Headlines

Eknath Khadse | Sharad Pawar यांची साथ सोडून घरवापसी करणार? – ncp sp leader eknath khadse bjp pravesh news

Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•12 Jul 2026, 9:26 am Follow शरद पवारांच्या पक्षाचे नेते एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा जोरदार सुरू असतानाच एकनाथ खडसेंनी आता स्वत: स्पष्टीकरण दिलं आहे.बोलताना त्यांनी गिरीश महाजनांनाही खोचक टोला लगावलाय…आपण पाहूयात नेमकं ते काय म्हणालेत? Source link

Read More

बॉलिवूड अभिनेत्याला किडा चावला:पावसात किड्यांपासून सावधान, या 8 लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, किड्यांपासून बचावाच्या 9 टिप्स

बॉलिवूड अभिनेता राजेश शर्मा यांना नुकताच एका चित्रपटाच्या शूटिंगमध्ये एका विषारी किड्याने चावा घेतला. काही तासांतच त्यांच्या पायाला गंभीर संसर्ग झाला, जो गुडघ्यापर्यंत पसरला. प्रकृती बिघडल्याने त्यांना कोलकाता येथील रुग्णालयात दाखल करावे लागले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांची प्रकृती सुधारत आहे, परंतु ते अजूनही डॉक्टरांच्या निगराणीखाली आहेत. पावसाळ्यात आर्द्रता, पाणी साचणे आणि घाणीमुळे आजूबाजूला डास, कोळी, मुंग्या,…

Read More

Pune News: पत्नीनं घरी बोलावलं, पण त्याने मित्राच्या शब्दाचा मान ठेवला अन् तिथेच घात झाला! क्षणात संसार उद्ध्वस्त

म. टा. प्रतिनिधी, पुणे: घरी पत्नीने आवडीची बिर्याणी बनवली होती. काम आटोपून जेवायला घरी जाण्याची तयारीही झाली होती. मात्र, ‘आज माझ्यासोबतच जेव’ असा मित्राचा आग्रह आला आणि सनी अशोक माने (वय ३६) जेवण्यासाठी थांबला. काही क्षणांतच कचऱ्याचा प्रचंड ढिगारा कोसळला आणि नियतीने त्याला कायमचे हिरावून नेले. मोशी येथील कचरा डेपो परिसरात वाहनचालक म्हणून काम करणारा…

Read More

अत्यंत वर्दळीच्या ‘घोडबंदर’वर दुरुस्तीकामे, अनेक मार्गिका दिवसभर राहणार बंद; अवजड वाहनांना प्रवेशबंदी| Maharashtra Times

म.टा. वृत्तसेवा, घोडबंदर: ठाणे- घोडबंदर मार्गावरील गायमुख घाटातील रस्त्याच्या दुरुस्तीचे काम शनिवारी सकाळपासून हाती घेण्यात आले असून ते आज, रविवारी रात्रीपर्यंत सुरू राहणार आहे. या दरम्यान दोन्ही बाजूंनी वाहतूक सुरू राहणार असली, तरी काही मार्गिका बंद ठेवल्या जाणार आहेत. त्यामुळे वाहतूककोंडी निर्माण होण्याची शक्यता असल्याने, हा मार्ग टाळून पर्यायी मार्गाने प्रवास करण्याचे आवाहन काशिमिरा वाहतूक…

Read More

एन. रघुरामन यांचा कॉलम:मुलांना विज्ञानाच्या मदतीने आपले पारंपरिक ज्ञान समजावून सांगता येते

‘केस लवकर कसे वाढवावेत?’ आणि ‘माझे केस का गळत आहेत?’ हे केसांच्या निगेबाबत गुगलवर सर्वाधिक शोधल्या जाणाऱ्या दहा प्रश्नांपैकी आहेत. जगभरातील लाखो लोक वेगवेगळ्या प्रश्नांसाठी ‘हेअर ग्रोथ’ हा शब्द वापरून शोध घेतात. गेल्या मंगळवारी कपिवाचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमीव शर्मा यांच्याशी बोलत असताना मी ही माहिती त्यांच्यासोबत शेअर केली. त्यावर त्यांनी एक अशी…

