कोलकाता HC चे IPL क्रिकेटपटूच्या अटकेचे आदेश:डिव्हाइस जप्त करण्याचे आदेश; अभिषेक पोरेलवर लग्नाचे आमिष दाखवून रेपचा आरोप
कोलकाता उच्च न्यायालयाने बलात्कार प्रकरणात आयपीएल क्रिकेटर अभिषेक पोरेलला अटक करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने मोगरा पोलिसांना अभिषेकची इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्याचे आदेश दिले आहेत, जेणेकरून कथित खाजगी फोटो आणि व्हिडिओंचा पुढील प्रसार थांबवता येईल. एका महिलेने अभिषेक पोरेलवर लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याचा आणि दोघांच्या खाजगी क्षणांचे रेकॉर्डिंग केल्याचा आरोप केला आहे….
