19 चेंडूंत अर्धशतक करूनही वैभवला पुरस्कार नाही; मयंक यादवच का ठरला सामनावीर?
Mayank Yadav, Vaibhav Sooryvanshi News : वैभव सूर्यवंशीने अवघ्या १९ चेंडूंत ठोकली फिफ्टी! तरीही प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार मयंक यादवला का मिळाला? भारताच्या विजयाचा पाया रचणाऱ्या मयंकच्या कामगिरीमागचं नेमकं कारण जाणून घ्या. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यात भारतीय संघाने दमदार विजय मिळवला. या सामन्यात युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने आपल्या आंतरराष्ट्रीय…
