Headlines

Lioness Outsmarts Crocodile to Save Her Cub in Dramatic Wildlife Encounter | ‘माझं पिल्लू सोड नाहीतर तुझ्या पिल्लाचा जीव घेईन’, सिंहीणीनं मगरीला केलं ब्लॅकमेल, जंगलातील जीवघेणी लढाई व्हायरल

Viral Wildlife Video: सिंहिणीनं हुशारी दाखवत मगरीचं पिल्लू पकडलं. त्यामुळे स्वतःचं पिल्लू वाचवण्यासाठी मगरीला सिंहाचं पिल्लू सोडावं लागलं. जंगलातील हा थरारक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ai generated images सिंह हा जंगलातील अत्यंत खतरनाक शिकारी मानला जातो. कारण एकतर त्याच्याकडे प्रचंड ताकद असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे सिंह हा वाघासारखा एकटा हल्ला…

Read More

बुलेट-ट्रेन प्रकल्प उशिरा झाल्याने जपानचे माजी मंत्री नाराज:म्हटले- आम्ही खूप मेहनत केली, पण भारतीय मंत्र्यांचे वर्तन खराब होते, त्यांनी वचन पाळले नाही

भारत-जपान बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत जपानचे माजी न्यायमंत्री हिदेकी माकिहारा यांनी भारतावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करून लिहिले की, प्रकल्प उशिरा होण्याचे सर्वात मोठे कारण भारतीय मंत्र्यांचे वर्तन होते. माकिहारा म्हणाले की, ते स्वतः या प्रकल्पाशी संबंधित होते आणि जपानी संघाने पूर्ण मेहनतीने काम केले, परंतु अपेक्षेप्रमाणे निकाल मिळाले…

Read More

दावा- BLA ने पाकिस्तानच्या 45 सैनिकांना ठार केले:बलुचिस्तानमध्ये ताफ्याला लक्ष्य केले, बचावासाठी आलेल्या तुकडीवरही हल्ला

बलूचिस्तान लिबरेशन आर्मी (BLA) ने दावा केला आहे की, त्यांनी मस्तुंग जिल्ह्यात पाकिस्तान लष्कराच्या एका ताफ्यावर हल्ला केला आहे. या हल्ल्यात 45 हून अधिक पाकिस्तानी सैनिक मारले गेल्याची बातमी आहे, तर डझनभर जवान जखमी झाले आहेत. ही घटना गुरुवारी क्वेटा-कराची महामार्गावर खदकुचाजवळ घडली. पाकिस्तान लष्कराने ताफ्यावर झालेल्या हल्ल्याची पुष्टी केली आहे, परंतु हताहत झालेल्या जवानांच्या…

Read More

Gunratan Sadavarte | ‘वांगचुकच्या जागी राज ठाकरे उपोषण कर’, सदावर्तेंचा जहरी हल्लाबोल – gunratna sadavarte targets uddhav thackeray

Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•17 Jul 2026, 3:23 pm Follow गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबईतून पत्रकार परिषद घेतली.त्यांनी बोलताना सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावर आणि उद्धव ठाकरे यांच्या राममक्षा आंदोलनावर जोरदार हल्लाबोल केलाय..आपण पाहूयात सदावर्ते नेमकं काय म्हणालेत!! Source link

Read More

रसिका सुनीलच्या हिरव्या साडीतील फोटोंचा इंटरनेटवर धुमाकूळ, चाहत्यांनी सांगितलं तिचं खरं आडनाव तुम्हाला माहित आहे – rasika sunil look beautiful in green saree with brown blouse

मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री रसिका सुनील पुन्हा एकदा तिच्या आकर्षक लूकमुळे चर्चेत आली आहे. अभिनयासोबतच तिच्या फॅशन सेन्ससाठी ओळखल्या जाणाऱ्या रसिकाने नुकतेच हिरव्या रंगाच्या पारंपरिक साडीतील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोंमध्ये तिचा साधा, मोहक आणि पारंपरिक अंदाज चाहत्यांना विशेष भावला. विशेष म्हणजे या फोटोंवर चाहत्यांनी केवळ तिच्या सौंदर्याचंच कौतुक केलं नाही, तर…

