Headlines

Akola bjp forms alliance with sharad pawar ncp akola municipal councilors major setback for prakash Ambedkar; मोठा ट्विस्ट! शरद पवारांच्या नगरसेवकांनी अचानक भूमिका बदलल्याने महापौर भाजपचा होणार, प्रकाश आंबेडकरांना धक्का

NCP BJP News: महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी भाजपने मित्रपक्षांसोबत ‘शहर सुधार आघाडी’ स्थापन केली असून, ४४ नगरसेवक सोबत असल्याचा दावा केला आहे. काँग्रेससह इतर पक्षांची आघाडी पद वाटपावरून एकमत न झाल्यामुळे अयशस्वी ठरली. अशातच पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन नगरसेवकांनी भाजपसोबत हातमिळवणी केल्यामुळे भाजपची सत्ता जवळपास निश्चित झाली आहे. मोठा ट्विस्ट! शरद पवारांच्या नगरसेवकांनी अचानक भूमिका बदलल्याने…

Read More

Chandrapur Politics: काँग्रेसचे नगरसेवक गुप्तस्थळी; वडेट्टीवार, धानोरकर गट विविध ठिकाणी रवाना, महापौरपदावर भाजपचाही दावा

Chandrapur Municipal Corporation: काँग्रेसचे विधिमंडळातील पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या गटातील १३ नगरसेवक मुंबईत, तर खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या गटातील १४ नगरसेवक राज्याबाहेर गेले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. chandrapur mc(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, चंद्रपूर: काँग्रेस आणि भाजप अशा दोन्ही पक्षांकडून महापौरपदावर दावा केला जात आहे. स्पष्ट बहुमत कुणालाही नसल्याने सत्ता स्थापन करण्यासाठी नगरसेवकांची…

Read More

Bhandara Ashish Tikaram Samaritan this Young Boy Died After Falling from the Harihar fort in Nashik; गडावर फिरायला गेला, पाय घसरुन दरीत कोसळला; भंडाऱ्यातील तरुणाचा नाशकात हृदयद्रावक अंत

Nashik Harihar Fort Youth Dies : नाशिक जिल्ह्यातील हृदयद्रावक घटना समोर आली आहे. भंडारा जिल्ह्यातील तरुण नाशिकमध्ये फिरायला आले होते. यावेळी तो हरिहर गडावर गेला असता त्याचा पाय घसरला आणि तो खोल दरीत जाऊन कोसळला. या दुर्घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. नाशिक हरिहर किल्ल्यातील युवकाचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रतीक तांबोळी, भंडारा : नाशिक जिल्ह्यात…

Read More

Gondia Bus Accident: वेगाने केला प्रवाशांचा घात, ३५ मिनिटात कापले ३० किमी अंतर; गोंदिया बस अपघातात मोठी अपडेट – gondia bus accident big update passengers killed due to excessive speed

Godia Shivshai Bus Accident: गोंदिया जिल्ह्याच्या इतिहासातील सर्वांत मोठा हा अपघात असून, शुक्रवार काळा दिवस ठरला. सडक अर्जुनी तालुक्यातील कोहमारा ते गोंदिया हा वर्दळीचा मार्ग आहे. या मार्गावर वाहने नेहमी सुसाट धावतात. हायलाइट्स: वेगाने केला प्रवाशांचा घात ३५ मिनिटात कापले ३० किमी अंतर गोंदिया बस अपघातात मोठी अपडेट गोंदिया बस अपघात मोठी अपडेट(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)…

Read More

Tough Fight Between BJP And Eknath Shinde Shiv Sena in 3 Municipal Council Elections of Dhule Districts

धुळे जिल्ह्यात एकूण 4 ठिकाणी यावेळी निवडणूक पार पडत आहे. यापैकी दोंडाईचा वरवाडी नगर परिषदेत भाजपला ऐतिहासिक विजय मिळाला आहे. कारण इथे भाजपच्या सर्व नगरसेवकांसह नगराध्यक्षांची बिनविरोध निवड झाली आहे. तर इतर तीन ठिकाणी शिवसेना आणि भाजप यांच्यात काँटे की टक्कर बघायला मिळत आहे. दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा यामध्ये पणाला लागलेली बघायला मिळत आहे. (फोटो– महाराष्ट्र…

