Gadchiroli Groom dies on the fourth day after marriage; लग्नाच्या चौथ्याच दिवशी नवरदेवाचा मृत्यू; पत्नीच्या मांडीवर डोके ठेवून तरुणाने सोडला जीव
आपल्या एका मित्रासह नववधू दीपिकाला घेऊन तो दुचाकीवरून दवाखान्यात जाण्यास निघाला, परंतु रस्त्यातच त्याची प्रकृती अधिक बिघडली. पत्नीसोबतचा पहिलाच प्रवास नारायणसाठी अखेरचा ठरला(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) गडचिरोली: सात जन्मांची साथ देण्याची शपथ घेत गडचिरोली जिल्ह्यातील तरुण-तरुणी विवाहबंधनात अडकली. मात्र लग्नानंतर अवघ्या चार दिवसांत पतीने पत्नीच्या मांडीवर डोके ठेवून आपले प्राण सोडले. ही घटना कोरची तालुक्यातील गहाणेगोटा…
