्टन क्रोनके आणि नॅन्सी वॉल्टन लॉरी Walmart Heiress Story: जगातील सर्वात मोठी रिटेल कंपनी,…

Read More

Milk Testing: भेसळयुक्त दूध कसे ओळखावे? घरच्या घरी तपासा दूधाची शुद्धता, पाहा खास टिप्स – how to check purity of adulterated milk at home ready tips

शर्मिला कलगुटकर,मुंबई : ‘दुधाने तोंड पोळले की ताकही फुंकून प्यावे’ अशी म्हण असली तरी सध्या दररोज दूधभेसळीचे प्रकार उघडकीस येत असल्यामुळे आपल्या घरी येणारे दूध काळजीपूर्वक तपासण्याची वेळ आली आहे. दूध हा सर्वाधिक पोषणमूल्य असलेला अन्नघटक आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यांमध्ये अन्न व औषध प्रशासनाने दूधभेसळीविरोधात धडक कारवाया सुरू केल्यामुळे सर्वसामान्यांमध्ये चिंता वाढली आहे. त्यामुळे आपल्या घरात…

Read More

लातूर हादरलं!:बोअरची वायर चोरल्याच्या संशयावरून तीन अल्पवयीनांना खांबाला बांधून बेदम मारहाण; संतापजनक VIDEO व्हायरल

लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील खरोळा गावात माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतातील बोअरवेलची इलेक्ट्रिक वायर चोरी केल्याच्या संशयावरून तीन अल्पवयीन मुलांना खांबाला बांधून अमानुषपणे बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संतापाची लाट उसळली असून, संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खरोळा गावातील एका शेतातील बोअरवेलची…

Read More

Kaynat Dhar : पवारांच्या घरात पुन्हा सनई चौघडे वाजणार, कोण आहे पार्थ पवारांची होणारी पत्नी? – parth pawar engagement on 29 july who is kaynat dhar

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•11 Jul 2026, 2:50 pm Follow खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे हिचा विवाहसोहळा नुकताच मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये अत्यंत दिमाखात पार पडला. रेवती सुळे यांचा विवाह भाजप आमदार आणि उद्योगपती अरुण लखानी यांचे चिरंजीव सारंग लखानी यांच्यासोबत झाला. या विवाहसोहळ्याला देशातील राजकीय, सामाजिक, उद्योग आणि मनोरंजन क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी हजेरी…

Read More

हम साथ साथ हैं! एकाच बिल्डिंगमध्ये राहणार आमिर खानचं अख्ख कुटुंब? १०० कोटी अ‍ॅडव्हान्स रक्कम देत किरण आणि रीनासाठीही फ्लॅट्स बुक

मुंबई: बॉलिवूडचा मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खान सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळं प्रचंड चर्चेत आहे. ५ जुलै २०२६ रोजी आमिर खानने त्याची मैत्रीण गौरी स्प्रॅट हिच्यासोबत अत्यंत खाजगी पद्धतीने नोंदणीकृत विवाह केला. या लग्नानंतर आता आमिर खानच्या नव्या घराची आणि त्याच्या कुटुंबाची जोरदार चर्चा रंगली आहे. आमिर खानच्या दोन पूर्वाश्रमीच्या पत्नी रीना आणि किरण या अनेकदा एकत्र…

Read More

The Legendary OP nayyar: प्रतिभावंताचे ‘आरपार’ दर्शन – the legendary op nayyar- star romantic music maestro of the century

–अनिरुद्ध भातखंडे चित्रपटगीतांएवढेच त्यांच्या निर्मितीचे किस्से, त्यासंबंधी आठवणी ऐकणे हा कानसेनांच्या आनंदाचाच भाग. पूर्वीच्या काळी यासंबंधी नोंदी होण्याचे प्रमाण कमीच होते. चित्रपटसंगीत अभ्यासक विश्वास नेरुरकर यांनी अलीकडच्या काळात ही कसर भरून काढली आहे. लता मंगेशकर, आशा भोसले, किशोरकुमार, शंकर-जयकिशन, मदनमोहन, खय्याम, सुधीर फडके, वसंत देसाई, नौशाद, राहुलदेव बर्मन, गुलजार आदी महान प्रतिभावंतांच्या कारकिर्दीचे दस्तावेजीकरण करण्याचे…

Read More