Headlines

AI+ Nova 2 Neo आणि Nova 2 Pro 5G ची लॉन्च डेट जाहीर, फ्लिपकार्टवर होणार विक्री। Maharashtra Times

टेक विश्वात खळबळ माजवण्यासाठी AI+ कंपनीचे दोन नवीन स्मार्टफोन ‘Nova 2 Neo 5G’ आणि ‘Nova 2 Pro 5G’ बाजारात येत आहेत. कंपनीने या दोन्ही अपकमिंग फोन्सची अधिकृत लॉन्च डेट जाहीर केली आहे. भारतीय ग्राहकांसाठी हे दोन्ही बजेट-फ्रेंडली 5G स्मार्टफोन फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध केले जातील. चला तर मग याविषयीची माहिती जाणून घेऊया. सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म (आधीचे…

Read More

मुलगा मगरीसोबत डॉक्टर-डॉक्टर खेळला:विषारी मुंग्या चावून पुरुषत्व सिद्ध होते; रेस्टॉरंटमध्ये दिले जाते कमोडमध्ये जेवण

कोलंबियामध्ये एका मुलाने मगरीसोबत डॉक्टर-डॉक्टर खेळला, ज्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. तर, ॲमेझॉनच्या जंगलात एका जमातीतील मुलांना विषारी मुंग्यांनी चावून घेऊन पुरुषत्व सिद्ध करावे लागते. तिकडे, तैवानमध्ये एक असे रेस्टॉरंट आहे जिथे कमोडमध्ये जेवण दिले जाते. यूकेमध्ये एका मुलाने सुमारे ₹40 लाख खर्च करून स्वतःला बार्बी डॉलमध्ये बदलले. तर, सोशल मीडियावर एक असे मांजर व्हायरल होत…

Read More

महाबळेश्वर हादरले! जेवण सुरू असतानाच घरात घुसला बिबट्या

सातारा -सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील भिलार परिसरात बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. धामुनसेवाडी, कासवंड येथे रविवारी रात्री सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास एका धक्कादायक घटनेत बिबट्याने थेट घरात घुसून कुत्र्यावर हल्ला करत त्याची शिकार केल्याची घटना घडली. यावेळी घरामध्ये जेवणासाठी बसलेले शेतकरी कुटुंब अचानक घडलेल्या प्रकारामुळे घाबरून गेले. सुदैवाने कोणतीही मानवी जीवितहानी…

Read More

Ambadas Danve : विधानपरिषदेच्या उपसभापतीसाठी महाविकास आघाडीकडून उमेदवार जाहीर, कुणाची वर्णी? – ambadas danve announced as the maha vikas aghadi candidate for the deputy chairperson of the legislative council.

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•30 Jun 2026, 12:07 pm Follow महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती पदासाठीची निवडणूक १ जुलै रोजी पार पडणार आहे. महाविकास आघाडीकडून ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार ज मो अभ्यंकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याच्या आशा मावळल्या आहेत. Source link

Read More

amravati 35 yrs old youth dies after under-construction railway flyover iron plate falls on him one injured; गॅस सिलिंडरसाठी वणवण जीवावर बेतली! रेल्वे उड्डाणपुलाची लोखंडी प्लेट अंगावर कोसळल्याने तरुणाचा मृत्यू, मित्र जखमी

Riddhapur Railway Bridge Accident: गॅस सिलिंडर आणायला गेलेल्या तरुणाचा रेल्वे उड्डाणपुलाची लोखंडी प्लेट अंगावर कोसळून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अमरावती अपघात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, अमरावती: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या गॅस सिलिंडरच्या टंचाईमुळे सर्वसामान्यांचे हाल होत असतानाच, ही टंचाई एका तरुणाच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना रिद्धपूर येथे घडली. सिलिंडर आणण्यासाठी घराबाहेर…

Read More

Thane Municipal Corporation Decided to Cut Water Supply in Various Area of City

ठाणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. येत्या 12 जूनला ठाण्यातील काही भागांमध्ये 24 तासांसाठी पाणी पुरवठा खंडीत केला जाणार आहे. ठाणे महापालिकेकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ठाणे : राज्यात अल निनोच्या संकटामुळे यंदा पाऊस हा सरासरीपेक्षा कमी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. याशिवाय शहरी भागांमध्येही पाणी…

Read More

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, १० दिवसांत कर्जमाफी होणार, कृषीमंत्री भरणेंची घोषणा – big relief for farmers krishi mantri dattatray bharne announces loan waiver in 10 days

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•31 May 2026, 3:09 pm शेतकऱ्यांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी आहे. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांना दिलासा देणारी घोषणा केली आहे. येत्या ८ ते १० दिवसांत कर्जमाफी केली जाईल, असं कृषीमंत्री भरणे यांनी म्हटलंय. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीच्या कार्यक्रमात ही घोषणा करण्यात आली. Source link

Read More

Beed Shirur PSI Groom Pawan Nimbalkar Refuses to get Married; लेकीच्या लग्नासासाठी लाखोंचा खर्च, आयुष्यभराची जमापुंजी लावली, बोहल्यावर चढण्याआधीच PSI नवरदेवाचा लग्नास नकार; बीडमध्ये काय घडलं?

Beed Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढच चाललं आहे. अशातच बीडमध्ये एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेनं बीडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पीएसआय पवन निंबाळकर लग्नाला नकार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुनील जाधव, बीड : बीड जिल्ह्यातील शिरुर कासार तालुक्यातील मातोरी परिसरातून एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. वर्दीतील एका जबाबदार…

Read More

Dharashiv Mangrul 36 Year Old Youth Killed Body Dragged 200 Feet Suspect in Police Custody; अज्ञात कारणावरुन युवकाला मध्यरात्री संपवलं, पार्थिव २०० मीटर फरपटत नेलं; घटनास्थळी पोहोचताच पोलीसही चक्रावले

Dharashiv Crime News : धाराशिवमधील मंगरुळमध्ये एका ३६ वर्षीय युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. त्याचं पार्थिव देखील फरपटत नेल्याचं समोर आलं आहे. धाराशिव मंगरुळ युवकाची हत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) रहीम शेख, धाराशिव : धाराशिव तालुक्यातील मंगरूळ परिसरात एका ३६ वर्षीय युवकाची निर्घृण हत्या झाल्याची मोठी घटना शुक्रवारी १० एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे…

Read More

Police Inspector Rajkumar Pujari arrested by ACB Latur ; ‘अटक होणार नाही, केसमध्ये मदत करणार’; पीआयनेच खाकीला डाग लावला, लाखोंच्या बदल्यात गुन्हेगारीला अभय, एसीबीने रंगेहात पकडलं

उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी आणि हवालदार राहुल नागरगोजे यांना ४५ हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले. आरोपीला अटक न करण्यासाठी ३ लाखांची मागणी करण्यात आली होती. या कारवाईमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. ‘अटक होणार नाही, केसमध्ये मदत करणार’; पीआयनेच खाकीला डाग लावला, लाखोंच्या बदल्यात गुन्हेगारीला अभय(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…

Read More