Read More

Gulabrao Patil | ‘गुवाहाटीचा उठाव केला नसता तर परिस्थिती वेगळी; गुलाबराव पाटलांचं मोठं वक्तव्य – gulabrao patil critisize jalgaon vidhan parishad election

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•4 Jun 2026, 7:08 pm #gulabraopatil #eknathshinde #shivsena #jalgaonvidhanparishad जळगावात विधान परिषद उमेदवारीवरून भाजप आणि शिवसेनेत धुसफूस पाहायला मिळतेय.मुलाला उमेदवारी न दिल्यानं गुलाबराव पाटील नाराज आहेत.जर आम्ही गुवाहाटीचा उठाव केला नसता तर आज परिस्थिती वेगळी असती असं गुलाबराव पाटील म्हणालेत..पाहुया Source link

Read More

US Iran Deal: हा तर विश्वासघात! संतप्त इराणकडून मोठी घोषणा; USसोबतचा करार संकटात, युद्धाचे ढग पुन्हा दाटले

US Iran Deal: अमेरिका आणि इराण यांच्यात याच आठवड्यात झालेला सामंजस्य करार संकटात सापडला आहे. इस्रायलकडून सुरू असलेल्या हल्ल्यांबद्दल इराणनं संताप व्यक्त करत मोठा निर्णय जाहीर केला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) तेहरान: इराणच्या सैन्यानं होर्मुझच्या सामुद्रधुनीतून चालणारी वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तशी घोषणा सैन्याच्या मुख्यालयाकडून करण्यात आलेली आहे. युद्ध संपवण्यासाठी अमेरिकेसोबत झालेल्या सामंजस्य…

Read More

AC रिमोटवरील एका मोडचा वापर करा, मिनिटांत मिळेल शिमलासारखा थंडावा । Maharashtra Times

कडक उन्हाळ्यात अनेकदा AC सुरू करूनही खोली लवकर थंड होत नाही. अशा वेळी तासंतास वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या AC रिमोटमधील ‘टर्बो मोड’ सक्रिय करून तुम्ही मिनिटांत जबरदस्त कूलिंग मिळवू शकता. यासोबतच AC चे तापमान 24 ते 26 अंश सेल्सिअसवर सेट केल्याने खोली वेगाने थंड होण्यास मदत होते. चला तर मग याविषयीची माहिती जाणून घेऊया….

Read More

गिरिजा ओकचे पिवळ्या जरीच्या साडीत गिरिजा ओकचं मनमोहक रूप; साडीवरील अनोख्या प्रिंटची रंगली चर्चा – girija oak godbole look beautiful in yellow silk handloom pichwai saree

गिरिजा ओक गोडबोलेचा पिवळ्या जरीच्या सिल्क हँडलूम साडीतील लूक पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. बनारसी हातमागावर विणलेली ही साडी पारंपरिक भारतीय वस्त्रकलेचा सुंदर नमुना आहे.सिल्कच्या सोन्याच्या जरीच्या चमक या साडीला राजेशाही आणि उठावदार लूक देते. फोटो सौजन्य :- @girijaoakgodbole मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय आणि नेहमीच आपल्या साधेपणा तसेच एलिगंट फॅशन सेन्ससाठी ओळखली जाणारी अभिनेत्री…

Read More

Monsoon Update | राज्यातील २३ जिल्ह्यांना ‘यलो’ तर ५ जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’; कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर वाढणार.

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातून गायब झालेल्या मान्सूनने पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन केले असून अनेक भागांत मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान विभागाने पुढील काही तासांत मान्सून आणखी सक्रिय होण्याचा अंदाज व्यक्त केला असून विशेषतः कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. मुंबईसह उपनगरांमध्येही सकाळपासून संततधार पाऊस सुरू असून घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड,…

Read More