Headlines

सोनम वांगचुक यांना राज ठाकरेंचा पाठिंबा; भाजपविरोधात मनसे मैदानात – raj thackeray stands with sonam wangchuk, slams bjp

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•16 Jul 2026, 1:12 pm सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीविषयी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली आहे. वांगचुक यांच्या आमरण उपोषणाचा आज 19 वा दिवस आहे. महाराष्ट्रातूनही त्यांच्या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळत असतानाच आता स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सुद्धा मैदानात उतरले आहेत. आम्हाला कोणी प्रश्न विचारायचे नाहीत हा एक वेगळाच माज…

Read More

Why Am I Not Losing Weight after eating healthy foods and doing exercise daily?, Weight Loss Plateau Causes & Expert Tips for reduce weight; हेल्दी खाऊन व व्यायाम करूनही वजन कमी का होत नाही? वजन कमी करण्यासाठी उपाय

संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि जंक फूडपासून दूर राहूनही वजन कमी होत नसेल, तर त्यामागे केवळ खाण्यापिण्याच्या सवयी जबाबदार नसतात. प्रथिनांची कमतरता, अपुरी झोप, मानसिक ताण, लपलेल्या कॅलरीज, अति व्यायाम, हार्मोन्समधील बदल किंवा हायपोथायरॉईडीझम, PCOS आणि इन्सुलिन रेझिस्टन्ससारखे आजारही वजन घटण्यास अडथळा ठरू शकतात. वजनकाट्यावरील आकड्यापेक्षा शरीरातील बदल अधिक महत्त्वाचे असतात. वजन कमी न होण्यामागील…

Read More

Pakistani Man Claims to Be Indian Chinese Comedian Exposes Him in Seconds Video Viral | भारतीय सांगून चिनी तरूणीला मारत होता मिठी, एका सोप्या प्रश्नानं पाकिस्तानी झाला एक्सपोझ, व्हिडीओ पाहून तुमचाही पारा चढेल

Viral Instagram Video: स्टँड-अप शोदरम्यान एका पाकिस्तानी तरुणाने स्वतःला भारतीय असल्याचं सांगत तरुणीला मिठी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती तरुणी हुशार निघाली. तिने एक साधा प्रश्न विचारून त्याचा खोटेपणा उघड केला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटकरी प्रचंड संताप व्यक्त करत आहेत. भारत विरुद्ध पाकिस्तान हे संबंध किती तणावपूर्ण आहेत, हे वेगळं…

Read More

मुंबई लोकलमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर:धावत्या लोकलमध्ये प्रवाशांमध्ये रक्तरंजित राडा, 2 जण गंभीर जखमी, VIDEO

मुंबईची लाइफलाइन समजल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस अत्यंत गंभीर आणि चिंताजनक होत चालला आहे. अवघ्या महिनाभरापूर्वी लोकल ट्रेनमध्ये झालेल्या एका तरुणाच्या हत्येची घटना ताजी असतानाच, 15 जुलै रोजी मध्यरात्री चालत्या लोकलमध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या रक्तरंजित राड्यात 2 प्रवासी गंभीर जखमी झाले असून, यामुळे मुंबईकरांमधून तीव्र…

Read More

8,500mAh बॅटरी, 185Hz डिस्प्ले; Redmi K100 Pro चे भन्नाट फीचर्स लीक, स्मार्टफोन विश्वात खळबळ। Maharashtra Times

मोबाईल गेमर्स आणि पॉवर युजर्ससाठी आनंदाची बातमी आहे. रेडमी आपल्या के-सिरीजमध्ये 8,500mAh क्षमतेची मोठी बॅटरी असलेला ‘Redmi K100 Pro’ बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. लीक झालेल्या माहितीनुसार, हा स्मार्टफोन केवळ बॅटरीच्या बाबतीतच नाही, तर डिस्प्ले आणि फोटोग्राफीच्या बाबतीतही आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढू शकतो. रेडमीची पुढील फ्लॅगशिप के-सीरिज लाँचिंगपूर्वी चर्चेत आहे. टिप्सटर डिजिटल चॅट स्टेशनने पुन्हा…

Read More

नवी मुंबईत धक्कादायक प्रकार! अंघोळ करताना शॉवरमधून बाहेर आले जिवंत गांडूळ; नागरिकांमध्ये चिंता, अशी घ्या काळजी – earthworms in shower drain in navi mumbai 5 minute hack to stop earthworms or worms in your bathroom

