सुंदर म्हणाला-इंग्लंडविरुद्ध फिफ्टीचे श्रेय गंभीरला:त्यांनीच राहुलच्या आधी फलंदाजीला पाठवले, ते माझी भूमिका अधिक चांगल्या प्रकारे समजून घेतात
ऑलराउंडर वॉशिंग्टन सुंदरने इंग्लंडविरुद्धच्या मॅच-विनिंग खेळीचे श्रेय गौतम गंभीरला दिले आहे. पहिल्या वनडेमध्ये केएल राहुलच्या जागी पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या वॉशिंग्टनने अक्षर पटेल (57*) सोबत सहाव्या विकेटसाठी 102 धावांची नाबाद भागीदारी करत भारताला सहा विकेट्सने विजय मिळवून दिला. नाबाद 52 धावा करणाऱ्या सुंदरने विजयानंतर म्हटले- ‘गौतम भाईंनी फलंदाजीतील माझी क्षमता ओळखायला मला मदत केली. मी…
