Headlines

मुख्यमंत्री कार्यालयातून फोन आणि नोंदी सापडलेल्यांना प्रमाणपत्र देणं थांबलं, जरांगेंचा दावा

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे हे 30 मे पासून अंतरावाली सराटीमध्ये आंदोलन करणार आहेत. मराठा नेते मनोज जरांगे पाटील रखरखत्या उन्हात उपोषण करणार असल्याचा कडक इशारा दिलाय. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली आणि आरक्षणाच्या मागणीवर चर्चा केली. या शिष्टमंडळात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड होते. यावेळी मनोज जरांगेंनी मोठी…

Read More

Palus Educational Institution Director Sanjay Paranjpe Death Case Update Police Detained Minor Boy

सांगलीच्या पलूस येथे एका शिक्षण संस्थेच्या संचालकांचा चार दिवसांपूर्वी निर्घृणपणे खून करण्यात आला होता. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणी पोलिसांनी हत्येचं गूढ उकललं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) स्वप्निल एरंडोलीकर, सांगली : सांगलीच्या पलूस येथील एका नामांकित शिक्षण संस्थेचे संचालकाच्या हत्येचा अखेर उलगडा झाला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अवघ्या एका…

Read More

Shocking revelation child murder case father threw boy into the river; अरे, मुलगा तुझ्यासारखा दिसत नाही; मित्रांचे टोमणे, पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पोराला संपवलं, साताऱ्यातील मृत्यू प्रकरणाचं गूढ उकललं

Karad Murder Case: विजापूर आणि सातारा पोलिसांच्या तपासातून अखेर मुलाच्या हत्येचे गूढ उकलले. अरे, मुलगा तुझ्यासारखा दिसत नाही; मित्रांचे टोमणे, पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पोराला संपवलं(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुधीर पाटील, सातारा : कराड तालुक्यातील कृष्णा नदीपात्रात आढळून आलेल्या सहा वर्षाच्या मुलाच्या मृतदेहाचे गूढ अखेर उकलले आहे. सिद्धार्थ मल्लिकार्जुन आरकेरी (वय ६ वर्षे, रा. नागठाणे, ता….

Read More

वसई-विरारमधील जेटीला प्रवाशांची पसंती, 10 महिन्यांत एक लाखाहून अधिक प्रवासी; ठाणे, मुंबईला जाणाऱ्यांना फायदा| Maharashtra Times

Marambalpada-Jalsaar Jetty Services: वसई-विरारमधील रहिवाशांना वाहतूक कोंडीसाठी जलमार्गाचा उपाय मिळाला आहे. जलसार-मारंबळपाडा जलवाहतुकीद्वारे 10 महिन्यांत 1 लाख नागरिकांनी प्रवास केला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, पालघर: पालघर जिल्ह्यातील जलमार्गाद्वारे पालघर व वसई तालुक्याला जोडणाऱ्या सफाळेजवळील जलसार जेटी ते विरारजवळील मारंबळपाडा जेटीदरम्यान सुरू करण्यात आलेल्या जलवाहतुकीचा गेल्या दहा महिन्यांत मोठ्या प्रमाणात लाभ प्रवाशांनी घेतला…

Read More

पेट्रोल पंपावर रांगा, लोकं संतापले; PM मोदींच्या आवाहनावर कोकणातून टीकेची झोड – long queues at petrol pumps pm modi s appeal sparks public anger in konkan

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•13 May 2026, 5:08 pm पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना इंधनाचा वापर कमी करण्याचे आवाहन केले आहे. अशातच कोकणात अनेक पेट्रोल पंपांवरती पेट्रोल-डिझेल संपल्याचे बोर्ड लागले आहेत. सध्या पर्यटनाचा मोठा हंगाम सुरू असताना इंधन तुटवड्याची परिस्थिती निर्माण झालीय. पंतप्रधानांच्या आवाहनावरून अनेकांनी उघडपणे आपली नाराजी बोलून दाखवली. इंधन तुटवडा म्हणजे हे मोदी सरकारचं अपयश असल्याची…

Read More

Poladpur Mahabaleshwar Road Ambenali Ghat Scorpio Accident Eight Youth from Satara Died all the Bodies Recovered after 22 Hours; आंबेनळी घाटातील रेस्क्यू ऑपरेशन 22 तासांनी संपलं, 8 बॉडीज दरीतून बाहेर; दृश्य बघून सगळ्यांचाच कंठ दाटला