How to get rid of drain worms in shower : नवी मुंबईतील एका घरात अंघोळ करत असताना शॉवरमधून अचानक जिवंत गांडूळ बाहेर आल्याची घटना समोर आली असून, यामुळे नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. बाथरूमसारख्या स्वच्छतेशी संबंधित जागेत अशा प्रकारे गांडूळ किंवा लहान कृमी दिसल्याने अनेकांना धक्का बसला आहे. मात्र, तज्ज्ञांच्या मते अशा घटना काही कारणांमुळे…

Read More

Atul Kulkarni And Anurag Kashyap Post For Sonam Wangchuk ;Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांच्या पाठिंब्यासाठी अतुल कुलकर्णींचेही 1 दिवसीय उपोषण; अनुराग कश्यप म्हणाले- सत्ताधाऱ्यांची शांतता भयावह

लडाखचे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक गेल्या 18 दिवसांपासून उपोषणावर आहेत. ‘नीट’ परीक्षेचा पेपर फुटल्याच्या प्रकरणानंतर शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी आणि इतर मागण्यांसाठी ते दिल्लीतील जंतर-मंतर येथे उपोषण करत आहेत. त्यांच्या या उपोषणाचा सरकारवर अद्याप कोणताही परिणाम झालेला दिसत नसला, तरी अनेक बॉलीवूड आणि मराठी कलाकारांनी त्यांच्या समर्थनात उघडपणे भूमिका घेतली आहे. काही कलाकारांनी…

Read More

indian muslim employee stabbed in utah shopping mall in us due to religious hatred; ‘तू मुस्लिम आहेस का?’ होकार देताच अमेरिकेत माथेफिरुचं भारतीय तरुणासोबत भयंकर कृत्य, प्रकृती चिंताजनक

Indian Man Stabbed In US Mall: अमेरिकेतील युटा येथील ‘व्हॅली फेअर मॉल’मध्ये एका भारतीय मुस्लिम कर्मचाऱ्यावर धार्मिक द्वेषातून चाकूहल्ला झाल्याची घटना घडली आहे. अमेरिकेत भारतीयावर हल्ला(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) वृत्तसंस्था, वॉशिंग्टन : अमेरिकेतील युटा येथील एका शॉपिंग मॉलमध्ये एका भारतीय मुस्लिम कर्मचाऱ्यावर धार्मिक द्वेषातून चाकूहल्ला झाल्याची घटना घडली आहे. आरोपी पीटर मायकेल लार्सन (४८) याने धार्मिक…

Read More

Mutual Fund Investment: तुमचीही SIP तोट्यात? म्युच्युअल फंडात ‘Stay’ वा ‘Switch’ करण्याचा फॉर्म्युला प्रत्येक गुंतवणूकदाराला माहिती पाहिजे

SIP Investment Formula: गेल्या काही महिन्यातील बाजारातील चढ-उतारातही एसआयपी गुंतवणुकीकडे लोकांची ओढ कमी झालेली नाही. पण, SIP मधून मिळणारा कमी परतावा पाहून प्रत्येक गुंतवणूकदाराला प्रश्न पडतो की अशा स्थितीत, काय करायचं? म्युच्युअल फंडात ‘Stay’ किंवा ‘Switch’ करण्याचा गुप्त फॉर्म्युला जाणून घेऊया, जो लक्षणीय परतावा मिळवून देऊ शकतो. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) Investment Tips: म्युच्युअल फंडमध्ये SIP…

Read More

विरारच्या अर्नाळा बीचवर मोठी दुर्घटना:समुद्रात गेलेली 4 मुले बुडाली; 2 बेपत्ता; प्रशासनाची समुद्रात जाण्यास होती बंदी

विरारमधील अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनासाठी आलेल्या तरुणांच्या अतिउत्साहामुळे एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. पोलिसांचा स्पष्ट इशारा आणि बंदी आदेश धुडकावून समुद्रात पोहण्यासाठी गेलेली नालासोपारा येथील 4 अल्पवयीन मुले बुडाल्याची खळबळजनक घटना आज सकाळी घडली. यापैकी 2 मुलांना वाचवण्यात पोलिसांना आणि होमगार्डना यश आले असून, बेपत्ता असलेल्या उर्वरित 2 मुलांचा युद्धपातळीवर शोध सुरू आहे. पावसाळ्याच्या दिवसांत…

Read More