Read More

दरडींच्या छायेत त्र्यंबकेश्वर; ‘ब्रह्मगिरी’च्या नैर्ऋत्य भागात कोसळली, वाहतूक नसल्याने टळला अनर्थ – landslide occurred on brahmagiri mountain during night on 15 july

Nashik Brahmagiri Mountain Landslide: गोदावरी उगमस्थानी जाण्यासाठी भातखळा धर्मशाळेपुढे किल्ल्याच्या मुख्य पायऱ्यांनी जाताना डाव्या बाजूचा डोंगरकडा सुटावला आहे. खोदकामांनी वाहून आलेला गाळ नदीघाटात साचल्याने भाविकांना धोका संभवतो. ब्रह्मगिरी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर येथे बुधवारी (दि. १५) रात्री अहिल्या धरणाच्या बाजूला मोठा आवाज करीत दगड कोसळल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ब्रह्मगिरी…

Read More

Maharashtrachi Hasyajatra : लॉर्ड शार्दुल ठाकूरला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ची भुरळ, क्रिकेटरनं केलं समीर चौघुलेंचं कौतुक

Shardul Thakur : क्रिकेटपटू शार्दुल ठाकूरनं ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चं कौतुक केलं असून समीर चौघुले यांच्याबद्दलही भाष्य केलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघामध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेचा दुसरा सामना कार्डिफच्या मैदानावर पार पडला. या सामन्याला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम समीर…

Read More

या कारणाने 110वर्षे जुन्या पारसी डेअरी त्रुटींमुळे परवाना निलंबित, भिंतीवर बुरशी खरंच वाईट असते का? यावर उपाय काय – 110 year old parsi dairy license suspended due to hygiene violations is wall mold dangerous how to remove mold

मुंबईतील 110 वर्षे जुनी पारसी डेअरी स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याच्या आरोपांमुळे चर्चेत आली आहे. अन्न सुरक्षा विभागाच्या तपासणीत भिंतींवर बुरशी, अस्वच्छ परिसर आणि अन्न साठवणुकीतील त्रुटी आढळल्याने डेअरीचा परवाना तात्पुरता निलंबित करण्यात आला. पण अशी बुरशी पावसामुळे आपल्या घरात देखील तयार होते. या घटनेमुळे भिंतीवरील बुरशी आरोग्यासाठी किती धोकादायक असते आणि ती दूर करण्यासाठी कोणते…

Read More

Nashik Dugarwadi Waterfall 20 Year Old Abhijeet Pawar Drowns to Death; ‘ये दादा तू रडू नको’; मित्र-मैत्रिणींसोबत फिरायला गेला पुन्हा परतलाच नाही, अभिजीतचा बुडून करुण अंत; घटनास्थळी मित्राचा हंबरडा

Nashik Dugarwadi Waterfall Youth Drowns : नाशिकमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. मित्रांसोबत धबधबा परिसरात फिरायला गेलेल्या एका तरुणाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. घटनास्थळी नातेवाईकांचा आक्रोश पाहायला मिळाला. दुगारवाडी अभिजीत पवार बुडून मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) जयेश साबळे, नाशिक : नाशिकमधील त्र्यंबकेश्वर जवळील दुगारवाडी धबधब्याच्या पाण्याच्या प्रवाहात एका 20 वर्षीय तरुणाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची…

Read More

देशातील पहिली ‘हायड्रोजन ट्रेन’ कशी धावते? लिथियम-आयन बॅटरी, हायड्रोजन फ्यूल सेल; टेक्नॉलॉजी नेमकी काय? । Maharashtra Times

India Hydrogen Train Technology: भारताची पहिली हायड्रोजन ट्रेन ‘फ्यूल सेल टेक्नॉलॉजी’वर चालण्यासाठी सज्ज झाली आहे. या प्रगत तंत्रज्ञानात हायड्रोजन गॅस आणि ऑक्सिजनचे मिश्रण करून इलेक्ट्रोकेमिकल रिएक्शन घडवून आणली जाते, ज्यातून वीज निर्माण होते. ही वीज रेल्वे चालवण्यास मदत करेल आणि यामुळे पर्यावरणाला हानी पोहचवणारा कोणताही धूर न निघता केवळ पाण्याची वाफ बाहेर पडेल. सौजन्य: ‘X’…

Read More