Raigad Ambenali Ghat Accident : रायगडमधील आंबेनळी घाटातील रेस्क्यू ऑपरेशन तब्बल 22 तासांनी संपलं. दरीतून 8 तरुणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. सातारा तरुण अपघात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुधीर पाटील, रायगड : महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटात स्कार्पिओ 1000 फूट खोल दरीत कोसळून तब्बल 8 जणांचा मृत्यू झाला. शेवटचा मृतदेह रात्री 8 वाजता दरीतून बाहेर काढण्यात यश आलं…

Read More

Fake kidnapping of school girl in sindhudurg police search operation updates; कारमधून शाळकरी मुलीचं अपहरण, भावाने पोलिसांना सांगितलं; अख्खी यंत्रणा राबली, मध्यरात्री वेगळीच माहिती उघड

Sindhudurg Crime News: यात एका कारमधून काही तरुण उतरले आणि या तरुणांनी माझ्या बहिणीला उचलून गाडीत घातले, नंतर तिला इंजेक्शन देण्यात आलं, असं भावाने पोलिसांना सांगितलं. अभ्यासाला कंटाळून आठवीतल्या मुलीने रचला स्वतःच्या अपहरणाचा बनाव(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सिंधुदुर्ग: अभ्यास करण्यासाठी कुटुंबातील व्यक्तींकडून सतत सूचना दिल्या जात असल्याच्या रागातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका आठवी इयत्तेत शिकणाऱ्या मुलीने ख्ख्या…

Read More

Operation Kagar: २२ माओवाद्यांना कंठस्नान; छत्तीसगडच्या ‘ऑपरेशन कगार’मधील मृतांची संख्या २६वर – operation kagar update security forces killed 22 maoists in karegutta chhattisgarh on 7 may pri

Operation Kagar: ‘ऑपरेशन कगार’ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या या विशेष अभियानात सुमारे २४ हजार जवान सहभागी झाले आहेत. या अभियानात आजवर २६ माओवाद्यांना ठार मारण्यात जवानांना यश आले आहे. २२ माओवाद्यांना कंठस्नान.(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा. वृत्तसेवा, गडचिरोली: महाराष्ट्राच्या सीमेपासून अवघ्या ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या छत्तीसगडमधील करेगुट्टाच्या पहाडावर सुरक्षा दलाच्या जवानांनी बुधवारी २२ माओवाद्यांना कंठस्नान घातले. ‘ऑपरेशन…

Read More

dark magic in taloda terrifying incident before election counting; पुरोगामी महाराष्ट्रात मतमोजणीपूर्वी अघोरी प्रयोग? राजकीय चर्चांना उधाण, नागरिकांमध्ये भीती… काय घडलं?

नंदुरबार, महेश पाटील: मार्गशीर्ष अमावस्येच्या मुहूर्तावर शुक्रवारी रात्री तळोदा तालुक्यातील अंकलेश्वर–बऱ्हाणपूर राज्य मार्गावरील चिनोदा चौफुलीवर अघोरी जादूटोण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शनिवारी सकाळी नागरिकांच्या निदर्शनास हा प्रकार येताच परिसरात एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे मतमोजणीच्या अगदी आदल्या दिवशी ही घटना घडल्याने विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. २१व्या शतकात विज्ञान आणि तंत्रज्ञानाने मोठी झेप घेतली असतानाही…

Read More

अमिताभ कांत यांचा कॉलम:कृत्रिम बुद्धिमत्तेत हे चार घटक‎ देशाला यशोशिखरावर नेतील‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎आपण मान्य केले किंवा नाही, तरी जग सध्या एका‎विशिष्ट परिवर्तनातून जात आहे. औद्योगिक क्रांतीनंतर‎एवढ्या मोठ्या प्रमाणावर होणारा हा बदल असून तो दोन‎शतकांऐवजी अवघ्या दोन दशकांत पूर्ण होण्याची‎शक्यता आहे. स्टॅनफर्ड एआय इंडेक्सनुसार,‎जीपीटी-3.5 दर्जाच्या मॉडेलला प्रश्न विचारण्याचा खर्च‎2022 मध्ये दहा लाख टोकन्समागे 20 डॉलर होता. 2024‎मध्ये तो केवळ 0.07 डॉलरवर आला. ‎‘एसडब्ल्यूई-बेंच” या सॉफ्टवेअर अभियांत्रिकी क्षमतेचे‎मूल्यमापन करणाऱ्या…

Read More