Russia Fuel Shortage Crisis; छोटासा देश युक्रेनच्या हल्ल्यांमुळे रशियात इंधन संकट, पीएम मोदी मित्राला मदत करणार का?
Russia Fuel-Oil Shortage: भारत आणि अमेरिका यांच्यात स्वस्त रशियन तेलासाठी तीव्र संघर्ष सुरू असताना भारताच्या मित्राला आपल्याच देशात इंधन तुटवड्याला सामोरे जावे लागत आहे. खुद्द रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी इंधन तुटवड्याची पुष्टी केली असून त्यांच्या पेट्रोलचा साठा केवळ 1.6 दशलक्ष मेट्रिक टन इतका कमी झाला असून रशियाने आता भारत आणि कझाकस्तानकडे मदत मागितली आहे. भारताला…