Read More

Tukaram Mundhe: पळा…पळा…तुकाराम मुंढे आले! रस्त्यावर दुधाचा महापूर; धाडीच्या भीतीने शेकडो लिटर दूध थेट रस्त्यावर ओतलं, साताऱ्यातील धक्कादायक प्रकार

Tukaram Mundhe: एवढ्या मोठ्या प्रमाणावर दूध रस्त्यावर ओतून दिल्याने त्या दुधात मोठी भेसळ होती की काय, या चर्चेने आता तालुक्यात जोर धरला आहे. एफडीए(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, सातारा: माण तालुक्यातील मोही गावात अन्न व औषध प्रशासनाचा (एफडीए) छापा पडणार असल्याच्या केवळ एका अफवेने दूध संकलन करणाऱ्यांची चांगलीच पळापळ झाली. कारवाईच्या आणि दंडाच्या भीतीने…

Read More

30 सेकंदात गर्लफ्रेंडला 195 वेळा किस:किडनी चोरीच्या भीतीने टावरवर चढला माणूस; रूममेटने सुई-दोऱ्याने शिवले ओठ

ब्राझीलमधील एका जोडप्याने 30 सेकंदात 195 वेळा चुंबन घेऊन जागतिक विक्रम केला. तर, मध्य प्रदेशात किडनी चोर टोळीच्या अफवेने घाबरलेला एक वृद्ध 230 फूट उंच टॉवरवर चढला. दुसरीकडे, जपानमध्ये भांडणानंतर एका महिलेने तिच्या रूममेटचे ओठ सुई-दोऱ्याने शिवले. तेलंगणातील एका व्यक्तीने गुगलवरून मित्राचे घर शोधून 25 वर्षांपूर्वीचे कर्ज फेडले. तर, एका अमेरिकन व्यक्तीने 125 टी-शर्ट घालून…

Read More

तरुणांना रोजगारासाठी एमआयडीसी देऊ:बाजार समिती उभी केली त्यांचा आदर राखा, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी घेतला समाचार‎

अक्कलकोट परिसराच्या विकासात व दुधनी बाजार समितीच्या निर्मितीत म्हेत्रे परिवाराचे मोठे योगदान आहे. ज्यांनी बाजार समिती उभी केली, त्यांचा आदर राखलाच पाहिजे, अशा शब्दात सुनावत शिवसेना आणि महायुती सिद्धाराम म्हेत्रे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. तरुणांच्या हाताला रोजगार देण्यासाठी दुधनी येथे लवकरच एमआयडीसी मंजूर करण्यात येईल, अशी ग्वाही मंत्री सामंत…

Read More

देशाच्या ७०% भागावरून पावसाचे ढग गायब, राज्यात पुन्हा धो-धो पाऊस कधी कोसळणार? हवामान विभागाचा अंदाज| Maharashtra Times

Maharashtra Weather: राज्यात जुलैच्या सुरुवातीपासून सर्वत्र मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. पण गेल्या दोन ते तीन दिवसांमध्ये पावसाचा जोर कमी झाला असून पुन्हा तापमान वाढलं आहे. १२ जुलै रोजी राज्यात सर्वत्र हवामान कसं असेल ते जाणून घ्या. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: जुलैच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात धो-धो पाऊस बरसला. पण त्यानंतर आता पावसाने विश्रांती घेतली असल्याचं…

Read More

Maharashtra Rain Live Updates 12th July 2026: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी आणि पावसाचे लाइव्ह अपडेट्स पाहा एका क्लिकवर

Maharashtra Latest News: ‘ताशी ५० ते ६० किमी वेगाने वाहणारे वारे आणि मुसळधार पावसामुळे मुंबईत पडझडीच्या घटना घडल्या. चार दिवसांच्या मुसळधार पावसात महापालिका कमी पडली, काही त्रुटी समोर आल्या’, अशी कबुली अतिरिक्त आयुक्त विपिन शर्मा यांनी शुक्रवारी दिली. परंतु, यातून धडा घेत भविष्यात महापालिका सज्ज राहील, अशी ग्वाही देतानाच शर्मा यांनी झाडांबाबत तज्ज्ञ समिती स्थापन…

Read More