Headlines

Dhule Songir Uncle has physically Abused Nephew Girl; गुप्तांग दुखू लागल्यानं लेकीला रडू कोसळलं; आईला सांगितला धक्कादायक प्रकार; काकानं कडी लावली अन्..

Dhule Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. यातचदरम्यान, सोनगीरमध्ये एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. सोनगीरमध्ये सख्ख्या चुलत काकानचे आपल्याच पुतणीचे लचके तोडत लैंगिक अत्याचार केला आहे. या घटनेनं परिसरात संतापाची लाट उसळली आहे. काकाचा पुतणीवर लैंगिक अत्याचार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अजय गर्दे, धुळे : धुळे जिल्ह्यात तीन वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार…

Read More

Bangladeshi Girl Illegal Live in Jalgaon Police Arrested

जळगावमध्ये एका बांगलादेशी तरुणीला पोलिसांनी अटक केली आहे. ही तरुणी जळगावात राहणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली आणि त्या प्रेमातून ती बेकायदेशीरपणे भारतात आली, असा दावा तिने केला आहे. या प्रकरणी आता पोलिसांकडून सखोल तपास केला जात आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) निलेश पाटील, जळगाव : जळगाव पोलिसांनी एका बांगलादेशी तरुणीला अटक केली आहे. ही तरुणी जळगावात राहणाऱ्या…

Read More

US Supreme Court Overturns Trump Order; Birthright Citizenship Upheld

वॉशिंग्टन डीसी10 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी एक मोठा घटनात्मक निर्णय देताना सांगितले की, अमेरिकेत जन्मलेले प्रत्येक मूल जन्माने अमेरिकेचे नागरिक असेल, मग त्याचे पालक देशात बेकायदेशीरपणे राहत असले तरी किंवा तात्पुरत्या व्हिसावर आले असले तरी. न्यायालयाने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा तो कार्यकारी आदेश रद्द केला, ज्यामध्ये अशा मुलांना जन्माने नागरिकत्व देण्यास नकार…

Read More

AC मधील सर्वात महागडा पार्ट कोणता? खरेदी करण्यापूर्वी माहिती असावा । Maharashtra Times

एअर कंडिशनिंग सिस्टम सुरळीत चालण्यासाठी अनेक घटकांची गरज असते. मात्र, त्यामध्ये एक असा अत्यंत महत्त्वाचा पार्ट असतो, ज्याची किंमत सर्वात जास्त असते. AC खरेदी करण्यापूर्वी या महागड्या भागाविषयी आणि त्याच्या देखभालीबद्दल माहिती असणे गरजेचे आहे. यामुळे भविष्यात दुरुस्तीवर होणारा मोठा खर्च वाचवण्यास तुम्हाला नक्कीच मदत होईल. चला तर मग याविषयीची माहिती जाणून घेऊया. सौजन्य: ‘X’…

Read More

Period pain relief tips; cramps vs fibroids, diet and home remedies for periods pain; मासिक पाळीत वेदना का होतात? पीरियड्सच्या वेदना दूर करण्यासाठी उपाय, क्रॅम्प्स की फायब्रॉईड्स फरक जाणून घ्या

मासिक पाळीतील वेदना या गर्भाशयाच्या आकुंचनामुळे होतात, ज्याला डिस्मेनोरिया म्हणतात. या काळात शरीरात प्रोस्टाग्लँडिन्स वाढल्याने वेदना तीव्र होतात. योग्य आहार आणि जीवनसत्त्वे स्नायूंना आराम देऊन वेदना कमी करू शकतात. पालक, केळी, आले यांसारखे पदार्थ उपयुक्त ठरतात, तर कॅफिन आणि तळलेले पदार्थ टाळणे गरजेचे आहे. मात्र, जर वेदना खूप तीव्र असतील, जास्त रक्तस्त्राव होत असेल किंवा…

Read More

Kashmir Agitation against Pakistan आम्ही नाही पाकिस्तानचा भाग पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील जनतेचा आक्रोश

► वृत्तसंस्था मुझफ्फराबाद ‘आम्ही पाकिस्तानपासून स्वतंत्र आहोत’, अशी स्पष्ट आणि जाहीर घोषणा पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील पाकिस्तानविरोधी आंदोलकांनी केली आहे. पाकिस्तानने आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर आमच्यासाठी अन्य मार्ग मोकळे आहेत, असा इशाराही आंदोलकांनी दिला. पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये गेल्या 15 दिवसांपासून पाकिस्तान प्रशासनाविरोधात उग्र आंदोलन होत आहे. पाकिस्तान प्रशासनाच्या अन्यायपूर्ण आणि अत्याचारी प्रवृत्तीला कंटाळून या प्रदेशातल्या लोकांनी…

Read More

CM Devendra Fadnavis Said Action against bishnoi gang anmol bishnoi and praveen lonkar arrested

बिश्नोई टोळीविरोधात मुंबई आणि पुण्यात कडक कारवाई सुरु आहे. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत आज विधासभेत माहिती दिली. बिश्नोई टोळीच्या विरोधात काय-काय कारवाई करण्यात आली याबाबत मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सविस्तर सांगितलं. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : बिश्नोई टोळीविरुद्ध मुंबई पोलिसांनी प्रभावी कारवाई करत अनमोल बिश्नोई आणि प्रवीण लोणकर यांना अटक केली आहे. विदेशातून फोन करून…

Read More

5 जुलैनंतर शेतकरी कर्जमाफी मिळणार, कर्जमाफीसाठी अट, निकषही बदलणार – farmers to get loan waiver after july 5, eligibility rules to change

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•30 Jun 2026, 6:33 pm ३० जूनपूर्वी होणाऱ्या राज्यातील शेतकरी कर्जमाफीला आता ब्रेक लागला आहे… कारण कर्जमाफीसाठी देण्यात आलेली डेडलाईन हुकली असून ही प्रक्रिया आता 5 जुलैनंतर होणार असल्याची माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी २९ जूनला विधानसभेत दिली आहे… यासाठी भरणेंनी पुरवणी मागण्यांना मंजुरी आणि राज्यपालांच्या मान्यतेचं कारण पुढं करत विलंब होत असल्याचं कारण…

Read More

Amravati Melghat Ranigaon Ghat Pickup Accident Five People Died; चालकाचं अचानक नियंत्रण सुटलं, वाहन 70 फूट खोल दरीत कोसळलं, मेळघाटात भीषण अपघात; पाच जणांचा जागीच अंत

Amravati Accident : अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. राणीगाव घाटामध्ये पिकअप वाहन पलटी झाल्यानं चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अमरावती अपघात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमरावती : अमरावती जिल्ह्यात एक भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. मेळघाटात भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. राणीगाव घाटामध्ये पिकअप वाहन पलटी झाल्याने पाच जणांचा…

Read More

Thane Municipal Commissioner Saurabh Rao Order to Transfer 116 Employees

ठाणे महापालिका आयुक्तांनी मोठा निर्णय घेतला आहे. तब्बल 116 कर्मचाऱ्यांच्या एकाचवेळी बदली करण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला आहे. सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या तक्रारीनंतर ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी हा निर्णय घेतला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) विनित जांगळे, ठाणे : ठाण्यात फेरीवाल्यांनी पदपथ आणि रस्ते व्यापले आहेत. या समस्येमुळे सर्वसामान्यांना चालण्यासाठीही जागा शिल्लक नसल्याने सर्वपक्षीय…

Read More